Wednesday , August 19 2026
Breaking News

चलो कोल्हापूर; म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन…

Spread the love

 

बेळगाव : भारताचे माननीय गृहमंत्र श्री.. अमितजी शाह हे शनिवार दिनांक 20 जून रोजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापूर येथे त्यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी निवेदन देण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी सकाळी साडेनऊच्या आधी श्री शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गेटजवळ हजर रहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तंजावर साहित्य संमेलनासाठी नियोजन बैठकीचे आवाहन

Spread the love  अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव व शिवसंदेश भारत बेळगाव : तामिळनाडूतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *