मुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. त्या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. आज त्यांनी मुंबईत माहिम येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्य संस्कार केले जाणार आहे. त्यांच्या …
Read More »राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे उद्या मराठा वधू-वर मेळावा
बेळगाव : राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान बेळगावतर्फे उद्या रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भव्य मराठा वधू-वर मेळावा बेळगाव शहरातील रूपाली कन्वेंशन सेंटर, जुना धारवाड रोड येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य आणि कर्नाटक मराठा विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष …
Read More »निपाणी-चिक्कोडी तालुक्यातील सरकारी शाळांच्या विकासासाठी निधी द्या
राजेंद्र वडर पवार यांची आमदार प्रकाश हुक्केरी यांच्याकडे मागणी निपाणी (वार्ता) : निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील सरकारी शाळांची अवस्था दयनीय झालेली आहे. अनेक शाळांची इमारती मोडकळीस आल्या असून शाळेवरील कौले मोठ्या प्रमाणात फुटली आहेत. त्यामुळे शाळेला येत असलेला निधी मुख्याध्यापकांच्या कडून खर्च करण्यात येत आहे. त्यासाठी निपाणी आणि चिकोडी …
Read More »बेळगाव येथील दिव्यांग मुलांच्या शाळेला संरक्षण मंत्र्यांचा उत्कृष्टतेसाठी पुरस्कार प्रदान
बेळगाव : गेल्या दहा वर्षांपासून गतिमंद मुलांच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण करणाऱ्या कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट स्नेहालय शाळेला संरक्षण मंत्र्यांचा उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे शाळेच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून गेल्या दहा वर्षांपासून कॅन्टोन्मेंट स्नेहालयमध्ये गतिमंद विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचे धडे उपलब्ध करून दिले जात …
Read More »सीमाभागात मराठी रक्षणासाठी साहित्य संमेलने आवश्यक : अजित सावंत
कुद्रेमानी साहित्य संमेलन शामियानाची मुहुर्तमेढ रोपण, 28 रोजी संमेलन बेळगाव : सीमाभागात मराठी भाषा, परंपरा, संस्कृती अडचणीत आली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सीमाभागातील मराठी जनता साहित्य संमेलनांचा जागर करत आहे. मराठीच्या रक्षणासाठी साहित्य संमेलने अत्यावश्यक असल्याचे मत महिपाळगड (ता. चंदगड) येथील अजित सावंत यांनी व्यक्त केले. कुद्रेमानी येथील …
Read More »बी. के. मॉडेल हायस्कूल शताब्दी महोत्सवाची प्रभात फेरी उत्साहात
बेळगाव : येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाला काल शुक्रवारपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. शताब्दी महोत्सव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी सकाळी शिस्तबद्ध आणि भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. कडाक्याच्या थंडीतही या प्रभात फेरीला आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेच्या संचालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कॅम्प येथील बी. के. मॉडेल …
Read More »टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, शुभमन गिलचा पत्ता कट
मुंबई : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात १५ शिलेदारांची नावे आज जाहीर करण्यात आली. शुभमन गिल आणि जितेश शर्मा यांना १५ जणांच्या संघात स्थान मिळालेले नाही. तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती यांच्याह १५ जणांची निवड करण्यात आली …
Read More »इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
रावळपिंडी : तोशाखाना-2 प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शनिवारी विशेष संघीय तपास संस्थेच्या (एफआयए) न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. हा खटला अत्यंत कमी किमतीत महागड्या बुल्गारी दागिन्यांच्या सेटच्या खरेदीशी …
Read More »कोल्हापुरी चप्पल्स बाबत गैरसमज पसरवू नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर : जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज किंवा अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. भारतीय पारंपरिक चर्मकलेचा वारसा जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी नामांकित जागतिक फॅशन ब्रँड प्राडा, तसेच लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम …
Read More »बेळगाव सीमा प्रश्नासंदर्भात सातारा साहित्य संमेलनात आवाज घुमणार
ठाणे : बेळगाव सीमा प्रश्नासंदर्भात सातारा येथे भरणाऱ्या ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आवाज घुमणार असे मत “बेळगाव कुणाच्या बापाचे” या पुस्तकाचे लेखक, युवा साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी व्यक्त केले. बेळगाव सीमा प्रश्न हा बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेच्या अस्तित्वाचा झाला आहे.तेथे सतत कर्नाटक सरकारकडून मराठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta