बेळगाव : बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी बेनकनहल्ली बेळगाव येथील माध्यमिक हिंदी विषय शिक्षिका शिवांगी राहुल मोदगेकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, उत्कृष्ट समर्पण आणि विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल ‘बेला टिचर्स अवॉर्ड – आजीवन शैक्षणिक योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अनेक अर्जांमधून शिवांगी राहुल …
Read More »यंदा १० दिवस साजरा होणार नवरात्रोत्सव
अष्टमी-नवमी एकाच दिवशी; वैशिष्ट्यपूर्ण दसरोत्सवाची पर्वणी निपाणी (वार्ता) : आदी शक्तीची उपासना, साधना आणि जागराचा उत्सव असलेल्या शारदीय यंदा नवरात्रोत्सवाला पंचांगातील वैशिष्ट्यपूर्ण तिथी संयोगामुळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. रविवारी (ता.११) घटस्थापनेने नवरात्राला प्रारंभ होणार असून १९ ऑक्टोबरला अष्टमी आणि नवमीचे पूजन एकाच दिवशी होणार आहे. त्यानंतर २० ऑक्टोबरला …
Read More »‘शिक्षणातून माणूस घडला पाहिजे’ : प्रा. सुरेश पाटील
बेळगाव : “शिक्षणातून माणूस घडला पाहिजे, असे शिक्षण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. भाषा विषयाच्या शिक्षकांनी केवळ विषय शिकवून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांना संस्कार आणि संस्कृतीही शिकविली पाहिजे,” असे प्रतिपादन प्रा. सुरेश पाटील यांनी केले. छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ, बेळगाव (साप्ताहिक राष्ट्रवीर) आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त …
Read More »आठ-दहा दिवसांनी नळाला पाणी; ४१ टँकरद्वारे टंचाईग्रस्त भागांना आधार
बेळगाव : हिवाळ्याच्या तोंडावरच बेळगावकरांच्या तोंडचे पाणी पळाले असून, शहरातील अनेक भागांत पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू झाली आहे. तब्बल आठ ते दहा दिवसांच्या अंतराने होणारा पाणीपुरवठाही अपुरा पडत असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून महापालिका आणि एल अँड टी कंपनीकडून शहरात तब्बल ४१ टँकरद्वारे …
Read More »‘कुल्फी’तर्फे घेण्यात आलेल्या ‘लिहितं व्हा’ स्पर्धेत सोमी पाटीलचे यश
बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतन शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी सोमी मारुती पाटील हिने कुल्फी अंकातर्फे घेण्यात आलेल्या ‘लिहितं व्हा’-२०२६ या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेमध्ये लेखन करण्यासाठी लेखन प्रकारांतर्गत काही विषय देण्यात आले होते. यामध्ये 182 मुलांनी आपलं लेखन पाठवलं, 32 जिल्हे व 82 शाळांतून लेखन …
Read More »निपाणीत घरकुलांसाठी गुरुवारी आरपीआयचे नगरपालिकेसमोर आंदोलन
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील राजीव गांधी आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना नगरपालिका प्रशासनाने अद्याप घरांचा ताबा दिलेला नाही. त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गुरुवारी (ता.८) नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन आरपीआय तर्फे प्रसिद्धीस देण्यात आले आहे. निवेदनातील माहिती अशी, प्रशासनाकडून यापूर्वी घरकुल वाटपासाठी वारंवार आश्वासने आणि …
Read More »बंद घराचा कडी-कोंडा तोडून दोन लाखांची रोकड लंपास
सोन्याची अंगठी, ४० ग्रॅम चांदीची साखळीही चोरट्यांनी पळविली; उज्वलनगरमध्ये खळबळ बेळगाव : उज्वलनगर दुसरा क्रॉस येथे बंद घराचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. चोरट्यांनी घरातील तिजोरी फोडून दोन लाख रुपयांची रोकड, सोन्याची अंगठी आणि सुमारे ४० ग्रॅम वजनाची चांदीची साखळी असा मुद्देमाल लंपास केला. …
Read More »युवा समिती बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यावतीने मराठीतेतर विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा कार्यशाळेचे आयोजन
बेळगाव : सीमाभागात मराठी भाषेचे जतन व्हावे या दृष्टिकोनातून, इंग्रजी, कन्नड आणि इतर माध्यमांत शिकणाऱ्या, परंतु मराठी भाषा लिहिता-वाचता यावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या विद्यार्थ्यांसाठी युवा समिती बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय मराठी भाषा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा दिनांक १२ …
Read More »संजीवीनी ज्येष्ठ नागरिक पुरस्काराने शिरीष गोगटे, सुनीलकुमार आपटेकर आणि दीपक पवार सन्मानित
बेळगाव : ज्येष्ठ नागरिकांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने संजीविनी फाउंडेशनतर्फे आयोजित ज्येष्ठ नागरिक पुरस्कार वितरण सोहळा जी. जी. चिटणीस स्कूल येथे उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे शिरीष गोगटे, सुनीलकुमार आपटेकर आणि दीपक पवार यांना ज्येष्ठ नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक गुरुवारी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव सभासदांची बैठक गुरुवार दिनांक 8 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3-30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदानी बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे व कार्याध्यक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta