Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

वाहन दुर्घटनेत कंग्राळी खुर्द येथील जवान जगदीश शिंदे यांचा मृत्यू

  बेळगाव : भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान जगदीश शिंदे यांचा अंबाला (हरियाणा) येथे कर्तव्यावर असताना वाहन दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी घडली. जवान जगदीश शिंदे हे ज्योती नगर- कंग्राळी खुर्द-बेळगाव येथील रहिवाशी होते. यामुळे त्यांचे पार्थिव बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी बेळगाव …

Read More »

चंडिका होम आणि महाप्रसादाने श्री समादेवी जन्मोत्सवाची सांगता

  बेळगाव : समादेवी गल्ली बेळगाव येथील श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्यवाणी महिला मंडळातर्फे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा निमित्त रविवार रोजी चंडिका होम व महाप्रसाद मोठ्या उत्साहात पार पडला. रविवार रोजी सकाळी ६-३० ते ११ वाजेपर्यंत नव चंडिका होम मोठ्या भक्तीभावाने करण्यात आला. यावेळी …

Read More »

सरकार असहाय्य नाही, संविधानानुसारच कारभार : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  राज्यपालांचे भाषण न वाचणे असंवैधानिक बंगळूर : सरकार चुकीच्या मार्गावर नाही आणि मी असहाय्य मुख्यमंत्री नाही, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यपालांनी संपूर्ण अभिभाषण वाचले नाही. त्यांनी केवळ सुरुवातीची तीन वाक्ये …

Read More »

गृहलक्ष्मी योजनेसाठी नोंदणी करण्याची अजूनही संधी : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बंगळूर : राज्यात गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत सुमारे ५२ हजार लाभार्थ्यांना अद्याप अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. मात्र, त्यापैकी २० हजार लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यात आल्या असून उर्वरित प्रकरणे येत्या काळात निकाली काढली जातील, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. प्राप्तिकर व जीएसटी न भरणाऱ्या पात्र महिलांना गृहलक्ष्मी योजनेत …

Read More »

वडैबैल येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिर जीर्णोद्वार; चौकट पूजन, माहेरवाशीयांचा सत्कार सन्मान कार्यक्रम

  खानापूर : श्री महालक्ष्मी मंदिर वडैबैल कमिटी व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी गावामध्ये सहवाद्य चौकट मिरवणूक व श्रींचे विधिवत आरती-पूजन असा दिवसभराचा भक्तिभावपूर्ण धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी सायंकाळी श्री चव्हाटा मंदिर येथे सालाबादप्रमाणे पारंपरिक इंगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न …

Read More »

निपाणी मतदारसंघाच्या विकासात जोल्ले दांपत्यांचे योगदान

  चांद शिरदवाडमध्ये गंगा कल्याण योजनेचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांना केंद्रबिंदू म्हणून आमदार शशिकला जोल्ले व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले हे कार्यरत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी पानंद रस्ते, गंगा कल्याण, पाणी योजना राबवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या अनेक महत्त्वकांक्षी योजना तळागाळातील …

Read More »

आसन व्यवस्थेअभावी महाराष्ट्रातील प्रवासी प्लॅटफॉर्मवरच

  प्रवाशातून संताप; निपाणी आगार दुजाभाव करत असल्याचा आरोप निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्र आणि कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून निपाणी आगाराची ओळख आहे. पण त्या ठिकाणी कर्नाटकासह महाराष्ट्रातील प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था असल्याने प्रवाशांना बसची वाट पहात प्लॅटफॉर्मवर तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना आसन …

Read More »

रोहिदास जयंती खासबाग येथे उत्साहात साजरी

  बेळगाव : खासबाग परिसरात संत रोहिदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त रोहिदास महाराजांच्या पालखीचे पूजन, आरती, भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली असून संपूर्ण परिसर रंगीबेरंगी रांगोळीने सजविण्यात आला होता. त्यामुळे सर्व परिसर रोहिदासमय झाला होता. यावेळी रोहिदास महाराजांच्या …

Read More »

५ वर्षे ११ महिने १९ दिवस फरारी आरोपीला जामीन

  बेळगाव : चेक बाउन्स प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला पाचवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. परशुराम शंकर कोलेकर रा. तारिहाळ असे त्याचे नाव असून त्याच्या विरोधात पुंडलिक गुंडू पाटील रा. उद्यमबाग यांनी दावा केला आहे. आरोपी परशुराम हा २०१२ साली फिर्यादीला भेटला होता. मी गुड्स …

Read More »

केएलई संस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याने अमर बागेवाडी यांचा माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई संस्थेची पंचवार्षिक निवडणुक पार पडली. त्यामध्ये येथील प्रवीण उर्फ अमर बागेवाडी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा माजी नगरसेवक संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला. माजी सभापती किरण कोकरे यांनी, अमर बागेवाडी यांची सलग दुसऱ्यांदा केएलई संस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड म्हणजे निपाणी शहराचा …

Read More »