बंगळुर : सर्वोच्च न्यायालयात भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिल्लीस्थित वकिलाविरुद्ध बंगळुर पोलिसांनी बुधवारी शून्य एफआयआर नोंदवला आहे. विधानसौध पोलिसांनी ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३२ (सरकारी सेवकाला कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी) आणि कलम १३३ …
Read More »वन्यजीव हत्यांवर कठोर कारवाई होणार; मुख्यमंत्री सिद्धरामय्या
वन्यजीव सप्ताहाचा समारोप बंगळूर : राज्यात वन्यजीवांच्या हत्यांबाबत वाढत्या घटनांवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कठोर इशारा दिला आहे. “वाघ, हत्ती किंवा कोणत्याही वन्यजीवांचा जीव घेणाऱ्यांविरुद्ध सरकार कठोर कायदेशीर कारवाई करेल,” असे ते बुधवारी म्हणाले. चामराजनगर जिल्ह्यातील माले महाडेश्वर टेकड्यांमध्ये दोन वाघ आणि चार पिल्लांना विषबाधा झाल्याची तसेच रामनगर जिल्ह्यातील चन्नपटण …
Read More »52 मतदारांना सोबत घेऊन माजी खासदार रमेश कत्ती यांचे शक्तीप्रदर्शन!
बेळगाव : हुक्केरी मतदार संघातून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार माजी खासदार रमेश कत्ती यांनी आज पुन्हा एकदा आपल्या मतदार क्षेत्रातील 52 मतदारांना सोबत घेऊन शक्तीप्रदर्शन करत नामनिर्देश पत्र दाखल केले आहे. काल मंगळवारी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी हुकेरी मतदारसंघातील आपल्या 42 समर्थकांच्या पाठिंब्याने राजेंद्र पाटील …
Read More »बेळगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांचा अजब प्रयोग : “मेला तरी चालेल पण क्लास घ्या!”
जिल्हाधिकारी रोशन यांनी लक्ष द्यावे बेळगाव : सरकारने सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण (गणतीसाठी) शिक्षकांना अधिकृत सुट्टीचा कालावधी वाढवून 18 ऑक्टोबर पर्यंत दिलेला असतानाही, बेळगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या आदेशाची पायमल्ली करत शिक्षकांवर अन्यायकारक बोजा टाकल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मौखिक आदेश देत सर्व शिक्षकांना “क्लास घ्या आणि नंतर गणतीसाठी …
Read More »निपाणी परिसरात शेतकरी बांधवातर्फे भूमी पौर्णिमा उत्सव साजरा
निपाणी (वार्ता) : दसऱ्यानंतर शेतकरी बांधव भूमिपूजनाचा उत्सव साजरा करतात. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.८) हा कार्यक्रम पार पडला. सकाळी आठ वाजल्यापासूनच या कार्यक्रमाची शेतकऱ्याकडून तयारी सुरू झाली होती. वर्षभर अन्न पुरवणाऱ्या भूमी मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आले. आधुनिकतेच्या युगातही शेतकरी अजूनही त्यांच्या शेतांवर अवलंबून आहेत. भूमी पूजन म्हणजे अन्न …
Read More »रयत गल्लीत साकारला दुर्ग भरतगड
बेळगाव : पिढ्यानपिढ्या मातीशी घट्ट नात असलेल्या शेतकऱ्यांच्या रयत गल्लीतील विद्यार्थ्यांनी कल्पकतेने, सुंदर, लक्ष वेधून घेणारा साकारला दुर्ग भरत गड. दसरा संपला की बेळगाव परिसरातील विद्यार्थी तसेच युवकांना छत्रपती शिवरायांच्या काळातील दुर्ग तसेच किल्ले बनवण्यासाठी लगभग लागते. त्यामागे एक शास्रीय कारणही आहे. कारण उन्हात तापलेल्या मातीत जर पाणी पडले …
Read More »सार्वजनिक वाचनालयात कवी संमेलन संपन्न, उद्या शिक्षकांचे चर्चासत्र
बेळगाव : “कविता हा वाङ्मयातील सर्वात अवघड प्रकार आहे. कविता लिहिणे ही तपस्या आहे. कविता शब्दांमध्ये मांडणे फार कठीण असते, सतत वेगळेपण शोधणे हे कवीचे काम असते. आज येथे अनेक कवींनी आपल्या सुंदर कविता सादर केल्या.”असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केले. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने …
Read More »पंत बाळेकुंद्री महाराज पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ…
बेळगाव : कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंत बाळेकुंद्रीतील पंत महाराजांच्या १२० व्या पुण्यतिथी उत्सवाला बुधवारी सकाळी आठ वाजता मोठ्या उत्साहात भक्तीभावाने प्रारंभ झाला. बुधवारी सकाळी ८ वाजता समादेवी गल्लीतील पंतवाड्यातून प्रेमध्वज मिरवणूकीला प्रारंभ झाला. प्रारंभी सकाळी पंथ महाराजांचे वंशज परमपूज्य रंजन पंत-बाळेकुंद्री यांच्या हस्ते महाराजांच्या …
Read More »पत्नीची हत्या करून मृतदेह पलंगाखाली लपवून पतीचे पलायन!
बेळगाव : तीन दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील कमलादिनी येथे एका पतीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवून आणि मोबाईल फोन बंद करून पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. साक्षी आकाश कुंभार (२०) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. चार महिन्यांपूर्वी आकाशशी लग्न करणाऱ्या साक्षीला हुंडा आणण्यासाठी …
Read More »ऊस दरासाठी रयत संघाचे हारूगिरीत शुक्रवारी आंदोलन
बेळगाव : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबर नंतर सुरू करण्यात यावा असा आदेश सरकारने जारी केला असल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचा दर 5500 रुपये इतका घोषित करावा, या मागणीसाठी येत्या शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी हारुगिरी क्रॉस येथे कर्नाटक राज्य रयत संघ आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta