बेळगाव : सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने 15 मे रोजी मराठा समाजाचे स्वामी श्री मंजुनाथ स्वामी यांचा सत्कार आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासंबंधित जत्तीमठ येते रविवार दिनांक 13 रोजी संध्याकाळी पाच वाजता मराठा समाजाची बैठक आयोजित केली आहे तरी सर्व समाज बांधवांनी वेळेत उपस्थित रहावे …
Read More »गायरान जमीन क्रीडांगणाला देण्यास ग्रामस्थांचा विरोध
बेळगाव : येळ्ळूर भागातील शेतकऱ्यांसाठी गुरांसाठी राखिव असलेली 66 एकर 17 गुंठे जमिनीपैकी 40 एकर जमीन युवा सबलीकरण व क्रीडा खाते क्रीडांगण निर्मितीसाठी सरकारने मंजूर करण्यात आली आहे ही जमीन क्रीडांगणासाठी घेतल्यास गावातील गुराढोरांचे हाल होणार आहेत. गावामध्ये दोन हजार 700 जनावरे आणि 350 इतर पाळीव प्राणी आहेत गावची लोकसंख्या …
Read More »खानापूर शहरासह तालुक्यात अवकाळी पाऊस; वीटांचे नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : सध्या कडक उन्हाळा त्यातच वाढती उष्णता दुपारच्या वेळी रकरकते उन्ह यामुळे जीव कासावीस होतो. अशातच गुरूवारी सकाळपासून हवेत वाढती उष्णता होऊन दुपारपासुन आकाशात ढगाळ वातावरणामुळे सायंकाळी खानापूर शहरासह तालुक्यातील गर्लगुंजी, इदलहोंड, गणेबैल आदी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर बुधवारी कणकुंबी भागात दुपारी अडीच्या सुमारास अर्धातास अवकाळी …
Read More »शरीरसौष्ठव स्पर्धेत सदानंद बडवाण्णाचे यांना कांस्यपदक
बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील श्री छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेचे मास्टर्स शरीरसौष्ठवपंटू सदानंद बडवाण्णाचे यांनी राज्यस्तरीय मास्टर्स शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे, उडपी येथे नुकत्याच कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत 60 वर्षावरील मास्टर्स गटात सदानंद बडवाण्णाचे यांनी कांस्यपदक पटकावित नेत्रदीपक कामगिरी केली …
Read More »तिसरे रेल्वे गेट तीन दिवसासाठी बंद
बेळगाव : रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामामुळे बेळगाव शहरातील लेव्हल क्रॉसिंग गेट नंबर 381 म्हणजे तिसरे रेल्वे गेट आता तीन दिवसासाठी बंद असणार आहे. रेल्वे मार्गदुपदरी करणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे यासाठी हा गेट तीन दिवस बंद करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतलेला आहे 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 14 मार्च …
Read More »संस्थाना साहित्य वाटप करून केला आईचा स्मृतिदिन
शांडगे कुटुंबाचा उपक्रम : पारंपारिक प्रथांना बगल निपाणी(वार्ता) : येथील मंगळवार पेठ मधील शांडगे परिवारामार्फत भारती शांडगे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पारंपरिक प्रथांना बगल देत पुरोगामी विचारांचा वारसा जपण्यासाठी विविध संस्थांमध्ये भेटवस्तू आणि शैक्षणिक साहित्य देऊन अनोखा उपक्रम राबविला आहे. त्याचे निपाणी व परिसरात कौतुक होत आहे. सागर शांडगे हे अर्जुन …
Read More »माऊली फाऊंडेशनतर्फे महिला दिन साजरा
निपाणी(वार्ता) : महिला दिनाचे औचित्य साधून माऊली फाऊंडेशन व ममता संघाच्या संयुक्त विद्यमाने येथील संत नामदेव मंदिरात महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. सुषमा बेंद्रे उपस्थित होत्या. माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील राउत यांनी स्वागत केले. येथील महात्मा गांधी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा गुंजाळ , ऍड. …
Read More »बालविवाह आढळल्यास कठोर कारवाई
डॉ. मोहन भस्मे : निपाणीत बालविवाह प्रतिबंध अभियान निपाणी(वार्ता) : कायद्यानुसार बालविवाह हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे हा गुन्हा होणार नाही ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. तरीदेखील आज कमी प्रमाणात का होईना बालविवाह होत आहेत, हे चुकीचे आहे. अशा प्रकारचे बालविवाह होत असल्यास त्याची तात्काळ कल्पना दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई …
Read More »चार राज्यांतील निकालांचा कर्नाटक भाजपवर सकारात्मक प्रभाव मुख्यमंत्री बोम्मई यांना विश्वास
बंगळूर : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपच्या विजयाचा कर्नाटकातील पक्षावर सकारात्मक प्रभाव पडेल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, निकालाने कर्नाटकातील पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीतील …
Read More »संकेश्वरात पुन्हा पावसाचे आगमन…..
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरत आज सायंकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावलेली दिसली. दिवसभरातील कमालीच्या उकाड्याने हैराण झालेल्या संकेश्वरकरांना सायंकाळच्या पावसाने मस्तपैकी गारवा मिळवून दिलेला दिसला. संकेश्वरकरांना यंदा अजब ऋतू पहावयास आणि अनुभवयास मिळाला आहे. बारा महिन्यातील पावसाळ्याचे चार नव्हे तर आठ महिने संकेश्वरकरांच्या वाटेला आले आहेत. संकेश्वरात हिंवाळा आणि आता उन्हाळा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta