बेळगाव : सध्याच्या काळात ई – स्वरुपात म्हणजे ऑडिओ व्हिडिओद्वारे सर्वत्र कार्यक्रम सुरू आहेत. हे आधुनिक तंत्रज्ञान अधिक चांगल्याप्रकारे वापरता यावे व सदस्यांनी आपापले व्हिडिओ व्यवस्थित बनवावेत, यासाठी इनरव्हील क्लबतर्फे शुक्रवार दि. 20 ऑगस्ट रोजी मोबाईलद्वारे व्हिडिओ बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये पस्तीसहून अधिक सदस्यांनी आवडीने भाग घेतला. …
Read More »राज्य वन महामंडळाच्या संचालकांनी दिला खानापूर वनसंपदाला दिली भेट
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील वनसंपदेची पाहणी करण्यासाठी राज्य वननिगमच्या संचालकांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली.राज्यातून वननिगमच्या संचालकांचा अभ्यास दौरा सुरू आहे. नुकताच खानापूर तालुक्यातील वनसंपदेची पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात वन निगमाचे संचालक सुरेश देसाई, त्यांच्यासोबत राज्य गोपाल, भागा आरेश, प्रदिप कुमार, वनाधिकारी हनमंत राजू, गिरीश इटगी आदीचा समावेश …
Read More »पुण्यात बेळगावकरांसाठी ११०६ जणांना लसीकरण
knp/news
Read More »खानापूर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांचे साम्राज्य
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर मुख्य बसस्थानकाच्या प्रवेशव्दारावरच खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे प्रवाशी वर्गातून तसेच बसचालकांतून नाराजीचे सुर पसरले आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील मुख्य बसस्थानकाच्या प्रवेशव्दारावरच मोठ मोठे खड्डे पडले आहेत. याकडे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याचबरोबर तालुका लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केला आहे.त्यामुळे अपघात होण्याचा संभव आहे.यंदाच्या मुसळधार …
Read More »अद्भुभूत जीवन मुखी फाउंडेशनतर्फे गरीब विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती
बेळगाव : अंजेनयनगर येथील अद्भुभुत जीवन मुखी फाउंडेशन यांच्यावतीने कोरोनामुळे मृत्यू पडलेल्या मराठा सेंटरचे सेवानिवृत्त जवान सुनील गावडे यांचे चिरंजीव शिवाजी गावडे यांची गोगटे वाणिज्य महाविद्यालयाच्या कॉलेजच्या प्रथम वर्षाची फि भरून आर्थिक सहाय्य करण्यात आले.गोगटे कॉलेजच्या प्राचार्यांच्या कक्षात अद्भुभुत जीवन मुखी फाउंडेशनचे अध्यक्ष किरण पाटील, व्हॅक्सीन डेपो येथील जिल्हा आरोग्य …
Read More »बेळगाव मनपा निवडणुकीसाठी आपच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर
बेळगाव : भाजप, काँग्रेस, जेडीएस पाठोपाठ आता आम आदमी पक्षानेही बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाने आपल्या काही उमेदवारांची नावे आज पत्रकार परिषदेत जाहीर केली आहेत.आम आदमी पक्षाचे बेळगाव प्रभारी लक्ष्मीकांतराव यांनी बुधवारी बेळगावात पत्रकार परिषदेत पक्षाच्या निवडणूक निर्णयाची माहिती दिली. बेळगाव मनपाच्या सर्व ५८ …
Read More »कोगनोळी येथे पुराच्या पाण्याने पडझड झालेल्या घरांचा सर्वे कधी?
नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीची गरज : घरांच्या सर्वेची प्रतीक्षा कोगनोळी : मागील महिन्यात आलेल्या महापुरामुळे कोगनोळी येथील अनेक घरांची पडझड झाली आहे. तर या पुरामध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले. यामुळे अनेक नागरिकांना आर्थिक फटका बसला असला तरी शासनाकडून अद्याप सर्वे करण्यात आला नसल्याने नागरिकांच्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील दुधगंगा …
Read More »उत्सवाला परवानगी न दिल्यास धरणे आंदोलन
तहसीलदारांना निवेदन : पोलिसांनीही दबाव आणू नये निपाणी : यावर्षी होणार्या गणेशोत्सवावर कर्नाटक सरकारने बंदी घातलेली आहे. तरीही यावर्षीही बैठक घेऊन सर्व गणेश मंडळांनी गणेश उत्सव साजरा करण्याचे निश्चित केलेले आहे. तरी सदर गणेश मंडळांच्या सर्व अटी व नियम आपण मान्य करून गणेश मंडळांना गणेश उत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे. …
Read More »दाम्पत्याची आत्महत्या; कोरोनानंतर ब्लॅक फंगसची होती भीती!
मेंगलोर : ब्लॅक फंगस आजार झाल्यास आम्हाला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. ती खर्च करण्याची आमची तयारी नाही. त्यामुळे आम्ही दोघंही आत्महत्या करत आहोत, असा ऑडिओ मॅसेज पोलिस आयुक्तांना पाठवत एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कर्नाटकातील मंगलोरच्या बँकम्पाद्यो येथे घडली असून 40 वर्षीय रमेश आणि 35 वर्षीय …
Read More »मनपावर मराठी भाषिकांचे वर्चस्व अबाधित राखा : खा. संजय राऊत
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने मराठी भाषिक नगरसेवक- नगरसेविका निवडून आले पाहिजेत. बेळगाव महापालिकेवर मराठी भाषिकांचे वर्चस्व अबाधित राहिले पाहिजे. यासाठी तमाम मराठी भाषिकांनी एकत्र येऊन बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे, अशी माहिती शिवसेनेचे बेळगाव सीमाभाग सहसंपर्कप्रमुख अरविंद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta