निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत बिरदेव यात्रा शनिवार (ता.४) ते रविवार (ता.५) अखेर आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती धनगर समाजाचे अध्यक्ष अविनाश हजारे यांनी दिली. यात्रेनिमित्त शनिवारी (ता.४) सायंकाळी येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराजवळ परिसरातील गावातील वालंग जमणार …
Read More »आप्पाचीवाडी पुलाच्या कामाला प्रारंभ न केल्यास टाळे ठोकणार
रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार ; शुक्रवारी दिली पुलाच्या ठिकाणी भेट निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथील पुलाच्या कामासाठी लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने देऊन दुर्लक्ष केले आहे. पुलाचे काम सुरू करण्यासाठी उद्घाटन होऊनही प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू नाही. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांची घटनास्थळी बैठक घेतली. त्यावेळी …
Read More »साखरवाडीतील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी डॉ. पाटील यांच्याकडून ५१ हजाराची देणगी
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील साखरवाडी येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या कार्यास सर्व स्तरांतून भाविक सढळ हाताने मदत करत आहेत. येथील सुप्रसिद्ध डॉ. एम. बी. पाटील यांनी ५१ हजार रुपयांची देणगी मंदिर निर्माण कार्यास सुपूर्द केली. हनुमान जयंती निमित्ताने मंदिरा ठिकाणी …
Read More »बोरगाव वड्डर समाजातर्फे हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
निपाणी (वार्ता) : बोरगाव शहर आणि परिसरात हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.हनुमान जयंतीच्या निमित्ताने बोरगाव येथे वड्डर समाजातर्फे वतीने आयोजित हनुमान जयंती उत्सव प्रसंगी मूर्तीस अभिषेक घालून महिलांनी पाळणा सादर केला. त्यानंतर भाविकांना सुंठवडा वाटप करण्यात आला. …
Read More »‘बजरंग बली की जय’च्या जयघोषाने निपाणी दणाणली
दुपारपर्यंत भाविकांची गर्दी ; पाळणासह सुंठवडा वाटप निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात गुरुवारी (ता.२) विविध ठिकाणी हनुमान जयंती झाली. त्यानिमित्त सकाळपासूनच मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. सर्वत्र ‘बजरंग बली की जय’ चा जयघोष सुरू होता. यावेळी महिलांनी पाळणा सादर केल्यावर सुंठवडा वाटप करण्यात आले. येथील साखरवाडीतील …
Read More »वळीवाच्या दमदार सलामीने घरांचे छत उडून तंबाखूसह ज्वारीचे चार लाखाचे नुकसान
निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील वळीवाने गुरुवारी (ता.२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दमदार सलामी दिली. या पहिल्या पावसातच सर्वांची रेघा त्रिपीट उडाली. अचानक आलेल्या या वळीव आणि वादळी वाऱ्यामुळे येथील केसरकर मळातील दोन घरांचे छत उडाल्याने घरातील तंबाखू, ज्वारी आणि कडबाकुट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे केसरकर कुटुंबीय अडचणीत …
Read More »नागरिकांच्या सतर्कतेमुळे बोरगावमध्ये चोरीचा डाव फसला; दोघा चोरट्यांना पकडण्यात यश
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांची चाहूल लागताच नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव अयशस्वी झाला. सागर माने यांच्या कारखान्यात चोरी करत असताना दोघा संशयितांना नागरिकांनी रंगेहाथ पकडले असून तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. फैयाज कोलार व तोहिद मुजावर (रा. कबनूर, इचलकरंजी) अशी त्यांची नावे …
Read More »सौंदलगा येथे येणाऱ्या प्रमुख वक्त्यावर बंदी घाला
ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी; तहसीलदार कार्यालयाला निवेदन निपाणी (वार्ता) : सौंदलगा येथे होत असलेल्या हिंदू संमेलनासाठी प्रमुख वक्ते म्हणून मिलिंद एकबोटे हे उपस्थित राहणार आहेत. भीमा कोरेगाव दंगलीतील प्रमुख आरोपी असून त्यांची वक्तव्ये दलित हिंदू,- मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करणे, सामाजिक सलोखा बिघडवणे, संविधान विरोधी आणि जातीय दंगली …
Read More »अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना तीन वर्षे कारावास
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. भुरणकी गावातील दोन आरोपींना दोषी ठरवत पोक्सो न्यायालयाने कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भुरणकी गावामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची …
Read More »आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रकाच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा पलटवार; खुल्या चर्चेचे आव्हान
बंगळूर : राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रक जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आर्थिक विषयातील अज्ञान, प्रशासनाचा अनुभवाचा अभाव आणि राजकीय हताशता याचेच हे लक्षण असल्याची टीका करत त्यांनी या विषयावर खुल्या चर्चेसाठी आपण तयार असल्याचे आव्हान दिले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta