बेळगाव : चिक्कोडी शिक्षण विभागातील ६७ होतकरू आणि वंचित पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना राजलक्ष्मी चिल्ड्रन फाउंडेशन (RCF) या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने टॅब आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. आयोध्यानगर, कोल्हापूर सर्कलजवळील फाउंडेशनच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. याच वेळी, फाउंडेशनच्या प्रमुख ‘प्रतिभा पोषक’ उपक्रमांतर्गत १०००व्या विद्यार्थ्याची नोंदणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे …
Read More »नशेच्या धुंदीत युवकाची कंग्राळीजवळ मार्कंडेय नदीत उडी!
बेळगाव : बेळगावमध्ये एका युवकाने दारूच्या नशेत नदीत उडी मारल्याची घटना घडली आहे. ही घटना बेळगाव तालुक्यातील कंग्राळीजवळ मार्कंडेय नदीत घडली असून, स्थानिक पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. कंग्राळी गावातील सचिन माने या युवकाने दारूच्या नशेत मार्कंडेय नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनास्थळी दारूची बाटली, पाण्याची बाटली आणि …
Read More »युवा समितीच्या वतीने शिरोली ता.खानापूर सी. आर. पी मधील विविध शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
खानापूर : खानापूर तालुक्यातील शिरोली विभाग सी. आर. पी मधील हेम्मडगा, जामगाव, डोंगरगाव, गवाळी, आबनाळी, पाली, कोंगळे, मेंडील, नेरसे, सायाचिमाळ, चापवाडा, हनबरवाडा, पास्तोली, शिरोली, शिरोलीवाडा, तेरेगाळी, मेंगिणहाळ, तिवोली या शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम शिरोली मराठी प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरोली …
Read More »कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती विभू बखरू शपथबद्ध
राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिली मुख्य न्यायाधीशांना शपथ बेंगळुरू : न्यायमूर्ती विभू बखरू यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. माननीय राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आज राजभवनातील ग्लास हाऊस येथे आयोजित समारंभात माननीय मुख्य न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी, उपमुख्यमंत्री …
Read More »अंमली पदार्थांविरोधात धडक मोहीम राबवत असल्याबद्दल पोलीस आयुक्तांचा सन्मान!
बेळगाव : शहर परिसरात गांजासह इतर अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक मोहीम राबवून बेळगाव शहर अंमली पदार्थ मुक्त करण्याचा स्तुत्य प्रयत्न करत असल्याबद्दल शहरातील आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, बँकेसारख्या वित्त संस्था, सामाजिक कार्यकर्ते वगैरेतर्फे आज बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांचे अभिनंदन करण्यात आले. बेळगाव शहरातील आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, …
Read More »मोहरम मिरवणुकीवेळी तलवारीने प्राणघातक हल्ला; एक युवक जखमी
बेळगाव : मोहरम मिरवणुकीवेळी झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन तलवारीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. बेळगाव शहरातील कसई गल्लीत सदर घटना घडली. या जखमी मुलाचे नांव रेहान अस्लम मुजावर (वय 16, रा. न्यू गांधीनगर, बेळगाव) असे आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तलवार …
Read More »संजय शेट्टन्नावर यांची बदली रद्द; पुन्हा बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तपदी नियुक्ती
बेळगाव : बेळगावचे प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टन्नावर यांची नुकतीच राज्य सरकारने सहकार खात्याच्या सचिवपदी बदली केली होती. मात्र, सदर बदली रद्द करण्यात आली असून तसा अधिकृत आदेश राज्य सरकारकडून शुक्रवार दि. १८ जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. अलीकडेच खाऊ कट्टा प्रकरणी महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव …
Read More »केएसआरटीसी कर्मचाऱ्यांवर सहा महिन्यांसाठी ‘एस्मा’चा बडगा
वाहतूक कर्मचाऱ्यांना सरकारकडून धक्का बंगळूर : गेल्या ३८ महिन्यांपासून भत्ता आणि पगारवाढ यासह विविध मागण्यांसाठी ५ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याची योजना आखणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना कामगार विभागाने निषेध करण्यापासून परावृत्त करण्यासाठी ‘एस्मा’ जारी केला आहे. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने धक्का दिला आहे. …
Read More »म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे निवडणूक संपन्न!
खानापूर : भारत प्रजासत्ताक देश आहे, जिथे लोकशाहीला अनन्य साधारण महत्त्व आहे. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी लोकशाहीत कारभार चालवितात म्हणूच त्यांना लोकप्रतिनिधी असे संबोधन केले जाते. लोकशाहीत मतदाराला “राजा” असे आदराने म्हटले जाते, कारण मतदारच राजकारणाचा कर्ताकरविता असतो.. निवडणूक ही लोकप्रतिनिधींना निवडून देण्याची एक सुक्ष्म प्रक्रिया असते, ती प्रकिया …
Read More »आळवण गल्ली शहापूर येथील श्री मंगाई देवस्थान यात्रा उत्साहात….
बेळगाव : सालाबाद प्रमाणे आळवण गल्ली शहापूर येथील श्री मंगाई देवस्थान यात्रा आज १८/०७/२०२५ रोजी अत्यंत सुरळीतपणे पार पडली. तसेच यात्रेत हजारोंच्या संख्येने भक्तांनी मंगाई देवीचा आशीर्वाद घेतला. सकाळी ठिक १२ वाजता गाऱ्हाणे उतरविन्यात आले. नैवेध दाखविण्यात आला. संध्याकाळी ७ वाजता महाआरती करण्यात आली. तसेच गल्लीतील पंच मंडळ, युवक मंडळ, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta