Sunday , September 20 2026
Breaking News

संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक २१ पोटनिवडणूकीसाठी आज ४ उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love

 

संकेश्वर : येथील प्रभाग क्रमांक २१ मध्ये पोटनिवडणुक होणार असल्याने तीन इच्छुकांनी एकूण चार उमेदवारी अर्ज शुक्रवारी पालिका कार्यालयात निवडणूक अधिकारी ए. एच. जमखंडी यांच्याकडे दाखल केले. काँग्रेस नगरसेवक जितेंद्र मर्डी यांचे निधन झाल्याने त्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक होत असून आज उमेदवारी अर्ज करण्यात श्रीमती भारती जितेंद्र मर्डी २, ऍड. विक्रम परशराम करणिंग १, गंगाराम गणपती भुसगोळ १  अशा तीन उमेदवारांनी एकूण ४ अर्ज दाखल केले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *