“कन्नड अंमलबजावणी प्रगती आढावा” बैठक बेळगाव : घटनात्मक हक्क आणि भाषिक अल्पसंख्यांक कायद्याचे उल्लंघन करत सीमाभागात जाणीवपूर्वक कन्नडसक्तीच्या नावाखाली मराठी भाषिकांची पिळवणूक करण्याचे काम कर्नाटक सरकारकडून सुरू आहे. मागील 68 वर्षापासून कन्नड सक्तीच्या बडग्याखाली सीमाभाग भरडला जात असून सर्वोच्च न्यायालय, भाषिक अल्पसंख्यांक कायदा, विविध केंद्रीय समित्यांच्या सूचना व आदेशाला …
Read More »“बेळगाव वार्ता”चा इम्पॅक्ट! आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव येथील पथदीप दुरुस्त
बेळगाव : आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव तसेच वडगाव स्मशानभूमी रस्ता येथील पथदीप मागील दोन महिन्यांपासून बंद पडल्याची बातमी “बेळगाव वार्ता”ने प्रकाशित केली होती. या बातमीची तात्काळ इ स्मार्ट एलईडी स्ट्रीट कंट्रोल रूमने दखल घेत पथदीप दुरुस्त केले. आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव येथील पथदीप मागील दोन महिन्यांपासून बंद होते. स्थानिक …
Read More »जोशीज पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा साजरी
बेळगाव : मंडोळी रोड येथील जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूल येथे गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये ब्रह्माकुमारी अनिता यांनी उपस्थित राहून गुरुचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. गुरुचे आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान असून सर्वांनी गुरूंचा आदर नेहमी राखावा असे …
Read More »बालवीर विद्यानिकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी….
बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींच्या गीताने झाली. त्यानंतर शाळेचे संयोजक शंकर चौगुले सर, प्रमुख अतिथी निता यल्लारी याच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना …
Read More »एकीकरण युवा समिती निपाणी यांच्यावतीने भाट नागनूर, हदनाळ येथे शैक्षणिक साहित्य वाटप
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या शैक्षणिक साहित्य वाटप अंतर्गत निपाणी तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी मुलांची व मुलींची शाळा भाट नागनूर, हदनाळ येथे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका अध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करतेवेळी विद्यार्थ्यांना मराठी भाषा व संस्कृती विषयी तसेच …
Read More »शहापूर जोशीमळा आत्महत्या प्रकरणी तीन आरोपींना अटक
बेळगाव : शहापूर जोशीमळा येथे विष प्राशन करून तीन जणांनी आत्महत्या केल्याच्या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे शहर पोलिस आयुक्त भूषण गुलबाराव बोरसे यांनी सांगितले. गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, संतोष कुराडेकर, सुवर्णा कुराडेकर आणि मंगला कुराडेकर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची …
Read More »नंदगड येथील संगोळी रायन्ना संग्रहालयाचे १६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड आणि बैलहोंगल तालुक्यातील संगोळी येथे राहिलेली विकासकामे आणि सौंदर्यीकरणासाठी सरकारने २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती संगोळी रायन्ना विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री शिवराज तंगडगी यांनी दिली. बंगळूरू येथील विकास सौधमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली संगोळी रायन्ना विकास प्राधिकरणाची बैठक …
Read More »शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस
मुंबई : महायुती सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. हा संजय शिरसाट आणि शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील व्हिटस् हॉटेलप्रकरणात संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचे समजते. संजय शिरसाट यांनी एका जाहीर कार्यक्रमात ही …
Read More »गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित!
मुंबई : महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे. मुंबईतील पावसाळी अधिवेशनादरम्यान बोलताना भाजप नेते आशिष शेलार यांनी हे भाष्य केले. आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गणेशोत्सवाबाबत घेतलेली सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. आशिष …
Read More »काजू चोरी प्रकरणी उचवडे येथील तरुणास अटक; ४२ पोती काजू, ट्रक जप्त
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मंडोळी येथील काजू फॅक्टरीतून २ हजार ४४९ किलो काजूची चोरी केल्याप्रकरणी उचवडे (ता. खानापूर) येथील तरूण महादेव तुकाराम पाटील (वय ३०) याला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४२ पोती काजू आणि ट्रक (केए २२ सी ९३८७) यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta