भाविकांसाठी पूर्ण क्षमतेने मंदिरे खुली : पर्यटनही येणार पूर्वपदावर निपाणी : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थोपविण्यासाठी सरकारने गेल्या 17 महिन्यांपासून मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेशबंदी केली होती. ही प्रवेशबंदी पूर्ण क्षमतेने उठविण्यात आल्यामुळे चिकोडी तालुक्यातील मंदिरांमधील देवाला भेटण्यासाठी आसुसलेल्या भाविकांच्या विरहाला अखेर पूर्णविराम लागला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थोपविण्यासाठी राज्य सरकारने …
Read More »कणबर्गीतील आणखी एका रुग्णालयाला टाळे; आरोग्य खात्याची कारवाई
बेळगाव : गांधीनगर येथील एका नॉन मॅट्रिक तोतया डॉक्टरावर आरोग्य खात्याने कारवाई करून दवाखान्याला टाळे ठोकण्यासह कणबर्गी येथील आणखी एका दवाखान्यावर काल कारवाई केली आहे. श्री सिद्धेश्वर क्लिनिक या नावाने सुरू करण्यात आलेल्या दवाखान्यात रुग्णांना मोठ्या प्रमाणात लोपॅथी औषधे देण्यात येत होती. त्यामुळे आरोग्य खात्याने डॉ. लक्ष्मण मालाई तयांच्याच्या विरोधात …
Read More »हक्कासाठी शेतकर्यांची एकजूट आवश्यक
राजू पोवार : रयत संघटनेच्या जैनवाडी शाखेचे उद्घाटन निपाणी : नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे शेतकरी वर्षानुवर्षे अडचणीत सापडला आहे. महापूर व कोरोना काळात पिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. पण केवळ सर्वेच झाला असून आजतागायत शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी रयत संघटना कार्यरत असून त्यासाठी शेतकर्यांची एकजूट …
Read More »सहकार सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्य आदर्शवत!
रमेश कत्ती : सोसायटी बाजाराचे उद्घाटन निपाणी : सहकारी तत्त्वावर सभासदांना बरोबरच गावांचाही विकास साधत येतो. फक्त या ठिकाणी राजकारणविरहित काम केले पाहिजे. हे दाखवून दिले आहे, जत्राट गावच्या प्राथमिक कृषी सहकारी संघाचे चेअरमन रमेश भिवशे यांनी सहकारी संस्था राजकारणविरहित काम केल्यानेच आज त्यांच्या संघामार्फत जत्राट सोसायटी बाजाराचे उद्घाटन करण्यात …
Read More »कान्सुली प्राथमिक आरोग्य केंद्र उभारा; निवेदन सादर
खानापूर (प्रतिनिधी) : कान्सुली (ता. खानापूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, व जनावराचा दवाखाना उभा करावा. अशा मागणीचे निवेदन जिल्हा पंचायत सदस्य नारायण कार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली नागुर्डा ग्राम पंचायत अध्यक्ष बाळू बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली एमएलसी महांतेश कवटगीमठ यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, नागुर्डा ग्राम पंचायत हद्दीतील कान्सुली व परिसरातील …
Read More »‘पदवी’तील कन्नड सक्तीला उच्च न्यायालयात आव्हान
बंगळूरातील चार संस्थांची याचिका बंगळूरू : पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्या प्रत्येक विद्यार्थ्याने कन्नडचा अनिवार्य विषय म्हणून अभ्यास करावा या सरकारच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली असून त्यावर सुनावणी सुरू केली आहे. कन्नड सक्ती संदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशांच्या विरोधात बंगळूर शहरातील चार संस्थानी …
Read More »बेळगावची कन्या लेफ्टनंट कर्नलपदी
बेळगाव : लष्करात अलीकडे मुलींसाठी दरवाजे खुली झालेली असताना बेळगावच्या कन्येने लष्करात लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत झेप घेऊन यशाला गवसणी घातली आहे. येळ्ळूरच्या लेकीची पंकजा कुगजी यांनी ही किमया करून दाखवली असून या उच्च पदावर पोचलेल्या त्या बेळगावच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. देश सेवेबाबत बालपणापासून वडील निवृत्त सुभेदार अनंत परशुराम कुगजी …
Read More »मागणी पूर्ण न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा समितीचा इशारा
बेळगाव : बेळगावातील सरकारी कार्यालये, आस्थापने, बसेस आदी ठिकाणी कन्नड, इंग्लिशसोबतच मराठी भाषेतही नामफलक लावण्याची मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. १५ दिवसांत ही मागणी पूर्ण न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याआधी बेळगावात कन्नड, मराठी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेतील नामफलक आढळून येत होते. …
Read More »सीमाप्रश्न त्वरित निकालात काढा
खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांची भेट खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने माजी आमदार व अध्यक्ष दिगंबरराव यशवंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते मंडळींची भेट घेऊन कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न व्यवहार्य तोडगा काढून निकालात काढावा अशी मागणी केली. या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष …
Read More »अरबाज खून प्रकरणी 10 जण ताब्यात
खानापूर : खानापूर येथे घडलेल्या अरबाज खून प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखानी दहा जणांना अटक केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.त्या प्रकरणात चाळीसहून अधिक जणांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान 10 जणांनाअटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख यांनी दिली आहे.अरबाज खून प्रकरण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta