बेळगाव : उडान योजना बंद झाल्यामुळे बेळगावची विमानसेवा आता बंद होत आहे. त्यामुळे उद्योजक, व्यापाऱ्यांसह सर्वांचीच मोठी गैरसोय होत आहे. बेळगाव विमानतळाच्या पूर्वी असलेल्या १३ विमान सेवा ज्या टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्या त्या ताबडतोब पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी दि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तसेच इतर उद्योजक …
Read More »जांबोटी विद्यालयाच्या वैभवात संगणक दालनाची भर; जांबोटकर प्रतिष्ठानचा उपक्रम
जांबोटी (ता. खानापूर) : येथील विश्वभारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालयात संगणक दालनाचे उद्घाटन करण्यात आले. कै. किशोर गणपती जांबोटकर संस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने या संगणक दालनाची उभारणी करण्यात आली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञान अवगत व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शैक्षणिक विकासाबरोबरच सर्व सोयींनी युक्त असणाऱ्या जांबोटी …
Read More »गोल्डन जुबली बेळगाव श्री शरीरसौष्ठव स्पर्धा २७ जानेवारीला
बेळगाव : मराठा युवक संघ, बेळगाव या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक रविवारी मराठा मंदिर येथे झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर होते. ६० वी गोल्डन जुबली बेळगाव श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आयबीबीएफच्या नियमानुसार विविध ७ वजनी गटांमध्ये घेण्यात येणार आहे. स्पर्धा मंगळवार दि. २७ जानेवारीला होईल. जिल्ह्यातील सर्व शरिरसौष्ठवपटूंसाठी …
Read More »संकुकाई कपमध्ये ए.व्ही. कराटे ॲकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश
बेळगाव : गोव्यातील फोंडा येथे दि. ४ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या संकुकाई कप कराटे स्पर्धेत बेळगावच्या ए. व्ही. कराटे ॲकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. प्रशिक्षक अमित वेसणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी काता व कुमिते प्रकारात अनेक पदकांची कमाई केली. या स्पर्धेत अनन्या एन. मिठारे, …
Read More »बेळगांवचे फुटबॉल खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना
बेळगांव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे उदयोन्मुख फुटबॉल खेळाडू जीवधन पावशे, अब्दुल मुल्ला तसेच सेंटपॉल शाळेचा फुटबॉल खेळाडू इशान देवगेकर हे खेळाडू पानिपत हरियाणा येथे होणाऱ्या 69 स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. कोडगु विराजपेट येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत …
Read More »येळ्ळूर विभाग म. ए. समितीतील दुहीवर तोडगा काढा : मध्यवर्ती समितीकडे निवेदन
बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीमध्ये मागील काही दिवसांपासून दोन गट सक्रिय होऊ पहात आहेत. संघटनेतील दुही मोडीत काढण्यासाठी मध्यवर्ती समितीने पुढाकार घेऊन एकी करावी अशा आशयाचे निवेदन येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या एका गटाने दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी आम्ही रीतसर सोशल मीडिया, वृत्तपत्राद्वारे …
Read More »मराठी फलकांवर वक्रदृष्टी टाकणाऱ्या कानडी संघटनांना आवरा अन्यथा रस्त्यावर उतरू : मध्यवर्ती समितीचा इशारा
बेळगाव : मराठी नामफलक फाडणाऱ्या कन्नड संघटनांना वेळीच आवर घालण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना शेवटचे निवेदन देण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. 17 जानेवारी हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज गुरुवार दिनांक 8 जानेवारी रोजी मराठा मंदिर ओव्हर ब्रिज येथे आयोजित करण्यात आली होती. …
Read More »निपाणीत १४ पासून सीनियर लिजेंडरी लीग टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा
सिनियर क्रिकेटर्स असोसिएशनतर्फे आयोजन ; अडीच लाख रुपये खर्चाची स्पर्धा निपाणी (वार्ता) : येथील सिनियर क्रिकेटर्स असोसिएशन आणि धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सिनियर लिजेंडरी (४० वर्षावरील) आंतरराज्य लिग टेनिसबॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे बुधवारपासून (ता.१४) करण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यात प्रथमच येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर दिवस-रात्र प्रकाश …
Read More »येळ्ळूर येथे गवंडी व सेंट्रिंग कामगाराकरीता रविवारी मार्गदर्शन मेळावा
येळ्ळू : समाज सारथी सेवा संघ येळ्ळूर यांच्यामार्फत गवंडी व सेंट्रीग कामगारकरीता मार्गदर्शन मेळाण्याचे आयोजन केले असुन हा मेळावा रविवार ता. ११ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता श्री चांगळेश्वरी मंदिर येथे संपन्न होणार आहे. या मेळाण्यासाठी ॲड. एन आर लातुर अध्यक्ष बांधकाम कामगार संघटना बेळगाव हे कामगाराना कामगारकार्ड काढण्यापासून …
Read More »साखर कारखाना बॉयलर स्फोटातील मृतांची संख्या ७
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन काल तीन कामगारांचा मृत्यू झाला. आज उपचारादरम्यान मृतांच्या संख्येत वाढ होऊन आज आणखी चार जणांचा मृत्यू झाला. मृत झालेल्यांमध्ये मंजुनाथ तेरदाळ, मंजुनाथ काजगार, भरतेश सारवाडी आणि गुरुपादप्पा यांचा समावेश आहे. कारखान्याच्या कंपार्टमेंट क्रमांक १ मध्ये ही घटना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta