Sunday , September 20 2026
Breaking News

वीरशैव समाजातर्फे निपाणीत आज शिव-बसव जयंती

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील वीरशैव समाज व समस्त हिंदू समाजा तर्फे येथे संयुक्त शिव-बसव जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त रविवारी (ता.१९) सकाळी ८ वाजता वीरूपाक्षलिंग समाधी मठाचे प्राणलिंग स्वामी व बसव मल्लिकार्जुन स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव-बसव नामकरण सोहळा होणार आहे.
सोमवार (ता. २० ) रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिवप्रसाद देवरू यांचे ‘जगज्योती महात्मा बसवेश्वर’ या विषयावर प्रवचन होणार आहे. मंगळवारी (ता.२१ ) शिव-बसव जयंतीनमित्त सायंकाळी ५ वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *