उच्च न्यायालयाचा आदेश; शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश बंगळूर : राज्यात शैक्षणिक संस्था सुरू करण्याचे आदेश देऊन कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरूवारी (ता. १०) विद्यार्थी आणि सर्व संबंधितांना कोणताही धार्मिक पोशाख, डोक्यावर स्कार्फ किंवा भगवी शाल परिधान करण्यापासून रोखेल. या वादावर अंतिम निर्णय देईपर्यंत या आदेशाचे पालन करण्यास सांगून सुनावणी १४ …
Read More »सापाला मारण्याचे पाप करु नका : सर्पमित्र प्रवीण सूर्यवंशी
संकेश्वर (प्रतिनिधी) : सापाला मारण्याचे पाप करु नका. सर्प हा शेतकऱ्यांचा पोशिंदा आहे. सर्प कोणालाही विनाकारण दंश करीत नसल्याचे संकेश्वर येथील सर्पमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, मोजकेच साप विषारी असून बिनविषारी सापांची संख्या अधिक आहे. आपण वयाच्या चौदाव्या वर्षापासून साप पकडणेची कला मोबाईल युट्युब …
Read More »श्री शंकराचार्य संस्थान मठ सर्वांचा…
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाला राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी धावती भेट देऊन देवदर्शनासह श्रींचा आर्शीवाद घेतला. मंत्रीमहोदयांनी रथोत्सव यात्रेत सहभागी होऊन मठाविषयीची माहिती जाणून घेतली. गिरीश कुलकर्णी यांनी मंत्रीमहोदयांना मठाविषयी माहिती देताना सांगितले श्री शंकराचार्य संस्थान मठात स्वामीजी ब्राह्मण समाजाचे …
Read More »श्रींचे मठाच्या विकासात योगदान : ए. बी. पाटील
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाच्या विकासात श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचे मोठे योगदान राहिल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले. ते संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाला भेट देऊन देवदर्शनासह श्रींचा आर्शीवाद घेऊन बोलत होते. मठातर्फे श्रींच्या हस्ते माजी मंत्री ए. बी. पाटील यांचा भेट …
Read More »जगद्गुरुंना सर्व भक्तगण सारखेच : श्री शंकराचार्य
संकेश्वर (प्रतिनिधी) : जगद्गुरुंना सर्व भक्तगण सारखेच असल्याचे संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी सांगितले. संकेश्वर गोरक्षणमाळ डोंबारी गल्लीतील श्री. रासाईदेवी, श्री रेणुकादेवी मंदिर कळसारोहण करुन श्रींनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री पुढे म्हणाले, डोंबारी समाज बांधव माझ्याकडे आले. त्यांनी मला रासाईदेवी कळसारोहण समारंभाला आमंत्रित …
Read More »ज्ञानदेव पवार यांची माणगांव नगराध्यक्षपदी निवड
माणगांव (नरेश पाटील) : गुरुवार दि. 10 रोजी माणगांव नगरपंचायतच्या अध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष पदाकरिता निवडणुकीचा निकाल लागला असता ज्ञानदेव पवार हे अध्यक्षपदी विराजमान झाले तर उपाध्यक्षपदी सचिन बोंबले यांची निवड झाली. दुपारी 12:15 वाजता ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. ज्ञानदेव पवार हे माणगांव नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार असे भाकीत आमच्या …
Read More »पंतप्रधान मोदी यांची आज म्हापशात सभा
म्हापसा: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. म्हापसा येथील बोडगेश्वर मैदानावर सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या जाहीर जनसंकल्प सभेची तयारी पूर्ण झाली आहे. याठिकाणी भव्य असा सभामंडप उभारण्यात आला आहे. आकर्षक मंच आणि विद्युत रोषणाईमुळे परिसराला वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी होणारे मतदान केवळ …
Read More »हिरण्यकेशी कारखाना नूतन, अध्यक्ष संचालकांचा सत्कार
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरचे सामाजिक कार्यकर्ते बसवराज बस्तवाडी यांनी हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष निखिल कत्ती, उपाध्यक्ष श्रीशैल्यप्पा मगदूम, संचालक अशोक बसवंतप्पा पट्टणशेट्टी, बसप्पा लगमप्पा मरडी, प्रभूदेव बसगौडा पाटील, सुरेंद्र शंकर दोडलिंगण्णावर, बाबासाहेब परप्पा आरबोळे, बसवराज शंकर कल्लट्टी, शिवनायक विरभद्र नाईक, सुरेश बसलिंगप्पा बेल्लद, शिवपुत्रप्पा ऊर्फ अप्पासाहेब शिरकोळी यांचा …
Read More »संकेश्वरात गानकोकिळेला रसिकची श्रध्दांजली
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर गांधी चौक विठ्ठल मंदिर येथे रसिक मंडळ व संकेश्वरकरांच्या वतीने गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना अप्पा मोरे म्हणाले, लतादीदींनी 36 भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. संकेश्वर करवीर पीठाधीश श्री कल्याणसेवक महास्वामी महाराजांनी लतादीदीना गानकोकिळा उपाधीने सन्मानीत केले होते. संगीत क्षेत्रातील …
Read More »गोंधळी प्रिमिअर लिंग क्रिकेट सामन्यांत युके-77 संघ विजेता
संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील अंबिका नगरमध्ये ग्रामदैवत श्री शंकरलिंग यात्रेनिमित्त आयोजित गोंधळी प्रिमिअर लिंग हाफपिच क्रिकेट सामन्यांचे पहिले बक्षिस 7777 रुपये व ट्रॉफी युके-77 सघाने पटकाविली. सामन्यात पाच क्रिकेट संघांनी भाग घेतला होता. अंतिम सामना अत्यंत चुरशीने झाला. सामन्यात ए. जे. वारिअर्सला दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सदर संघाला रोख …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta