बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या पंधरवड्यात काव्यसप्ताह कार्यक्रम, शिक्षक, पालक व विद्यार्थी कवी संमेलन, पुस्तक परीक्षण प्रात्यक्षिक, पुस्तक परीक्षण सादरीकरण, साने गुरुजी …
Read More »कुटुंब वत्सल, विद्यार्थी प्रिय शिक्षक रा. ल. पाटील गुरुजी
चन्नेवाडी तालुका खानापूर येथील व तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. राजाराम लक्ष्मण पाटील यांचे दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी दुःखद निधन झाले, आज त्यांचा बारावा दिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा… श्री. राजाराम लक्ष्मण पाटील उर्फ रा. ल. गुरुजी यांचा जन्म खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी या गावी दिनांक 4 …
Read More »टिप्पर – दुचाकी अपघातात आंबेवाडी येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : अलतगा जवळील खडीमिशन दरम्यान आज झालेल्या अपघातात आंबेवाडी गावातील 24 वर्षीय योगेश संभाजी न्हावी आणि 27 वर्षीय नितेश वैजू तरळे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघेही कुटुंबांचे एकुलते एक पुत्र होते. सदर अपघात सायंकाळी 4.30 ते 5 वाजता झाला असून आंबेवाडी ग्रामस्थांसाठी ही दुःखद घटना आहे. वाळू …
Read More »कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व सहा आरोपींना जामीन मंजूर
मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाद्वारे सर्व सहा आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. जस्टीस ए. एस. किलोर यांच्या एकल खंडपीठाने हत्या प्रकरणातील सहा आरोपींचा जामीन मंजूर केला आहे. सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बट्टी, भरत कुरणे …
Read More »चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यामध्ये शिवाजी नगर येथील महिलेचाही समावेश
बेळगाव : प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत बेळगाव येथील मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली असून शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या भाजप कार्यकर्त्या सौ. महादेवी भावनूर यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तत्पूर्वी, वडगाव येथील ज्योती हत्तरवाड (50) आणि तिची मुलगी मेघा हत्तरवाड, तसेच भाजप महिला कार्यकर्त्या कांचन कोपर्डे यांचे पती …
Read More »कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीन
बेळगाव : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगाव येथील मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता तीन झाली आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्या असलेल्या कांचन कोपर्डे यांच्या पतीचेही या चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वडगाव येथील आई आणि मुलगी तसेच बेळगाव शेट्टी गल्ली येथील अरुण कोपर्डे असे एकूण तीन जण कुंभमेळ्यातील …
Read More »कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत वडगाव येथील आई-मुलीचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : प्रयगराज येथील महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत वडगाव भागातील आई आणि मुलीचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला. ज्योती हत्तरवाड (50) आणि मेघा हत्तरवाड रा. वडगावी अशी मृतांची नावे आहेत. कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर दोघीनांही प्रयागराज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार निष्फळ ठरल्याने दोघींचाही मृत्यू झाला. आज …
Read More »कुंभमेळ्याला गेलेले बेळगावचे 5 भाविक बेपत्ता? : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
बेळगाव : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला गेलेले बेळगावचे पाच भाविक बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. बेळगावातील 30 जण कुंभमेळ्यासाठी गेले होते, त्यापैकी पाच जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. आज मौनी अमावस्येनिमित्त कुंभमेळ्यात 10 कोटींहून अधिक भाविक शाही स्नानासाठी येणार आहेत. बेळगावातून 30 जण …
Read More »महाकुंभमेळ्यात गेलेल्या भाजपच्या दोन महिला कार्यकर्त्यासह दोन मुली जखमी
बेळगाव : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगावमधील काही नागरिक जखमी झाले आहेत. कुंभमेळ्यासाठी गेलेल्या भाजपच्या दोन महिला कार्यकर्त्या तसेच दोन मुली जखमी झाल्या असल्याचे वृत्त हाती आले आहे. जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांची नावे सरोजिनी नंदूविनळ्ळी (रा. कुपेम्पू नगर) आणि कांचन कोपर्डे (रा. शेट्टी गल्ली) कांचन कोपर्डे यांच्यासमवेत त्यांचे …
Read More »महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीत बेळगावच्या भाविकांचा समावेश?
बेळगाव : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यामध्ये आज (बुधवार) मौनी अमावस्येच्या पवित्र स्थानानिमित्त संगमावर प्रचंड गर्दी झाल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत 17 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर शंभरहून अधिक भाविक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बेळगावच्या ही चार भाविकांचा समावेश असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेळगावचे 9 भक्त एकत्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta