दररोज ५४.४ कोटींचा खर्च; रागी मुद्दे, दूध, अंडी, केळींसह पौष्टिक आहारावर भर बेळगाव : शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर सकस आहारही मिळावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह आहार योजनेला कर्नाटकात मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील तब्बल ९२ टक्के विद्यार्थी शाळेत दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह आहाराचा लाभ घेत असल्याचे अहवालातील आकडेवारीवरून …
Read More »केसरेकर कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत द्या
महाराष्ट्र एकीकरण समितीचे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन खानापूर : कुपवाड (जि. सांगली) येथे १५ ऑगस्ट रोजी घडलेल्या हिंसक घटनेत मृत्यू झालेल्या हेब्बाळ (ता. खानापूर) येथील मोहन नागाप्पा केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा केसरेकर यांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, तसेच मोफत कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी …
Read More »टूल होल्डर्स कंपनीतर्फे कामगारांच्या गुणवंत मुलांमुलींना शैक्षणिक मदत
बेळगाव : टूल होल्डर्स कंपनीचे मालक कै. दिलीप पांडुरंग भागवत यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त १७ ऑगस्ट २०२६ रोजी कंपनीमध्ये श्रद्धांजलीपर विद्यार्थी मदतनिधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कै. भागवत साहेब हे शिक्षणप्रेमी, पर्यावरणप्रेमी तसेच कामगारांच्या हिताचा सातत्याने विचार करणारे व्यक्तिमत्त्व होते. कामगारांनी व्यसनांपासून दूर राहावे, आरोग्याची काळजी घ्यावी आणि …
Read More »येळ्ळूर रस्त्यावर बेवारस कुत्र्यांचा ‘रास्तारोको’; वाहनधारकांची उडाली तारांबळ
बेळगाव : येळ्ळूर रस्त्यावर बेवारस कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्तानेच जणू बेवारस कुत्र्यांनी येळ्ळूर रस्त्यावर ‘रास्तारोको’ केल्याचा प्रकार बुधवारी पाहायला मिळाला. रस्त्याच्या मध्यभागी जवळपास अर्धा तास कुत्र्यांचा कळप ठाण मांडून बसल्याने वाहनधारकांना रस्ता मोकळा होण्याची प्रतीक्षा करावी लागली. …
Read More »तंजावर येथील १ले सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनासाठी सीमाभागातून सहभागाचे नियोजन
बेळगाव : तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर येथे दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित १ ले सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनासाठी बेळगाव सीमाभागातून साहित्यिक व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या दृष्टीने नियोजन बैठक घेण्यात आली. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. शरद गोरे भूषविणार आहेत. अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे आयोजित या …
Read More »श्रावणानिमित्त बंगळूर-बेळगाव-बंगळूर एक्स्प्रेसच्या दोन फेऱ्यांना आजपासून सुरुवात
बेळगाव : श्रावण महिन्यानिमित्त गावी येणाऱ्या नोकरदारांसह प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी नैऋत्य रेल्वेने बंगळूर-बेळगाव-बंगळूर एक्स्प्रेसच्या दोन विशेष फेऱ्यांची घोषणा केली आहे. या विशेष फेऱ्यांना आज, गुरुवार दि. २० ऑगस्टपासून सुरुवात होत असून रेल्वेचे बुकिंगही सुरू झाले आहे. बंगळूरहून बेळगावकडे येणारी एक्स्प्रेस २० आणि २२ ऑगस्ट रोजी धावणार आहे. ही …
Read More »हिंडलगा कारागृहात वेश्याव्यवसाय आणि अवैध धंदे; तरुणाकडून पर्दाफाश
बेळगाव : हिंडलगा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले असून, कारागृहातील कथित गैरप्रकारांबाबत एका माजी कैद्याने व्हिडिओद्वारे गंभीर आरोप केले आहेत. तुमकूर येथील साईकुमार नावाच्या तरुणाने २०२४ मध्ये हिंडलगा कारागृहात कैदी असताना तेथील परिस्थितीचा अनुभव घेतल्याचा दावा केला आहे. साईकुमारने केलेल्या आरोपांनुसार, कारागृहात मोबाईल फोन, गांजा तसेच इतर प्रतिबंधित वस्तू …
Read More »गणेशोत्सव-ईद-ए-मिलाद पूर्वी पोलिसांचा दणका!
टिळकवाडी पोलिसांकडून सहा संशयितांवर बीएनएसअंतर्गत कारवाई; समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर बेळगाव : गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण शांततेत पार पडावेत, सणासुदीच्या काळात कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तालयाने प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर टिळकवाडी पोलिसांनी जुन्या रावडी शूटरसह …
Read More »युवराज, अर्णव, श्रेया, निधी यांची राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड
बेळगाव : नुकत्याच बेंगलोर येथील केन्सिंगटन जलतरण तलावात संपन्न झालेल्या कर्नाटक राज्य संघटनेच्या सब ज्युनिअर, ज्युनिअर डायव्हिंग स्पर्धेत बेळगाव आबा हिंद स्पोर्ट्स क्लबचे जलतरणपटूनी उत्कृष्ट कामगिरी करताना तीन वैयक्तिक चॅम्पियनशिप व जनरल चॅम्पियनशिपसह सहा सुवर्ण एक रौप्य एक कांस्य अशी आठ पदके मिळविली. 17 वर्षाखालील गटात कुमार युवराज मोहनगेकर …
Read More »बेळगावात पोलिसांची धडक कारवाई; गांजा, मटका आणि अवैध दारू प्रकरणी तिघे अटकेत
बेळगाव : शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात बेळगाव पोलिसांनी धडक मोहीम राबवत एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तिघांना अटक केली. सीसीबी, काकती आणि मरिहाळ पोलिसांनी गांजा विक्री, मटका जुगार आणि बेकायदा दारू विक्रीविरोधात ही कारवाई केली. रामतीर्थनगर येथील केएससीए मैदानाजवळ ऑटो रिक्षातून गांजा विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta