बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नाची महत्त्वपूर्ण सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांचे खंडपीठ उपलब्ध असणे बंधनकारक आहे परंतु बुधवारी न्यायालयात फक्त दोन न्यायाधीशांचेच खंडपीठ उपलब्ध असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्र सरकारने 2004 साली सीमावाद सर्वोच्च न्यायालयात दाखल …
Read More »रासलीला व्हिडीओ प्रकरण : वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. के. रामचंद्रराव निलंबित
बंगळूर : महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, नागरी हक्क अंमलबजावणी संचलनालयाचे पोलीस महासंचालक (डीजीपी) तथा वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. के. रामचंद्रराव यांना राज्य सरकारने सेवेतून निलंबित केले आहे. यासंदर्भातील आदेश मंगळवारी रात्री उशिरा जारी करण्यात आला. सरकारी कर्तव्यावर असताना, गणवेशातच महिलेसोबत अयोग्य वर्तन …
Read More »दारू गोव्याची, लेबल महाराष्ट्राचे, छापा कोल्हापुरात; 40 लाखांची देशी दारू जप्त
कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापुरात मोठी कारवाई करत 62.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये गोवा बनावटीची 40 लाखांची देशी दारू राज्य उत्पादन शुल्कच्या कागल विभागाने पकडली. ही दारू गोव्यात तयार करण्यात येत होती, पण त्यावर लेबल महाराष्ट्राचे लावून विक्रीसाठी आणली जात होती. …
Read More »सीमाप्रश्नी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उद्या बुधवार दि. २१ जानेवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या दिवशी मूळ दाव्यावर सुनावणी होण्याची शक्यता असून, संपूर्ण सीमाभागाचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या वतीने वरिष्ठ विधिज्ञ ॲड. सी. एस. वैद्यनाथन आणि ॲड. ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव यांनी सुनावणी लवकरात लवकर व्हावी, …
Read More »चारित्र्यावर संशयावरून पत्नीचा खून; आरोपी पतीला अटक
खानापूर : खानापूर तालुक्यातील कापोली (ता. खानापूर) येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला अमानुष मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 10/2026 अन्वये आरोपी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1), (2) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या …
Read More »श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळ्याला 29 जानेवारीपासून प्रारंभ
बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज बेळगाव, वैश्यवाणी युवा संघटना बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे बेळगाव येथील श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा माघ शुद्ध एकादशी गुरुवार दिनांक 29 जानेवारी ते माघ शुद्ध चतुर्दशी रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. चार दिवसांच्या या उत्सव काळात …
Read More »विद्युत पंपांची अनामत रक्कम शेतकऱ्यांनी भरू नये
रयत संघटनेतर्फे तहसीलदार, हेस्कॉमला निवेदन ;२५ जानेवारीनंतर आंदोलन छेडणार निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या कृषी पंपालागेल्या ८ ते १० वर्षांपूर्वी, अक्रम सक्रम योजनेअंतर्गत, आरआर क्रमांक देण्यात आले होते. शिवाय प्रत्येक शेतकऱ्याकडून ५० रुपये वसूल केले जात होते. आता शेतकऱ्यांच्या पंपांचे कनेक्शन जोडले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. …
Read More »आशा पत्रावळी यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार
बेळगाव : प्राईम टायकून मीडिया आयोजित महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार २०२६ हा पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथे पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान उद्योजक व व्यावसायिकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात बेळगावच्या आशा पत्रावळी यांच्या विणकामातील योगदानाबद्दल वुमन इंटरप्रीन्यूयर इन हॅन्डमेड अँड क्राफ्ट इंडस्ट्री या श्रेणीत महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार प्रदान …
Read More »जिल्हा प्लॅनिंग कमिटीपदी बिनविरोध निवड झाल्याने मगदूम, हावले यांचा बोरगावमध्ये सत्कार
निपाणी (वार्ता) : बोरगाव अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नगरसेवक अभयकुमार मगदूम व नगरसेविका शोभा हवले यांची बेळगावी जिल्हा प्लॅनिंग कमिटीपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आण्णांचा सत्कार करण्यात आला. उत्तम …
Read More »मेरडा……. देवीचं आजोळ निघालं, हलशीला, मानाच्या ओटीने परंपरा उजळायला!
काही नावं उच्चारली की ती केवळ शब्द न राहता आठवणी जाग्या करतात. मेरडा हे असंच एक नाव आहे. हे नाव घेताच मन नकळत वाकतं, कारण मेरडा म्हणजे फक्त एक गाव नाही, ते देवीचं आजोळ आहे. आजोळ म्हणजे नात्यांची पहिली शाळा, मायेचा पहिला हात, श्रद्धेची पहिली ओळख आणि संस्कारांची पहिली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta