Friday , November 6 2026
Breaking News

आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त म्हाळेवाडी येथे वृक्षारोपण…

Spread the love

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्याचे नूतन आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज म्हाळेवाडी येथे आमदार राजेश युवा मंचच्यावतीने विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, सदस्य तंटामुक्त अध्यक्ष, गावातील ग्रामस्थ, तरुण वर्ग तसेच आमदार युवा मंचचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनातून मुमेवाडीतील महिला शेतकऱ्यांचा विषमुक्त सोयाबीन उत्पादनाचा निर्धार

Spread the love  मुमेवाडी : दुष्काळमुक्त आणि जलसमृद्ध गावे घडविण्याच्या उद्देशाने अभिनेता आमिर खान आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *