Thursday , April 30 2026
Breaking News

संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे जागतिक टपाल दिन साजरा

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे जागतिक टपाल दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. टपाल दिनाचे औचित्य साधून योग साधकांना टपाल वाटप करण्यात आली. टपाल दिनानिमित्त सर्वांनी टपाल लिहिण्याविषयी सांगण्यात आले. त्यानुसार सौ. शैलजा जेरे यांनी बोलके पत्र लिहून सर्वांना योग करा निरोगी राहा. हा संदेश दिला आहे. यावेळी योग शिक्षक पुष्पराज माने, रावसाहेब कंबळकर, नागराज नाईक, सौ. शैलजा जेरे, शिवलिला कुंभार, मिनाक्षी वेसनेकर, मंगला निडसोसी, सुरेखा शेंडगे, संगिता मॅडम योग साधक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आत्मविश्वासाने परीक्षा दिला तर यश नक्कीच मिळेल : सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रदीप काकडे

Spread the love  बेळगाव : आजचे विद्यार्थी हे देशाचे आधारस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच संस्कारक्षमही झाले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *