Monday , December 8 2025
Breaking News

बेळगाव

नंजेगौडांची आमदारकी रद्द करण्याच्या आदेशाला ‘सर्वोच्च’ स्थगिती

  फेरमतमोजणीचे दिले आदेश; नंजेगौडा यांना काहीसा दिलासा बंगळूर : कोलार जिल्ह्यातील मालूर मतदारसंघातील काँग्रेस आमदार के. वाय. नंजेगौडा यांच्या आमदारकी रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देऊन फेरमतमोजणी करण्याचे महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नंजेगौडा यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने आमदाराची जागा रद्द करण्याच्या निर्णयावर …

Read More »

परवानगी नाकारली किंवा अटक झाली तरी “काळ्या दिननी फेरी काढण्याचा निर्धार

  बेळगाव : प्रशासनाने परवानगी नाकारली किंवा अटक झाली तरी एक नोव्हेंबर “काळ्या दिना”ची फेरी काढण्याचा निर्धार करत परिणामांची तमा न बाळगता काळ्या दिनाची फेरी यशस्वी करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक मराठा मंदिरच्या सभागृहात पार पडली. …

Read More »

युवा नेते शुभम शेळके यांची जामीनावर सुटका

  बेळगाव : करवेचे नारायण गौडा यांच्या प्रक्षोभक वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेले समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर माळ मारुती पोलिसांनी त्यांचा मोबाईल आणि काही जप्त करत त्यांची रात्री उशिरा जामीनावर मुक्तता केली. युवा समिती सीमा भागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर माळ मारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात …

Read More »

करवे कार्यकर्त्यांची न्यायालयीन आवारात धुडगूस; पोलिस प्रशासनाची बघ्याची भूमिका!

  बेळगाव : कन्नड रक्षण वेदिकेच्या म्होरक्याने दोन दिवसांपूर्वी बेळगावात येऊन मराठी भाषिकांनी काळा दिन पाळला तर बेळगावची रणभूमी होईल असे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. “त्या” वक्तव्याला युवा समिती सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके यांनी प्रत्युत्तर दिले होते. या वक्तव्याविरुद्ध माळमारुती पोलिसांनी भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करत चौकशीसाठी शुभम शेळके …

Read More »

साहित्यिक कृष्णात खोत यांची ‘अखिल भारतीय कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन – २०२५’ च्या संमेलनाध्यक्षपदी निवड

  कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेच्या संवर्धनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद – कोल्हापूर जिल्हा शाखेच्यावतीने ‘१ले अखिल भारतीय कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन – २०२५’ आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे “विद्याभवन सभागृह”, राजर्षी …

Read More »

राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था कावळेवाडी यांच्यातर्फे उद्या विविध कार्यक्रम

  बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था कावळेवाडी यांच्यातर्फे उद्या 15 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता भारताचे राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून अधिक महत्त्व आहे. तसेच वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. या …

Read More »

युवा नेते शुभम शेळके यांच्यावर गुन्हा दाखल; माळमारुती पोलीस ठाण्यात चौकशी

  बेळगाव : सीमाभागात समिती कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाची पुन्हा एकदा करडी नजर पडली असून नुकताच युवा नेते शुभम शेळके यांना माळ मारुती पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे आहे. कन्नड रक्षण वेदिकचा म्होरक्या नारायण गौडा याने बेळगावात येऊन मराठी भाषिकानी काळादिन पाळला तर बेळगाव हे रणभूमी होईल असे सांगत मराठी जनतेने …

Read More »

माजी नगरसेवक नेताजी जाधव यांचा १६ ऑक्टोबर रोजी अमृत महोत्सव सोहळा

  बेळगाव : माजी नगरसेवक नेताजी नारायण जाधव यांनी सामाजिक सहकार्य, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. १६ ऑक्टोबर रोजी बेळगाव येथील मराठा मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी …

Read More »

विना परवाना बेकायदेशीर दारू विक्री करणारे दोघे अटकेत

  बेळगाव : विना परवाना गोवा राज्यातील दारू साठवल्या प्रकरणी 50 हजार रुपये किंमतीची दारू एक दुचाकी जप्त केली असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. मल्लगौड गिडगेरी, वय 25 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हिंग, मूळचे हुदली हाळी, सध्या राहणार महाद्वार रोड बेळगाव तसेच यतीराज रामचंद्र परदे, वय 28 वर्षे, व्यवसाय: मजुरी, …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी सिद्धार्थ भरत अधिकारीचे अभिनंदनीय यश

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सिद्धार्थ अधिकारी याची कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन के. आर. शेट्टी लायाज क्रिकेट (KSCA) उत्तर कर्नाटक, धारवाड विभागाच्या १६ वर्षांखालील संघात निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिद्धार्थचे हे यश त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ …

Read More »