बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या वतीने येत्या 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी सोमवार दि. 24 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान या आंतर शालेय स्पर्धा तीन गटांमध्ये होतील. त्यामध्ये गट ए पहिली ते चौथी, गट बी पाचवी ते …
Read More »केसरेकर दाम्पत्याच्या मुलांच्या भवितव्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने मदत करावी : किरण जाधव यांची मागणी
केसरेकर कुटुंबियांच्या पाठिशी मी ठामपणे उभा बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी परिसरात झालेल्या हल्ल्यात खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील मोहन नागाप्पा केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा मोहन केसरेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या दोन मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले असून, या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. …
Read More »खानापूर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर : डॉ. अंजलीताई निंबाळकर
खानापूर तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना विधानसभेच्या पटलावर प्रभावीपणे मांडणाऱ्या आणि जनतेच्या हक्कासाठी खंबीरपणे आवाज उठविणाऱ्या खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या असोत, ग्रामीण …
Read More »डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनी अभिवादन
बेळगाव : प्रगतिशील लेखक संघ, बेळगाव आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) बेळगाव शाखेच्या वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा १३वा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी पाळण्यात आला. यावेळी उपस्थितांनी डॉ. दाभोळकर यांच्या कार्याला अभिवादन करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला. गिरीश संकुलातील भगतसिंग सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिस …
Read More »ममदापूर मराठी शाळा एसडीएमसी अध्यक्षपदी सुनील पाटील यांची निवड
निपाणी (वार्ता) : ममदापुर (के. एल.) येथील सरकारी मराठी मुलांची शाळेच्या शाळा व्यवस्थापन व सुधारणा समितीची मुदत संपली होती. त्यामुळे पुढील तीन वर्षासाठी नवीन एसडीएमसी अध्यक्षपदी सुनील पाटील यांची निवड करण्यात आली. मुख्याध्यापक. ए ए. मोरे यांनी स्वागत केले. त्यानंतर सदस्यासाठी १८नावे बिनविरोध निश्चीत करून एसडीएमसी ची रचना करण्यात …
Read More »ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देवचंद कॉलेज परिसरात बाकडी
निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत जेष्ठ नागरिक सेवा संघा तर्फे निपाणी- मुरगूड रोडवर देवचंद काॅलेज मुख्य गेट लगत असणाऱ्या फुटपाथवर सर्वांचे वापरासाठी सिमेंटचे बाक बसवण्यात आले आहेत. एकूण बारा बाक बसवले जाणार असून सर्व बाकांवर छत करण्यात येणार आहे. यावेळी जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल घोरपडे, …
Read More »नूतन मराठी विद्यालयातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : स्काऊट गाईड मध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महेक जगदाळे व पवन सतीश चौगुले विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले, तहसीलदार सुरेश मुंजे, गट शिक्षणाधिकारी. महादेवी नाईक, नगरपालिका आयुक्त गणपती पाटील, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्रवीण कट्टी, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार …
Read More »तिलारीचे पाणी राकसकोपमध्ये आणण्याबाबत उद्या महत्त्वपूर्ण बैठक
बेळगाव : बेळगाव शहराला तिलारी धरणाचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर शनिवारी (दि. २२) सकाळी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बेळगाव शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची वाढती गरज …
Read More »श्रावणातील दुसरा शुक्रवार भक्तिभावाने साजरा; बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी
बेळगाव : व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण मासातील दुसरा शुक्रवार महिलांनी मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरा केला. श्रावणातील दुसरा शुक्रवार विशेषतः वरलक्ष्मी शुक्रवार म्हणून आचरण केला जात असल्याने घरोघरी लक्ष्मीपूजन आणि व्रत करण्यात आले. पतीला दीर्घायुष्य लाभावे, कुटुंबात सुख-समाधान नांदावे, अशी प्रार्थना करत महिलांनी उपवास करून वरलक्ष्मीचे व्रत …
Read More »देशासाठी राजीव गांधी यांचे कार्य महत्वपूर्ण
रोहन साळवे; निपाणीत राजीव गांधी यांची जयंती कार्यक्रम निपाणी (वार्ता) : माजी पंतप्रधान व भारतरत्न राजीव गांधी यांनी देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आधुनिक भारताच्या उभारणीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची दूरदृष्टी आणि युवा शक्तीवरील विश्वास प्रेरणादायी आहे, असे मत चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे यांनी व्यक्त केले. येथील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta