Friday , March 6 2026
Breaking News

Belgaum Varta

मान्सून 6 दिवसांनी लांबला!

पुणे : राज्यात सध्या सगळेचजण मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत. पण मान्सूनचा प्रवाह अरबी समुद्रावर कमकुवत झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे भारताच्या काही भागांवर त्याची प्रगती आता जवळपास सहा दिवसांनी लांबली आहे, असं हवामान खात्याच्या उच्च अधिकार्‍यांनी सोमवारी सांगितलं. मान्सून कमकुवत झाल्याने, हंगामासाठी देशभरातील पाऊस 38% कमी होण्याची शक्यता असल्यची माहिती खचऊ ने …

Read More »

हैदराबादमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; गोव्यात ब्रिटीश महिलेवर अत्याचार

हैद्राबाद : तेलंगाणाची राजधानी हैदराबाद येथील सामुहिक बलात्कार प्रकरण समोर येऊन नुकतेच काही दिवस झाले आहेत. त्यातच आता पुन्हा आणखी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक गुन्हा रामगोपालपेठ पोलीस ठाण्यात तर दुसरा गुन्हा राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. रामगोपालपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक सैदुलु यांनी …

Read More »

सोनिया गांधी उद्या ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता कमी

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहण्याची शक्यता कमी आहे. ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी त्यांना समन्स बजावलं होतं. परंतु सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. अद्याप त्यांचा अहवाल निगेटिव्ह न आल्यामुळे त्या चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता कमी असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. दरम्यान …

Read More »

गणेशपुर महालक्ष्मी नगर येथील ब्रह्मा कॉलनी व गणेश कॉलनीच्या नामफलकाचे उद्घाटन

बेळगाव : गणेशपुर महालक्ष्मी नगर येथील ब्रह्मा कॉलनी व गणेश कॉलनीच्या नामफलकाचे दि. 5 जून रोजी उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व शिक्षण महर्षी श्री. गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी हे होते. ग्रामीण भागातील लोकप्रिय आमदार म्हणून प्रसिद्ध श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत त्यांचे बंधू एमएलसी …

Read More »

कडोली येथील श्री कलमेश्वर मंदिरच्या जीर्णोद्धार कामाला चालना

बेळगाव : कडोली येथील श्री कलमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामकाजासाठी आज विधिवत भूमिपूजन पार पडले. कडोली येथील अत्यंत जागृत ग्राम दैवत श्री कलमेश्वर मंदिराच्या शेजारील सुमारे आठसे ते नवसे वर्षापेक्षाही पुरातन जिर्ण भरमदेव मंदिराच्या सभोवती फर्ची फ्लेवर्स घातल्याने जमिनीची उंची वाढली असून मंदिर जमिनीच्या खाली झाल्याने पावसाचे पाणी मंदिरामध्ये शिरत असल्याने …

Read More »

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजप उमेदवारांचा विजय निश्चित : नलिनकुमार कटील यांचा दावा

बेळगाव : केंद्रातील मोदी सरकारने देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा दाखविली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ कर्नाटक राज्यातील जनतेला होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यातील भाजप सरकारही शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवत आहे. यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा …

Read More »

कोरोनाचा वाढता संसर्ग; उपाययोजनांचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

बंगळूर : राज्यात कोविड-19 संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकार त्याच्या नियंत्रणासाठी कांही कठोर उपाययोजना करण्याच्या विचारात आहे. मात्र मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले. राज्यातील विविध जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा अहवाल पाठविण्याची सूचना मुख्यमंत्री बोम्मई यांनी आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांना केली आहे. अहवालाचा अभ्यास करून कोविड नियंत्रणासाठी उपाययोजना …

Read More »

कोगनोळी येथे शिवराज्याभिषेक सोहळा साम संपन्न

कोगनोळी : परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मतिवडे, हंचिनाळ येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोगनोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रवींद्र देसाई यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या …

Read More »

राणांनी दिल्लीतून सूत्रे हलवली; केंद्राचे डीजीपीना समन्स

नवी दिल्ली : लोकसभेच्या विशेषाधिकार संसदीय समितीने नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, राज्याचे महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना समन्स बजावलं आहे. खासदार नवनीत राणा यांनी समितीकडे कारागृहात आपल्यासोबत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. भाजपाचे खासदार सुनील सिंग यांनी नवनीत राणा यांच्या आरोपांची दखल घेत हे …

Read More »

या वर्षापासून पूर्व प्राथमिक शाळांत राष्ट्रीय शिक्षण धोरण

शिक्षण मंत्री नागेश यांची माहिती बंगळूर : कर्नाटक चालू शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक स्तरासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) लागू करेल. शालेय शिक्षणात एनईपी लागू करण्याबाबत राज्य सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला २६ पोझिशन पेपर सादर केले आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी रविवारी त्यांच्या मतदारसंघात गृहनिर्माण मंत्री …

Read More »