बेळगांव : येथील प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. ‘प्रगतिशील ‘च्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी ही माहिती दिली. खानापूर रोड, (रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ) येथील श्री तुकाराम महाराज सामाजिक व सांस्कृतिक भवन येथे हे संमेलन होणार आहे. …
Read More »जेष्ठ पत्रकार प्रकाश परुळेकर यांचे दुःखद निधन
बेळगाव : मूळचे लोंढा येथील आणि सध्या बेळगावच्या टिळकवाडी परिसरात वास्तव्यास असलेले जेष्ठ पत्रकार प्रकाश श्रीपाद परुळेकर (वय ६७) यांचे सोमवारी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि विवाहित कन्या असा परिवार आहे. पत्रकारितेची खास शैली आणि मार्गदर्शक नीटनेटकेपणा आणि रुबाब हे त्यांचे विशेष गुण उठून दिसायचे. …
Read More »बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब जोल्ले तर उपाध्यक्षपदी राजू कागे
बेळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत जारकिहोळी पॅनेलला मोठे यश मिळाले आहे. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची नव्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली असून आमदार राजू कागे यांचीही उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवड प्रक्रिया आणि सभेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर नूतन अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले व …
Read More »उचवडे (ता. खानापूर) येथे उद्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन
उचवडे : उचवडे ( ता. खानापूर) येथे बुधवार दि. 12 नोव्हेंबर संध्याकाळी पाच वाजता संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा खानापूर, बेळगाव आणि चंदगड तालुक्यातील भजनी मंडळासाठी खुली आहे. या भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रुपये 15000, द्वितीय क्रमांक रुपये 12000, तृतीय क्रमांक रुपये 10000 अशी एकूण …
Read More »दररोज एक तास अतिरिक्त वर्ग घेण्याचे आदेश
दसऱ्याची सुट्टी वाढवल्याने शाळांचा अभ्यासक्रम मागे बंगळूर : राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण (जातीय जनगणना) पूर्ण करण्यासाठी दसऱ्याची सुट्टी दहा दिवसांनी वाढवण्यात आली होती. त्यामुळे शाळांचा अभ्यासक्रम मागे पडल्याने, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने दररोज एक तास अतिरिक्त वर्ग घेण्याचे आदेश दिले आहेत. विभागाच्या परिपत्रकानुसार, …
Read More »होसुर येथील युवकावरील हल्ल्याप्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात
बेळगाव : होसुर मठ गल्ली परिसरातील एका युवकावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून सागर पांडुरंग सालगुडे (वय 37, रा. होसुर बसवण गल्ली, शहापूर, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक व्यवहाराच्या वादातून प्रसाद जाधव याच्यावर सागर पांडुरंग सालगुडे याने धारदार शस्त्राने …
Read More »काव्यगंधात रंगले रसिक श्रोतेगण : चारोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शब्दगंध कवी मंडळ संघाचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा बेळगाव : येथील शब्दगंध कवी मंडळ संघाचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने उत्स्फूर्त चारोळी लेखन स्पर्धा, “काव्यगंध” हा कवितांचा कार्यक्रम आणि काव्यसंग्रह प्रकाशन अशा विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात नंदिनी …
Read More »मुलींची घटती संख्या पालकांसाठी धोक्याची घंटा
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी ; निपाणीत मराठा समाज वधू- वर परिचय महामेळावा निपाणी (वार्ता) : आकाशातील ग्रह ताऱ्यांचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही. रास-कुंडली पाहून विवाह ठरवणे चुकीचे आहे. विवाहाचे वाढते वय ही आरोग्यविषयक समस्या बनली आहे. लिंगनिदान प्रतिबंधक कायदा लागू होण्यापूर्वी गर्भजल परीक्षणाद्वारे कन्या भ्रूण नष्ट करण्याची …
Read More »खरी कॉर्नर परिसरात तीन ठिकाणी होणार भुयारी मार्ग
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांची संबंधितांना सूचना; सेवा रस्त्यावर दुतर्फा होणार गटारी निपाणी (वार्ता) : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निपाणी ते कोगनोळी परिसरात भुयारी मार्ग निर्माण केले आहेत. नागरिक आणि वाहनधारकांच्या सोयीसाठी पुन्हा येथील खरी कॉर्नर शिरगुप्पी रोड, यरनाळ रोड आणि हणबरवाडी क्रॉसवर तीन …
Read More »कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमिअर लीग 2025 : राजा शिवाजी बेळगाव संघाचा दणक्यात विजय
बेळगाव : कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमिअर लीग 2025 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आज “राजा शिवाजी बेळगाव” संघाने धारवाड संघाचा धुव्वा उडविला. धारवाड संघाने प्रथम फलंदाजी करत ९ षटकात ८० धावांचे आव्हान दिले होते. परंतु राजा शिवाजी बेळगाव संघाने ५.४ षटकातच ८३ धावा ठोकत विजय साकार केला. उद्या संध्याकाळी ६ वाजता राजा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta