Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी काँग्रेस कार्यालयात पंकज पाटील यांचा सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कोगनोळी येथील माजी जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष पंकज विरकुमार पाटील यांची कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी कृषी संस्थेच्या संचालकपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त येथील काँग्रेस कार्यालयात सुजय काकासाहेब पाटील, बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार पंकज पाटील यांचा करण्यात आला. पंकज पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी निपाणी ब्लॉक युवक काँग्रेस अध्यक्ष प्रतीक शहा, निपाणी विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत हांडोरी, निलेश येरुडकर, विकास कदम, इंद्रजित बगाडे, विशाल डाफळे, शुभम वागळे, विकास गायकवाड, सुरज वाडकर, बाबू घस्ते यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *