Thursday , August 20 2026
Breaking News

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Spread the love

 

बेळगाव : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा नेते किरण जाधव यांच्या हस्ते लहान मुलांना पोलिओचे डोस देऊन करण्यात आले.

या प्रसंगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब देऊन या मोहिमेला यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.

पालकांनी आपल्या परिसरातील सर्व लहान मुलांना पोलिओ लस देण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि या राष्ट्रीय मोहिमेला सक्रिय सहकार्य करावे, असेही आवाहन भाजपचे नेते किरण जाधव यांनी यावेळी केले.

About Belgaum Varta

Check Also

हिडकल जलाशयाची सुरक्षा रामभरोसे!

Spread the love  २० हून अधिक कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; मुख्य प्रवेशद्वाराची दुरवस्था, प्रवेश नियंत्रणही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *