Wednesday , March 4 2026
Breaking News

Belgaum Varta

आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कोच, कुस्तीपटूंचा सत्कार

  बेळगाव : अतुल शिरोळे यांची मलेशियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. या स्पर्धेत बेळगावचे सिद्धांत कडली, श्रेयश हट्टीकर आणि शुभम हट्टीकर हे तीन कुस्तीपटू शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगावचे पोलीस उपायुक्त श्री. एन. व्ही. बरमणी यांनी मुख्य प्रशिक्षक अतुल शिरोळे तसेच …

Read More »

खादरवाडीच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील खादरवाडी गावात रस्ता निर्माण करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी कर्नाटक ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर उपोषण सत्याग्रह सुरू केला आहे. खादरवाडीत कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे जलजीवन मिशनच्या पाईपलाईनचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. यामुळे असलेल्या चांगल्या रस्त्याचीही दुरवस्था झाली असून दररोज लहान-मोठे अपघात होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी …

Read More »

मराठा मंडळ शिक्षण संस्थेचा स्थापना दिन गौरवशाली परंपरेला उजाळा देत साजरा…..!

  खानापूर : ९५ वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षणदानातून बहुजन समाजाला मराठा मंडळ शिक्षण संस्थेने सातत्यपूर्ण दिशा दिली आहे. मराठा मंडळ शिक्षण संस्था स्थापना दिन व बालिका दिन (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती) यांचा संयुक्त सोहळा खानापूर येथे ताराराणी प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेच्या स्थापनेमागील वैचारिक अधिष्ठान, सामाजिक बांधिलकी आणि …

Read More »

आनंदवाडी आखाड्यात उद्या मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

  बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्यातर्फे मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान उद्या रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी आनंदवाडी आखाड्यात आयोजित करण्यात आल्या आहेत. सदर जंगी कुस्त्यांचे उद्घाटन समारंभाला महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत. त्याचबरोबर माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळी, समितीचे युवा नेते आर. एम. …

Read More »

‘उदे गं आई, उदे….’ च्या गजरात शाकंभरी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांच्या गर्दीने फुलला यल्लम्मा डोंगर

  बेळगाव : कर्नाटक आणि महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र यल्लम्मा डोंगरावर शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आयोजित यात्रेला ‘उदे गं आई,उदे….’च्या गजरात लाखो भाविकांनी हजेरी लावली. गुरुवारपासून सुरू झालेल्या या ऐतिहासिक यात्रेचा शनिवारी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त मुख्य दिवस असून कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत. …

Read More »

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या तनुज सिंगला रौप्य पदक

  बेळगाव : हैदराबाद येथील गच्चीबोली येथे पार पडलेल्या साऊथ झोन राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या तनुज सिंग याने चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या या जलतरणपटूने १७ वर्षांखालील (ग्रुप १) गटात कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व केले. तनुजने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक ही शर्यत १ मिनिट ०९.४० …

Read More »

मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे वार्षिक भव्य कराटे बेल्ट वितरण समारंभ संपन्न

  बेळगाव : जपान फुनाकोशी शोतोकान कराटे संलग्न मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमी बेळगांव यांच्यावतीने वार्षिक कलर बेल्ट व ब्लॅक बेल्ट वितरण समारंभ सोहळा 2025 चे आयोजन करण्यात आले होते.. रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल लक्ष्मी नगर हिंडलगा बेळगाव येथे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार …

Read More »

तिवोलीवाडा क्रॉस ते रेल्वे ब्रीज रस्त्याचा प्रश्न आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्तक्षेपामुळे मार्गी; काम पुन्हा सुरू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील तिवोलीवाडा (ख्रिश्चन वाडा) ते रेल्वे ब्रीज या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामास काही दिवसांपासून अडथळा निर्माण झाला होता. रस्ता रुंदीकरण व कामादरम्यान दोन शेतकऱ्यांची शेतजमीन बाधित होत असल्याच्या तक्रारीमुळे रस्त्याचे काम तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांनी आज स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी …

Read More »

मराठा मंडळ संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त मराठा मंडळ फार्मसी कॉलेज येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

  बेळगाव : मराठा मंडळ फार्मासी कॉलेज, रोटरी क्लब आँफ वेणुग्राम, बेळगाव आणि केएल्ई डॉ. प्रभाकर कोरे हाँस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “रक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास प्रमुख अथिती तसेच मार्गदर्शक म्हणून मा. शशिकांत नाईक, मा. डी. बी. पाटील, मा. प्रशांत भोंगले, डॉ. …

Read More »

कणेरी मठाधीशांवर कायदेशीर कारवाईची समगार समाजाची मागणी

  बेळगाव : कणेरी मठाच्या मठाधीशांनी बबलेश्वर येथे आयोजित केलेल्या बसव शरणांच्या मेळाव्यात शिवशरण हरळय्या यांच्या जातीबाबत अपमानजनक वक्तव्य केले आहे. शिवशरण हरळय्या हे एक महान व्यक्तिमत्त्व होते. १२ व्या शतकातील क्रांतीमध्ये शिवशरण हरळय्या यांनी मोलाचे योगदान दिले होते. त्यांनी आपल्या मांडीच्या त्वचेपासून पादत्राणे बनविली. अशा महान व्यक्तिमत्त्वाचा कणेरी मठाधीशांनी …

Read More »