कोगनोळी : येथील काशीद गल्लीतील भाडोत्री घरात राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार तारीख 24 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. किरण बाळासाहेब देसाई (वय 40) मुळगाव हडलगा तालुका गडिंग्लज सध्या राहणार कोगनोळी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व नातेवाईक यांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी …
Read More »साथी हाथ बढाना…. अखेर सावकारांची जोडी जमली…
संकेश्वर (प्रतिनिधी) : गेल्या वर्ष दिड वर्षांपासून कत्ती बंधू आणि संकेश्वरचे उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी यांच्यात विरोधाभास निर्माण झाला होता. आता सावकारांच्या मनोमिलनाने तो दूर होताना दिसत आहे. यापूर्वीच माजी खासदार रमेश कत्ती यांनी अप्पासाहेब शिरकोळी यांच्याशी हातमिळवणी करून साथी हाथ बढाना. असेच कांहीसे सांगत विरोध शमविण्याचा यशस्वी प्रयत्न करुन दाखविला …
Read More »मंत्री कत्ती यांच्याकडून गौप्य मिटींगचा उलगडा….
संकेश्वर (प्रतिनिधी) : परवा झालेली गौप्य मिटींग आगामी तालुका- जिल्हा पंचायत निवडणूक तयारीची होती. त्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय नव्हता, असे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. ते अंकले येथील तलाव सुधारणा आणि संकेश्वर हिरण्यकेशी नदी घाटावरील धोबी घाट निर्माण कार्याचा शुभारंभ करुन पत्रकारांशी बोलत होते. …
Read More »महिलांनी टेन्शन फ्री जगावे : डॉ. स्मृती हावळ
संकेश्वर (प्रतिनिधी) : आजच्या स्पर्धात्मक युगात महिलांंचे टेन्शनमुळे जगणे मुश्किल झाले आहे. मानसिक दबावाखाली महिलांंचा दिनक्रम चालला आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसत असल्याचे बेळगांव केएलई वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहप्राध्यापिका डॉ. स्मृती हावळ यांनी सांगितले. त्या निडसोसी पाॅलिटेक्नीक काॅलेजमध्ये आयोजित लेडिज फोरम उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. …
Read More »प्रजासत्ताक दिनी खानापूरातून मोटरसायकल रॅलीचे आयोजन
खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड ता. खानापूर येथे प्रजास्ताक दिनादिवशी क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांना फाशी देण्यात आली होती. या बलिदानादिवशी गेली दहा वर्षे युवा नेते पंडित ओगले याच्या नेतृत्वाखाली हिंदु युवकांची खानापूर येथील स्वामी समर्थ मंदिरापासून मोटरसायकल रॅलीचे आयोजन सालाबादप्रमाणे बुधवारी दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजन करण्यात आले …
Read More »संकेश्वरात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन सविता कुंभार यांनी केले. यावेळी बोलताना योग शिक्षक पुष्पराज माने म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशभक्तीला अनुसरून केंद्र सरकारने नेतजींची जयंती पराक्रम …
Read More »खानापूर तालुक्यात ऊसाची उचल उशीरामुळे ऊसाला तुरे
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी परिसरासह नागुर्डा, तसेच पश्चिम भागात अवकाळी पावसामुळे एक महिना ऊसाची उचल उशीरा झाली. त्याचा परिणाम झाल्याने सध्या तालुक्याच्या गर्लगुंजी परिसरासह नागुर्डा, तसेच पश्चिम भागातील शिवारात ऊसाला तुरे सुटले आहेत. जानेवारी महिना संपत आला. तसा ऊसाची उचल करणे गरजेची होती. अवकाळी पावसामुळे तसेच साखर कारखान्याच्या …
Read More »खानापूर अंगणवाडी सेविकांची निवड यादी तब्बल 6 महिन्यानंतर जाहिर
खानापूर (वार्ता) : गेल्या कित्येक वर्षानंतर खानापूर तालुक्यातील 15 अंगणवाडीत नेमणुकीचे आदेश देण्यात आले. तेव्हापासून तालुक्यातील महिलावर्गातुन समाधान पसरले होते. अनेक महिलांनी पैसे खर्च करून अर्ज केले. गेल्या सहा महिन्यापासून नोकरीची अपेक्षा करणार्या अंगणवाडी शिक्षिकाची यादी तब्बल सहा महिण्यानंतर जाहिर झाली आहे. तेव्हा कुणाला आक्षेप नोंदवायचा असल्यास 27 जानेवारीच्या आत …
Read More »गिनीज बुक रेकॉर्डची जलपरी सई पाटीलचा निपाणीत सत्कार
निपाणी (वार्ता) : मुंबईमधील जलपरी सई अशिष पाटील (वय१०) हिने १४ डिसेंबर २०२१ या दिवसापासून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सायकलने प्रवास करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवलेले आहे. त्यामुळे सई पाटीलचा निपाणी येथे प्रथमच भारत बिडी वर्क्सतर्फे रमेश पै यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने संकेश्वर मराठी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
संकेश्वर (वार्ता) : आज दिनांक 21 जानेवारी 2022 महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत संकेश्वर येथील सरकारी मराठी मुलांची शाळा आणि सरकारी मुलींच्या प्राथमिक शाळेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रति वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणार्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta