बेळगाव : ’ऑपरेशन मदत’च्या पुढाकाराने ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुढाकार व पालकांमध्ये जागृती. ’ऑपरेशन मदत’ च्या पुढाकाराने ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत खानापूर तालुक्यातील दुर्गम शाळेंच्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यापैकी गोल्याळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुढाकार घेतला व तेथील …
Read More »कन्नड दैनिकाचे संपादक हिरोजी मावरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला: सदर घटना सीसीटीव्ही कैद
बेळगाव : बेळगावमधील लोकवार्ता या कन्नड दैनिकाचे संपादक हिरोजी मावरकर यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे, अशी माहिती गोकाक येथील रहिवासी हिरोजी मावरकर यांचे बंधू लोकक्रांती दैनिकाचे संपादक श्रीनिवास मावरकर यांनी दिली. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. गोकाक येथील त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्यांनी हा हल्ला केला असल्याचे …
Read More »पंकजा मुंडे यांना पुन्हा डावलले; विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पाच उमेदवारांची घोषणा
मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणार्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी दिली आहे. तर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलले आहे. मागील काही काळापासून पंकजा मुंडे यांना डावलले …
Read More »सत्ता स्थापनेवेळी भाजपसोबत असलेले दोन अपक्ष आघाडीत, मुंबईत घडामोडींना वेग
मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपने धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मविआ सरकारच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी सोबत येत शक्तीप्रदर्शन केलं. आघाडीची मदार असलेल्या एकूण 29 आमदारांपैकी 13 जणांनी या बैठकीला हजेरी लावली. यामध्ये सरकार स्थापनेवेळी भाजपच्या …
Read More »महाराष्ट्रातील नोकर्यांसाठी युपीत मराठी शिकवा; कृपाशंकर सिंह यांचे मुख्यमंत्री योगींना पत्र
मुंबई : उत्तर प्रदेशातून स्थलांतरीत होणार्या मनुष्यबळामुळे महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये स्थानिक आणि परप्रांतीय वाद निर्माण होत असतो. या वादाला राजकीय फोडणी देऊन तो अजूनच जास्त प्रभावी करण्यात आला आहे. त्यातच आता भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या पत्रामुळे आणखी नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी …
Read More »केएलई एनएसएस छात्रांचे कुर्लीत विशेष शिबीर
सार्वजनिक स्वच्छता : विविध विषयावर मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : राणी चन्नम्मा विश्वविद्यालय, केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या वतीने 31 मे पासून 6 जून पर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीराचे आयोजन कुर्ली येथे करण्यात आले होते. त्यानुसार दत्तक ग्राम विकास योजनेनुसार एनएसएसचे विद्यार्थ्यांनी गावात विविध उपक्रम राबविले आहेत. 31 रोजी …
Read More »गोरगरिब कष्टकरी मुलांच्या शिक्षणाला हातभर लावा : अॅड. पवन कणगली
संकेश्वर (महंमद मोमीन) : गोरगरिब कष्टकरी लोक वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहेत. त्यांना मुलांचा शैक्षणिक खर्च परवडेनासा झाला आहे. यातून मुलाना शाळा सोडविण्याच्या घटना घडू नयेत. यासाठी सधन लोकांनी गोरगरिब कष्टकरी सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलांच्या शिक्षणाला हातभर लावण्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अॅड. पवन कणगली यांनी सांगितले. त्यांनी गरीब कुटुंबातील दहा मुला-मुलींना …
Read More »संकेश्वर सिध्देश्वर वेदिकेतर्फे साहित्या आलदकट्टी यांचा सत्कार
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सिध्देश्वर साहित्य वेदिकेतर्फे युपीएससी परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या साहित्या आलदकट्टी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सन्मान कार्यक्रम निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात पार पडला. यावेळी बोलताना साहित्या आलदकट्टी म्हणाल्या सिध्देश्वर साहित्य वेदिकेच्या सत्काराचे आपणाला मोठा आनंद झाला आहे. वेदिकेचा सत्कार आपणाला …
Read More »पाठ्यपुस्तक वाद; सुधारित पाठ्यपुस्तके जनतेसमोर ठेवणार
शिक्षण मंत्री नागेश, लोकांचे मत आजमावून घेणार निर्णय बंगळूर : सरकारने मूळ पाठ्यपुस्तकातील मजकूर, तत्कालीन काँग्रेस आणि सध्याच्या भाजपच्या राजवटीत सुधारित केलेल्या गोष्टी लोकांसमोर ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी मंगळवारी सांगितले. पाठ्यपुस्तकांच्या पुनरावृत्तीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या एका वर्गाने या बदलांवर …
Read More »श्रावणी भिवसेने स्केटिंगमध्ये केली धमाल
दौलतराव पाटील फाऊंडेशनतर्फे सत्कार : 70 पेक्षा अधिक मिळविली पदके निपाणी (वार्ता) : जिद्द व चिकाटीच्या जोरावर श्रावणी भिवसे या विद्यार्थिनीने वयाच्या अवघ्या दहा वर्षांमध्ये स्केटिंग या क्रीडा प्रकारांमध्ये 70 हून अधिक पदके पटकावली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकचे औचित्य साधून येथील दौलतराव सोशल फाऊंडेशन व जायंटस् ग्रुप ऑफ निपाणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta