राहुल गांधींचा आरोप; कर्नाटकातील पदयात्रेची सांगता, तेलंगणात प्रवेश बंगळूर : सर्व जातींसाठी शांततेचे उद्यान असलेल्या कर्नाटकला काँग्रेस कधीही भाजपच्या द्वेषाची आणि कुशासनाची प्रयोगशाळा बनू देणार नाही. संपूर्ण देशासाठी कर्नाटक हे विकासाचे दीपस्तंभ आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले. ४० टक्के कमिशनसाठी आज बदनामी झाली असून हे भाजपचे …
Read More »नागरिक वळले रेडिमेड कपड्यांकडे!
टेलर व्यवसायिक अडचणीत : रफू, अल्टरवर भर निपाणी (वार्ता) : माणूस घालत असलेले कपडे हेसुद्धा माणसाचे व्यक्तिमत्व फुलविण्याचे काम करीत असतात. पण हे कपडे शिवणाऱ्या दर्जी म्हणजेच शिप्यांचा टेलरिंग व्यवसाय सध्या डबघाईला आला आहे. दोन वर्षे हा टेलरिंगचा व्यवसाय कोरोनामुळे संकटात सापडला होता. अगोदरच बदलते तंत्रज्ञान, रेडिमेड कपड्याचे उद्योग यामुळे …
Read More »सर्प दंशाने आठ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
कोगनोळी : येथे सर्पाने दंश केल्याने आठ वर्षीय शालेय विद्यार्थ्याच्या मृत्यू झाल्याची घटना शनिवार तारीख 22 रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. पार्श्व शांतिनाथ गोटूरे वय आठ असे मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत इयत्ता पहिली मध्ये शिकत असणारा …
Read More »दिवाळीनिमित्त पोलिस अलर्ट
रात्र गस्तीसह बाजारपेठेत पोलिसांचा वॉच : रेकॉर्डवरील आरोपींवर लक्ष निपाणी (वार्ता) : दिवाळी सणानिमित्त अनेक जण परगावी गेले आहेत. शिवाय बाजारपेठेतही खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे निपाणीतील पोलिस प्रशासनही दिवाळीनिमित्त अलर्ट मोडवर आले असून रात्रगस्तीत वाढ केली आहे. पोलिस प्रशासन रेकॉर्डवरील आरोपींसह बाजारपेठेवर लक्ष ठेवून आहेत. दिवाळीनिमित्त अनेक कुटुंबे …
Read More »कानशिनकोपात विद्युत तारेच्या स्पर्शाने बालकाचा मृत्यू
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कानशिनकोपात घरासमोर पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कानशिनकोप येथील वरूण बसाप्पा कोलकार वय ६ वर्षे या बालकाचा घराच्या समोर विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. लागलीच खानापूर सरकारी दवाखान्यात उत्तरिय तपासणीस पाठवून सबंधित खात्याचे …
Read More »हंचिनाळ ब्रह्मनाथ मल्टीपर्पजकडून रू. 10 लाख 75 हजार 318 हून अधिक बोनस वाटप
हंचिनाळ : येथील सहकार क्षेत्रात सर्वात अग्रगण्य असलेल्या श्री ब्रह्मनाथ मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. हंचिनाळ. या संस्थेमार्फत सन 2021 22 सालाकरिता शेकडा नऊ रुपये याप्रमाणे आर्थिक वर्षात 261238 लिटर दूध संकलन करून विक्रमी दहा लाख 75 हजार 318 रुपये 20 पैसे इतका बोनस संस्थेमार्फत वाटप करून गावाच्या इतिहासात विक्रम …
Read More »सीमाप्रश्न सुटेपर्यंत लढा जिवंत ठेवा : ज्येष्ठ सीमा सत्याग्रही शंकर पाटील
खानापूर : मराठी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी तसेच मागील 66 वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्यासाठी सीमावासीयांनी दिलेला लढा व्यर्थ जाऊ नये. यासाठी तालुक्यातील मराठी जनतेने समितीच्या झेंड्याखाली एकत्र या व राष्ट्रीय पक्षाच्या प्रलोभनांना बळी पडू नका. सीमालढा हा अनेकांच्या त्यागावर आणि बलिदानावर उभा आहे. सीमालढ्यासाठी अनेक हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे. याची …
Read More »ऊस दराच्या तोडग्यावर रयत संघटना आक्रमक
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन: मागण्यावर संघटना ठाम निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मात्र आजतागायत त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आता साखर मंत्र्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करण्याचे न करण्याचे आदेश दिलेआहेत. पण तो आदेश झुगारून अनेक …
Read More »सौंदलगा प्राथमिक कृषी पतीनकडून विक्रमी दूध बोनसचे वाटप
सौंदलगा : येथील प्राथमिक कृषी पतीन संघाकडून सुरू असलेल्या दूध विभागाकडून दूध उत्पादकांना दूध बोनसचे वाटप करण्यात आले. यावेळी संघाचे चेअरमन संजय शिंत्रे म्हणाले की, आज आम्ही गाय व म्हैस दूध उत्पादकांना 9 लाख 35 हजार रुपयांचा बोनस चे वाटप करीत असून संघाकडे एकूण 282 दूध उत्पादक आहेत. त्यांना …
Read More »मणतुर्गाजवळील रेल्वे गेटवरील पूलाच्या कामात पावसामुळे व्यत्यय; वाहतुकीस १० दिवस रस्ता बंद
खानापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते गुंजी पर्यंत रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने खानापूर हेम्माडगा महामार्गावरील वाहतूक सतत पडणाऱ्या पावसामुळे आणखीन १० बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर ते गुंजी दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने मणतुर्गा जवळ असलेल्या रेल्वे गेटवर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta