बेंगळुरू : कोरोना संसर्ग दर कमी आहे अशा ठिकाणी लॉकडाउन मागे घेऊन अनलॉक करण्यावर विचार करण्यात येईल. याबाबत सर्व जिल्ह्यांतील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सांगत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी राज्यात अनलॉकचे संकेत दिले.बंगळुरात मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या कृष्ण या गृहकचेरीत शनिवारी कर्नाटक बांधकाम …
Read More »जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेचर इलाईट फौंडेशनच्यावतीने वृक्षारोपण
बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेचर इलाईट फौंडेशनच्यावतीने शहरातील स्वामी विवेकानंद कॉलनीत वृक्षारोपण करण्यात आले. ह्या कार्यक्रमात राज्य भाजप ओबीसी मोर्चा सचिव व विमल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. किरण जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ह्या प्रसंगी शेखर हंडे, बाबूलाल राजपुरोहित, विक्रम पुरोहित, रमेश पाटील, संतोष पेडणेकर, चेतन नंदगडकर व …
Read More »एसएसएलसी परीक्षेपूर्वी शिक्षकांना दिली जाणार लस
/प्रतिनिधी बेंगळूर : प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना एसएसएलसी परीक्षेस सामोरे जाण्यापूर्वी लस देण्याचे ठरविले आहे, परंतु अनेक माध्यमिक शिक्षकांना वेळेत दोन्ही डोस न मिळाण्याची भीती आहे. त्यामुळे परीक्षेच्या आधी सर्व शिक्षकांचे वेळेवर लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा धोका ओळखून राज्य सरकारने १२ वी ची परीक्षा रद्द केली …
Read More »नागरिक घरात, रस्त्यावर शुकशुकाट
निपाणीत वीकेंडच्या पहिल्या दिवशी सामसूम : बँका, एटीएम बंद निपाणी (संजय सुर्यवंशी) : शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधीतसह मृतांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शुक्रवार (ता.4) ते रविवार (ता.6) पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा प्रशासनाने केली होती. त्यामुळे निपाणी सामसूम दिसत नागरिक घरात, रस्त्यावर शुकशुकाट असे चित्र दिसत होते. …
Read More »कर्नाटकात ‘ब्लॅक फंगस’वर होणार मोफत उपचार : आरोग्यमंत्री के. सुधाकर
बेंगळूर : राज्यात ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत आहेत. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी, सरकारी रुग्णालयात आणि ‘आयुष्मान भारत आरोग्य कर्नाटक’ योजनेंतर्गत म्युकरमायकोसिस (‘ब्लॅक फंगस’) वर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. ब्लॅक फंगसचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर राज्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान आरोग्य विभागाने …
Read More »जागतिक पर्यावरण दिनादिवशीच वृक्षतोड
बेळगाव : आज जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येत आहे. पण स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील झाडांची कत्तल करण्यात येत आहे. बेळगावातील आंबेडकर रस्त्यावर जागतिक पर्यावरण दिनादिवशीच वृक्ष तोड होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
Read More »माणगाव फाटा येथे दुचाकी घसरून तुरमुरी येथील एकाचा मृत्यू
तेऊरवाडी (एस.के. पाटील) : माणगाव फाटा (ता. चंदगड) येथे दुचाकी घसरून रस्त्याशेजारी कापून ठेवलेल्या ओंडक्यावर आदळल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. संकेत शाम तंगणकर (वय ३१, रा. तुरमुरी, ता. बेळगाव) असे या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी रात्री ९.१० वाजता हा अपघात घडला. संकेत हा विजयनगर (बेळगाव) येथे पाळीव प्राण्याच्या खाद्याचे …
Read More »परिवहनच्या विशेष बससेवेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
बेळगाव : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संक्रमित नागरिकांवर उपचार करण्यासाठी परिवहन मंडळाने विशेष प्रयत्न केले आहेत. या अंतर्गत बस रूग्णवाहिका, महिला शौचालय आणि बालदेखभाल युनिटसह अत्याधुनिक यंत्रणायुक्त असलेल्या परिवहनच्या विशेष बससेवेचे आज मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. आज बेळगाव दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी फीत कापून अधिकृतरीत्या ही सेवा कार्यान्वित …
Read More »आशादिप सोशल वेल्फेअरतर्फे येळ्ळूरमधील गरजूंना अन्नधान्याचे वाटप
येळ्ळूर : गेल्या वर्षभरापासून कोरोना सदृश्य परिस्थिती त्यातच उद्योगधंदे बंद, इतर व्यवसायही बंद आहेत, शेतीमध्ये सुद्धा अपुरा रोजगार उपलब्ध असल्यामुळे अनेक गरजू आणि गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब गांभीर्याने घेत अशादिप सोशल वेल्फेअर सोसायटीचे चेअरमन व अभियंते हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्ज्वला कुगजी तसेच सदस्य परशराम …
Read More »संसर्ग दर कमी करण्याची अधिकाऱ्यांना सूचना : मुख्यमंत्री
बेळगाव : कोरोना नियंत्रणात येत आहे. आणखी थोडे प्रयत्न केल्यास तो आणखी नियंत्रणात येईल याचा मला विश्वास आहे. काहीही करून पॉझिटिव्हिटी दर शेकडा ५ इतका कमी आला पाहिजे यासाठी जोर लावण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. अधिकारी याकडे लक्ष देत आहेत असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले. बेळगावातील सुवर्णसौधमध्ये कोविड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta