चंदगड तालुक्यातील सर्व एस.टी. फेर्या या पूर्ववत चालु करा… हेरा (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय तसेच इतर आस्थापने ही पूर्ण क्षमतेने चालू झाले आहेत, असे असताना चंदगड आगारकडून पूर्वीप्रमाणे चालू असलेल्या एस.टी. (बस) फेर्या अद्यापही पूर्ववत केल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी व सामान्य नागरिक यांची …
Read More »विमानतळ विस्तारीकरण व सुविधांबाबत रविवारी बैठक : पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर विमान सेवेत दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग, कार्गो विमानसेवा आणि टर्मिनल इमारत आदी कामांबरोबरच धावपट्टीच्या विकासासाठी आवश्यक 64 एकर जागा हस्तांतरण आदी विषयांबाबत रविवारी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पालकमंत्री श्री. पाटील यांनी कोल्हापूर विमानतळाची पाहणी …
Read More »1971 चे युद्ध मानवतेच्या रक्षणासाठीची ऐतिहासिक लढाई
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह : वायुसेना राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन बंगळूर : 1971 चे युद्ध मानवतेच्या आणि लोकशाही सन्मानाच्या रक्षणासाठी लढलेल्या सर्वात ऐतिहासिक लढाईंपैकी एक आहे, असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. दोन दिवसाच्या राज्य दौर्यावर असलेले राजनाथ सिंह यांनी आज बंगळुर येथे भारतीय वायुसेना राष्ट्रीय परिषदेच्या …
Read More »जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या प्रयत्नातून येळ्ळूर येथे व्यायाम शाळेचे उद्घाटन उत्साहात
बेळगाव : युवजन सबलीकरण खात्याच्या योजनेअंतर्गत जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे 10 लाख रुपयांच्या निधीतून येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे बांधण्यात आलेल्या नव्या व्यायाम शाळेचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. सदर उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जि. पं. सदस्य रमेश परशराम गोरल हे होते. यावेळी प्रमुख …
Read More »येळ्ळूरमधून 25 ऑक्टोबरच्या मोर्चाला पाठिंबा
येळ्ळूर : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरुवारी संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्ष श्री. शांताराम कुगजी होते. बैठकीमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 25 ऑक्टोबर रोजी महामोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. मोर्चाचा उद्देश सीमाभागात मराठी माणसाची व मराठी संस्कृतीची होणारी गळपेची. महानगरपालिकेवरील लाल-पिवळा अनाधिकृत ध्वज त्वरीत हटवावा यासाठी महामोर्चा काढण्यात …
Read More »अंगणवाडी भरती आडून कानडीकरणाचा घाट; युवा समितीकडून कार्यालयावर मोर्चा
जिल्हाधिकाऱ्यांची घेणार भेटखानापूर : बाल कल्याण खात्याच्यावतीने होत असलेल्या अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांच्या भरतीआडून कानडीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत खानापूर युवा समितीने महिला आणि बाल कल्याण खात्याच्या कार्यालयावर गुरुवारी मोर्चा नेला. यावेळी खात्याचे तालुका अधिकारी राममूर्ती यांची भेट घेऊन भरती प्रक्रिया थांबविण्याचे आवाहन केले.अंगणवाडी शिक्षकांची नियुक्ती करत …
Read More »रोटरी परिवारातर्फे मिळणार मोफत कृत्रिम अवयव
बेळगाव : रोटरी परिवार, बेळगाव असोसिएशन साधू वासवानी मिशन पुणे आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी यांच्यावतीने बेळगावमध्ये रविवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ ते एक या वेळेत मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिर आयोजित केले गेले आहे. सदर शिबिर विजया ऑर्थो आणि ट्रामा सेंटर अयोध्या नगर येथे पार …
Read More »काळादिन मोर्चात बेळगाव शिवसेनेचाही सहभाग
बेळगाव : मराठी भाषिकांवर अन्याय आणि कन्नड सक्तीच्या विरोधात येत्या 25 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार्या मराठी भाषिकांच्या मोर्चात सहभागी होऊन संपूर्ण पाठिंबा दर्शवण्याबरोबरच 1 नोव्हेंबर काळा दिनाच्या फेरीत ताकदीने उतरण्याचा निर्णय बेळगाव शिवसेनेने जाहीर केला आहे. शिवसेनने (सीमाभाग -बेळगाव) आज गुरुवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपरोक्त निर्णय जाहीर केला …
Read More »खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांकडून कोरोना लशीबाबत आढावा
बेळगाव : खानापूर तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कोरोना लशीबाबत आढावा घेतला तसेच तालुक्यातील लोकांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी आरोग्य खात्यातर्फे तालुक्यातील एक लाख 62 हजार लोकांना पहिला तर 75312 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अशी माहिती …
Read More »कुद्रेमानी समितीचा विराट मोर्चाला जाहिर पाठिंबा
कुद्रेमानी : मराठी भाषा, संस्कृती जतन करून स्वाभिमानाने अस्मिता टिकविण्यासाठी गेली ६५ वर्ष सीमाबांधव सीमालढा लढतो आहे. मराठी भाषिकांना अल्पसंख्यांक आयोगाने हक्क देणे, मराठीत कागदपत्रे मिळावीत अशा विविध मागण्याकरिता हा मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात मराठी भाषिकांनी हजारोंच्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन सीमाकवी रवी पाटील यांनी मार्गदर्शन करताना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta