बेळगाव : ज्यांनी आपली हयात कराटेपटूंना घडविण्यासाठी खर्ची घातली त्या अमर बांदिवडेकर हे राष्ट्रीय पातळीवरील कराटेमधील सुवर्णपदक मिळविणारे पहिले बेळगावकर होत. त्यांचा आज जो सन्मान होत आहे तो कौतुकास्पद आहे. त्यांनी आयुष्यभरात अनेकांना सहकार्य केले. त्यामुळेच अनेक जण उभा राहू शकले असे विचार श्री. मल्लिकार्जुन जगजंपी यांनी बोलताना व्यक्त …
Read More »कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या निपाणी तालुका महिला शाखेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या निपाणी तालुका महिला शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्यदलित संघर्ष समितीचे राज्य संचालक परशुराम निलनायक होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते निपाणी नगरपालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मुन्सिपल हायस्कूल मैदानावर …
Read More »कोल्हापूरमधील बंडखोर खासदारांच्या विरोधात शिवसेना आक्रमक
कोल्हापूर : : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाविरोधात कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी या दोन्ही खासदारांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. खासदार संजय मंडलिक …
Read More »थरारक घटना! खाण माफियांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्याला चिरडलं; दगडांनी भरलेला ट्रक अंगावर घातल्याने जागीच मृत्यू
हरियाणा : दगडांचं अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याच्या अंगावर ट्रक घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी दगडाने भरलेला ट्रक संबंधित पोलीस अधिकार्याच्या अंगावर घातला. या दुर्दैवी घटनेत पोलीस अधिकार्याच्या जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर खाण माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण …
Read More »वाढती महागाई, खाद्यान्नावरील जीएसटीच्या मुद्यांवरुन विरोधकांचा संसदेत प्रचंड गदारोळ
नवी दिल्ली : वाढती महागाई, खाद्यान्नावरील जीएसटीसह इतर मुद्यांवरुन विरोधी पक्षांनी संसदेच्या उभय सदनात मंगळवारी प्रचंड गदारोळ घातला. नियमावलीनुसार संसदेत फलक दाखविले जाऊ शकत नाहीत, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांना वारंवार बजावले. मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या विरोधी सदस्यांनी फलकबाजी व घोषणाबाजी चालूच ठेवल्याने अध्यक्षांनी …
Read More »घटनेच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण मिळेल : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
मराठा समाज विकास प्राधिकरण कार्यालयाचे शानदार उद्घाटन बेंगळूरू : स्वातंत्र्य संग्रामात मराठा समाजाने महत्त्वाचे योगदान दिले आहे. छत्रपती शिवरायांनी राष्ट्राच्या हितासाठी आपले कार्य केले अशा मराठा समाजाने आपल्या जीवनात नेहमीच मोठी साथ दिली आहे. या समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी सातत्याने केली जात आहे. घटनेच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण निश्चितच …
Read More »येडूरवाडीच्या बीएसएफ जवानाचा प. बंगालमध्ये अपघाती मृत्यू
अंकली : येडूरवाडी (ता. चिकोडी) येथील रहिवासी व सध्या सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेल्या जवानाचा पश्चिम बंगाल येथे अपघाती मृत्यू झाला. सूरज धोंडीराम सुतार (वय 30) असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक वर्षाची मुलगी व भाऊ असा परिवार आहे. अंकलीजवळील येडूरवाडी येथील जवान सीमा …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर केएमएफकडून दरकपात
बेंगळुरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सूचनेनुसार कर्नाटक दुग्ध महामंडळ अर्थात केएमएफने दही, ताक आणि लस्सीच्या दरात कपात केली आहे. केंद्र सरकारने पॅकेज्ड दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी लादल्यामुळे केएमएफने नंदिनी दही, ताक, लस्सीच्या दरात वाढ केली होती. बसवराज बोम्मई यांच्या सूचनेनुसार, त्यामुळे राज्यात टीकेची झोड उठली होती. त्यानंतर …
Read More »कामचुकार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा
आ. श्रीमंत पाटील यांची गृहमंत्र्यांकडे मागणी : चोऱ्या, घरफोड्या वाढूनही दुर्लक्ष केल्याचा ठपका अथणी : कागवाड मतदार संघातील ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त पोलिसांनी वेळीच करायला हवा. परंतु, त्यांच्याकडून निष्काळजीपणा दाखवला जात आहे. कामचुकार पोलीस अधिकारी व पोलिसांना समज द्यावी, अशी मागणी माजी मंत्री व कागवाडचे …
Read More »शिवसेनेच्या १९ पैकी १२ खासदारांचा स्वतंत्र गट, लोकसभा अध्यक्षांना दिले पत्र
नवी दिल्ली : गेल्या महिन्यात शिवसेनेत उभी पडल्यानंतर पडल्यानंतर आता पक्षाच्या १९ पैकी १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना एका पत्र सादर केले आहे. त्यात त्यांनी १२ खासदारांचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटात सामील झालेल्या १२ खासदारांनी मंगळवारी सकाळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta