Tuesday , March 3 2026
Breaking News

Belgaum Varta

निपाणी विश्वकर्मा अभिवृद्धी संघातर्फे विश्वकर्मा जयंती निमित्त विविध कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील लेटेक्स कॉलनी आवटे प्लॉट मधील श्री विश्वकर्मा अभिवृद्धी संघातर्फे श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर येथील सुतार, लोहार बहुउद्देशीय संघाचे नामदेव सुतार तर प्रमुख पाहुणे म्हणून गोवा येथील उद्योजक शिवाजी सुतार होते. प्रारंभी सेक्रेटरी अरुण …

Read More »

तिसरा पीव्हीआर आंतरराज्य निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेचा शुभारंभ

  पहिल्या दिवशी अनेक विक्रम मोडले बेळगाव : आबा हिंदी स्पोर्ट्स क्लब व क्रीडा भारती बेळगाव यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या थाटात झाले. सकाळी दहा वाजता स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर श्री. आनंद चव्हाण, नगरसेवक श्री. नितीन जाधव, हिंद स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष श्री. अरविंद संगोळी, …

Read More »

महालक्ष्मी मंदिरासह दिगंबर जैन मंदिरास रमेश कत्ती, उत्तम पाटील यांची सदिच्छा भेट

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीच्या मंदिराचा वास्तुशांती आणि कळसारोहण सोहळा पार पडला आहे. याशिवाय त्रैवार्षिक यात्रेला प्रारंभ झाला असून त्या पार्श्वभूमीवर या भक्तीमय सोहळ्यास माजी खासदार रमेश कत्ती, सहकाररत्न उत्तम पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. त्याशिवाय बस्ती गल्लीतील १००८ नेमिनाथ दिगंबर जैन मंदिरासही …

Read More »

आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत सूर्यवंशी, चौगुले प्रथम

  शांतिनिकेतन शाळेतर्फे आयोजन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्रीनिकेतन कन्नड, मराठी माध्यम शाळा, शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदेव श्री १०८ संमतभद्र महाराज महाराज यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कुमोदीनी चौगुले यांच्या स्मरणार्थ अंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा पार …

Read More »

रमजान महिन्यात मूलभूत सुविधा देण्याच्या मागणीसाठी नगरपालिका आयुक्तांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना बुधवारपासून (ता.१८) सुरू होत आहे. या काळात शहर आणि उपनारातील अनेक मुस्लिम बांधव रमजानचा रोजा करतात. त्यामुळे या काळात नगरपालिका प्रशासनाने सुरळीत पाणीपुरवठा, स्वच्छतेसह इतर मूलभूत सुविधा पुरवण्याच्या मागणीचे निवेदन माजी सभापती जुबेर बागवान यांनी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना शनिवारी …

Read More »

‘मंथन’चे महिला साहित्य संमेलन उद्या

  वरेरकर नाट्यसंघात आयोजन : विविध मान्यवरांची उपस्थिती; चार सत्रांत रंगणार बेळगाव : मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे ३९ वे महिला साहित्य संमेलन रविवारी (दि. ८) सकाळी १० वा. टिळकवाडीतील वरेरकर नाट्य संघात आयोजित केले आहे. संमेलनाध्यक्षपदी पुण्यातील ज्येष्ठ लेखिका अंजली कुलकर्णी आहेत. पहिल्या सत्रात संमेलनाचे उद्घाटन व स्त्रियांच्या …

Read More »

गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीतर्फे एक दिवशीय 1800 रेटिंग खालील ओपन रॅपिड चेस टूर्नामेंटचे आयोजन

  बेळगाव : गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमी यांच्यावतीने आणि बेलगाम डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने बेळगाव नगरीत एक दिवशीय 1800 रेटिंग खालील ओपन रॅपिड चेस टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी भाग्यनगर, पहिला क्रॉस येथील रामनाथ मंगल कार्यालयात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. ही स्पर्धा …

Read More »

सायबर गुन्ह्यांविरुद्ध सीआयडीची मोठी कारवाई

  १४ गुन्हे दाखल, १३ जणाना अटक; राज्यात ४२ हजार ‘म्युल अकाउंट्स’चा पर्दाफाश बंगळूर : राज्यात वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सीआयडीच्या सायबर गुन्हे विभागाने मोठी कारवाई सुरू केली असून, निष्पाप नागरिकांच्या बँक खात्यांचा गैरवापर करून सायबर गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांविरुद्ध १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत आतापर्यंत …

Read More »

राज्यात एप्रिलपासून वीजदर वाढीची शक्यता

  एस्कॉम्सची केईआरसीकडे मागणी बंगळूर : राज्यात मेट्रो प्रवासभाडे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक आधीच हैराण असताना, आता वीजदरवाढीचे आणखी एक संकट उभे राहण्याची चिन्हे आहेत. येत्या एप्रिल महिन्यात राज्यात वीजदर वाढ होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील सर्व एस्कॉम्स (वीज वितरण कंपन्या) यांनी वीजदर वाढवण्याच्या मागणीसाठी कर्नाटक विद्युत ऊर्जा …

Read More »

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. तर ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस बैताडीहून बझांगला जात होती. नेपाळमधईल बैताडी येथे या बसला अपघात झाला. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले …

Read More »