चंदगड (रवी पाटील) : शिनोळी येथील राजर्षी शाहू विद्यालयातील दहावी विद्यार्थांचा निरोप समारंभ मुख्याध्यापक बी. डी. तुडयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. शिक्षकांनी दीपप्रज्वलन केले. गुरुदक्षिणा म्हणून सर्व शिक्षकांना पुष्प व लेखणी दहावी विद्यार्थांच्याकडून देण्यात आले. तर दहावी वर्गाकडून ऑफीस तिजोरी भेटवस्तू शाळेला देण्यात आली. …
Read More »कुसुमाग्रजांनी स्वतंत्र चळवळीत क्रांतिकारी दिले योगदान : साहित्यिका प्रा. डॉ. निता दौलतकर
बेळगांव : ज्यांचे शब्द समाजाला जगण्याची प्रेरणा देतात; काळोखात ठेच लागल्यानंतर फुंकर घालतात व पुढील वाटचालीसाठी प्रकाश देतात, असे साहित्यिक विरळा असतात. आपले वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे त्यांपैकीच महत्त्वाचे शब्दप्रभू. २७ फेब्रु १९१२ या दिवशी पुणे येथे त्यांचा जन्म झाला व १० मार्च १९९९ रोजी त्यांची प्राणज्योत …
Read More »संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी पुणे मॅरेथॉनमध्ये चमकला
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरचा धावपटू प्रविण एम. गडकरी यांनी नुकत्याच पार पडलेल्या ३५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय १० कि.मी. धावण्याच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस पटकाविले आहे. पुणे मॅरेथॉनमध्ये देशभरातील ५०० धावपटूंनी सहभागी झाले होते.. त्यात संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी यांचा सहभाग संकेश्वरचं नाव मोठं करणार ठरले आहे. धावपटू प्रविणने …
Read More »दिलीप उभारे ” रायगड भूषण”ने सन्मानित
माणगांव (नरेश पाटील) : रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित समाजाला जाणार “रायगड भूषण” पुरस्कार दिलीप सखाराम उभारे यांना देण्यात आला रविवार दि. 06 मार्च 2022 रोजी अलिबाग येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी दिलीप उभारे यांच्या धर्मपत्नी सौ. स्नेहल उभारे याही उपस्थित होत्या. यावेळी माणगांव येथील उभारे …
Read More »सरकार स्थापनेसाठी मगोपची मदत घेणार : मुख्यमंत्री
सरकार स्थापनेसाठी मगोपची मदत घेणार : मुख्यमंत्री प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा प्रमोद सावंतांना विश्वास पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, आज मी पंतप्रधान मोदींना भेटलो, निवडणूकीच्या निकालाबाबत …
Read More »जागतिक महिला दिन विशेष : ग्रामीण महिला आणि महिला दिन…
जागतिक महिला दिन विशेष : ग्रामीण महिला आणि महिला दिन… आज ०८ मार्च अर्थात जागतिक महिला दिन. स्त्रियांवर होत असलेले अत्याचार, अन्याय दूर व्हावे, सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास व्हावा यासाठी आज जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी संपूर्ण वर्षभराचा आराखडा पाहिला जातो. आपण काय केलय? कुठपर्यंत यश …
Read More »महिलांनी आरोग्याला प्राधान्य द्यावे : डॉ. शितल भिडे
संकेश्वर (प्रतिनिधी) : महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे दंतरोग तज्ञ डॉ. शितल भिडे यांनी सांगितले. येथील श्री साई भवन येथे श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी महिला योगसाधकांतर्फे डॉ. शितल भिडे यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गौरविण्यात …
Read More »कौंदल येथे पारायण सोहळा मुहूर्त मेढ कार्यक्रम संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : कौंदल (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदा ही श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी विधीवत पुजा होऊन मुहुर्तमेढ कार्यक्रमाला सुरूवात झाली. मुहूर्त मेढ भाजपा नेते खानापूर तालुक्याचे माजी आमदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभहस्ते …
Read More »माचाळीत शाळा इमारत जुन्या जागेवर उभारावी
खानापूर (प्रतिनिधी) : माचाळी (ता. खानापूर) येथे पाचवी पर्यंतची लोअर प्राथमिक शाळा असून विद्यार्थ्यांची पट संख्या १४ आहे. माचीळीत गेल्या कित्येक वर्षापूर्वीची शाळा इमारत होती ती मोडकळीस आल्याने माचाळी गावासाठी १९ लाख रूपये मंजुर करून शाळेसाठी दोन खोल्या बांधण्यासाठी सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र काहीनी माचाळी गावापासून दीड किलोमीटर …
Read More »खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार
बेळगाव : शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पहाटेपासून कार्यरत करणाऱ्या महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असून कर्मचाऱ्यानी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी महापौर सरिता पाटील यांनी केले. खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त भारतनगर येथील नेताजी सांस्कृतिक भवन येथे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta