बेळगाव : रविवार दिनांक 20/02/2022 रोजी श्रीक्षेत्र शिवतीर्थ राकस्कोप या ठिकाणी मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन भगवा ध्वज राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज व श्री गणेश पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन …
Read More »खानापूर समितीचे ग्रहण अखेर सुटले!
माजी आमदार अरविंद पाटील भाजपवासी खानापूर : खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला. मराठी माणसांच्या मतांवर ज्यांनी आमदारकी भूषविली ते अरविंद पाटील आज वैयक्तिक स्वार्थासाठी राष्ट्रीय पक्षाच्या दावणीला बांधले जात आहेत ही बाब मराठी जनतेसाठी लाजिरवाणीच म्हणावी लागेल. मागील एक वर्षापासून अरविंद पाटील हे उघडपणे …
Read More »पडलिहाळ पिकेपीएसतर्फे शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज द्या
रयत संघटनेची मागणी : सहकार उपनिबंधकांशी चर्चा निपाणी (वार्ता) : पडलिहाळ (ता.निपाणी) येथील पिकेपीएसला सन २०१३ साली ९० लाखाची पत मंजूर झाली होती. त्यापैकी केवळ ५५ लाख रुपये पिक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना जानुन बुजुन कर्ज देण्यात आले नाही. २०१८-१९साली जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी पडलीहाळ पिकेपीएसला …
Read More »बसगौडांचे त्याग वरदान ठरले : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी
संकेश्वर (प्रतिनिधी) : सहकार महर्षी दिवंगत बसगौडा पाटील यांचे त्यागमय जीवन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वरदान ठरल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ सहकारी नेते डी. टी. पाटील यांनी भूषविले होते. निडसोसी श्री जगद्गुरु दुरदुंडीश्वर शिक्षण संस्थेतर्फे सहकार महर्षी दिवंगत बसगौडा पाटील यांची तृतीय पुण्यतिथी तालुक्यातील शेकडो …
Read More »17 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 27 फेब्रुवारी रोजी
येळ्ळूर : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने 17 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाची बैठक रविवार ता. 20 रोजी सायंकाळी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी साहित्य …
Read More »महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यास व चांगली समाजसेवा करण्याचे बळ दे
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे श्री अंबाबाई चरणी साकडे कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी व चांगली समाजसेवा करण्याचे बळ दे, असे साकडे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आई श्री अंबाबाई चरणी घातले. पर्यटन मंत्री श्री ठाकरे यांनी आज करवीर निवासिनी श्री …
Read More »पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
माझी वसुंधरा अभियानांतर्गत जनजागृती व जनसहभागावर भर द्या कोल्हापूर (जिमाका) : माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये पुणे विभागाचे काम खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे, याच पद्धतीने सर्वांनी चांगले काम केल्यास पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल, असा विश्वास पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त …
Read More »कोगनोळी ग्राम पंचायत अध्यक्षा आक्काताई खोत यांचा राजीनामा
कोगनोळी : येथील ग्राम पंचायत अध्यक्षा आक्काताई खोत यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा चिक्कोडी प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांच्याकडे सोमवार तारीख 21 रोजी दिला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य छाया पाटील, सदस्या राजेश्री डांगरे, ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, संजय पाटील आप्पासाहेब खोत आदी उपस्थित होते. कोगनोळी ग्रामपंचायतीला जनरल महिला अध्यक्षपदासाठी आरक्षण आले होते. …
Read More »दहावीच्या पूर्व परिक्षेला खानापूरात प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे वर्ष म्हणजे दहावीचे वर्ष. यात विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले तर त्यांचे आयुष्य सुलभ होते. तेव्हा दहावीच्या बोर्ड परिक्षेत चांगले गुण विद्यार्थ्यांनी मिळवावे. या उद्देशाने दहावीची पूर्व परिक्षा सोमवारी दि. 21 पासून सुरू करण्यात आली. यावेळी खानापूर येथील मराठा मंडळ संस्थेच्या ताराराणी हायस्कूलमध्ये दहावीच्या …
Read More »कणकुंबीत ग्राम वास्तव्य सभेत विविध विषयांवर चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : कणकुंबीत (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत माऊली मंदिरात ग्राम वास्तव्य कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष रमेश खोरवी तर अधिकारी म्हणून प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर होते. तर कार्यक्रमाला खानापूर तालुक्याचे तहसीलदार प्रविणकुमान जैन, माजी तालुका पंचायत सदस्या पुष्पा नाईक, मंदिर ट्रस्ट कमिटीचे चेेअरमन राजाराम गावडे, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta