बेळगाव : सीमाप्रश्नी सीमावासीय गेली 70 वर्षे लढा देत आहेत. महाराष्ट्रात सामील होण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत असताना 2004 साली सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. मात्र 24 वर्षे लोटली तरी देखील हा खटला अद्याप पटलावर आलेला नाही. सदर खटल्याला गती देण्यासाठी संपूर्ण सीमाभागातून सह्यांची मोहीम राबवून त्याची …
Read More »कलबुर्गीहून बेळगावला येणारे प्रायव्हेट एयरक्राफ्ट कोसळले; दोन जखमी
बेळगाव : कर्नाटकातील कलबूर्गीहून बेळगावला येणारे खासगी प्रशिक्षण विमान कोसळले आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील मंगळूर गावात रविवारी ही घटना घडली. मिळालेल्या वृत्तानुसार रेड बर्डचे एक खासगी प्रशिक्षण विमान कोसळले आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ही घटना बबलेश्वर …
Read More »बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने शिवसैनिक हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी 1969 साली आपले बलिदान देणाऱ्या शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. बेळगाव शहरातील खडेबाजार येथील शिवसेना कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख हनुमंत मजुकर व इतर मान्यवरांनी दिवंगत शिवसैनिकांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख हनुमंत मजुकर यांनी …
Read More »तेलंगणात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना; महाराष्ट्रात संतापाची लाट
तेलंगणा : तेलंगणामध्ये समाजकंटकांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस असताना काही समाजकंटकांनी हा प्रकार केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. पण या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. संगारेड्डी जिल्ह्यात ही घटना घडली. समाजकंटकांना अटक करण्याची आणि कठोर शासन करण्याची …
Read More »राजकीय इर्षेपेक्षा समाजकारण महत्त्वाचे : सहकाररत्न उत्तम पाटील
बोरगाव येथील गोंधळी समाजाचा पक्षप्रवेश निपाणी (वार्ता) : केवळ जनतेच्या पाठींब्यामुळे निपाणी मतदारसंघांमध्ये कोणतीही सत्ता व पाठिंबा नसताना स्वतःचा गट तयार करून अस्तित्व निर्माण केले आहे. सर्वसामान्य नागरिक आणि मतदार हिच आपली ताकद आहे. बोरगावातील गोंधळी समाजाने काम करण्यासाठी बळ दिले आहे. त्यांच्यमागे आपण खंबीरपणे उभे राहणार आहे. नगरपंचायतीच्या …
Read More »एपीएमसी पोलिसांकडून दुचाकी चोरांना अटक; ५ दुचाकी जप्त
बेळगाव : बेळगावमधील एपीएमसी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दोन चोरांना अटक केली आहे. सैफअली शेरअली नागार्जी (२५), नेहान उर्फ अनीश मुशीन मुजावर (१८) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. चोरांकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या १,२५,००० रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत आणि कायदेशीर कारवाई …
Read More »सासुकडून सुनेला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त: नाराज सुनेची आत्महत्या
बिदर : हुंड्यासाठी छळ करणारी सासू काही दिवसांपासून चक्क सुनेला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत होती. या जाचाला कंटाळून सुनेने आत्महत्या केली. बिदरमधील ओम वसाहत परिसरात विवाहितेचा सासूकडून छळ होत असल्याने सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजनाबाई असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, २०२२ मध्ये …
Read More »सूरजकुंड मेळ्यात फिरता पाळणा कोसळला; पोलीस निरीक्षकाचा मृत्यू, १३ जण जखमी
फरिदाबाद : हरियाणाच्या फरिदाबादमधील सूरजकुंड मेळ्यादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. या मेळ्यातील फिरता पाळणा (झुला) अचानक तुटला आणि खाली कोसळला. यामध्ये एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला असून १२ जणापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी एकच घबराट पसरली होती. सूरजकुंड मेळ्यादरम्यान फिरता पाळणा (झुला) अचानक कोसळ्याच्या घटनेचा …
Read More »कोल्हापूरात कार चालकाने वाहनांना उडवले; मुलगी- वडील ठार, दोघे जखमी
कोल्हापूर : चुकीच्या दिशेने निघालेल्या भरधाव मोटारीने चार वाहनांना उडवले. हा वाहनधारक अवघ्या १९ वर्षाचा असल्याचे सांगण्यात येते. येथील शाहू मिल चौकात घडलेल्या या अपघातात मुलगी व वडील ठार झाले. तर दोघेजण जखमी झाले आहेत. धडकेत दुचाकीचा चक्काचूर झाला होता. अपघातानंतर लोकांनी चालकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी चालक …
Read More »भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या युवक व युवतींचा श्री हणमंतगौंड ध्रुवनिधी ट्रस्ट, येळ्ळूर यांच्यावतीने सत्कार
येळ्ळूर : युवक- युवतींनी आपले भवितव्य घडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, आई -वडिलांची आज्ञा पाळावी, आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे प्रतिपादन प्रा.इंद्रजित मोरे यांनी श्री हणमंतगौड ध्रुवनिधी ट्रस्ट येळ्ळूरतर्फे 2025-26 साली सैन्यदलात भरती झालेल्या येळ्ळूरमधील युवक, युवती व जवानांच्या आई -वडिलांच्या सत्कार समारंभात प्रमुख वक्ते या नात्याने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta