खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या पंधरा दिवसापासुन विधान परिषद निवडणुकीचे प्रचाराचे वारे जोर वाहु लागले होते. काल पासुन वारे थंडावले शुक्रवारी दि. १० रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. खानापूर शहरातील नगरपंचायतीत मतदान बुथची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मतदानाचा पहिला हक्क तालुक्यांच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर …
Read More »खानापूर युवा समितीची उद्या बैठक
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवार दि. 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक येथे बोलवण्यात आली आहे. बैठकीमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला पाठिंबा देण्याच्या संदर्भात चर्चा करून महामेळावा संदर्भात जागृती करण्यासंबंधी चर्चा करण्यात येईल, असे अध्यक्ष धनंजय पाटील व …
Read More »कोविड प्रतिबंधावर घाईने निर्णय नाही
बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; नाईट कर्फ्यू, ख्रिसमसबाबत आठवड्यानंतर निर्णय बंगळूरू : नवीन कोविड-19 क्लस्टर्स उदयास येत आहेत. कोरोना व्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटक सरकारने गुरुवारी क्लस्टर व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि वसतिगृहांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा निर्णय घेतला, ज्याचा उद्देश संसर्गाचा प्रसार नियंत्रित करणे आहे. निर्बंध लादण्याबाबत कोणताही …
Read More »जांबोटी-पारिश्वाड रस्त्याचे काम संथगतीने; सर्वत्र नाराजी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जत-जांबोटी महामार्गावरील पारिश्वाड ते खानापूरपर्यंतच्या रस्ता रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम वर्ष संपत आले तरी अद्याप पूर्ण झालेच नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेतून नाराजी पसरली आहे. पारिश्वाड गावापासून खानापूर या महामार्गावरील रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून अद्याप अर्धवटच आहे. काही ठिकाणी रस्ता अद्याप अर्धवट काम केलेला आहे. त्यामुळे …
Read More »निपाणी मतदारसंघात जारकीहोळींना मताधितक्य देणार
युवा नेते उत्तम पाटील : विविध ठिकाणी बैठकीत मार्गदर्शन निपाणी : पुढील राजकारणाच्या दृष्टीने विधानपरिषद निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लखन जारकीहोळी हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आतापर्यंत जारकीहोळी कुटुंबावर सर्वच मतदारांनी प्रेम केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये या कुटुंबातील सदस्यांचा दबदबा कायम आहे. आपल्या राजकीय जीवनामध्ये …
Read More »शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील
राजू पोवार : मंगावते माळमध्ये स्वयंप्रेरणेने शाखेचे उद्घाटन निपाणी : केंद्र आणि राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी वर्ग दिवसेंदिवस अडचणीत सापडला आहे. शिवाय जाचक कायदे व इतर नियमावलीमुळे शेतकर्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. त्यांना न्याय देण्यासाठी रयत संघटना नेहमीच रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. शेतकर्यांना कसलीही अडचण असेल तर आपण कधीही …
Read More »सर्वांच्या एकजुटीने काँग्रेसचा विजय निश्चित : माजी मंत्री वीरकुमार पाटील
कोगनोळीत प्रचार सभा कोगनोळी : बेळगाव जिल्ह्यातील सर्व नेत्यांची एकजुटीमुळे काँग्रेसचा विजय निश्चित आहे. युवा नेतृत्वाला संधी मिळावी म्हणूनच आपण या निवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चन्नराज हट्टीहोळी युवा उमेदवार असून त्यांनी कोरोना काळात व पूरग्रस्त काळात जिल्ह्यात अनेक कामे केली आहेत. येणार्या या विधान परिषद निवडणुकीत पहिल्या …
Read More »लाळखुराक आजाराने कुर्लीतील तीन जनावरे दगावली
लसीकरण करणे गरजेचे : अनेक जनावरे आजारी कोगनोळी : कुर्ली तालुका निपाणी येथील लाळखुराक आजाराने तीन जनावरे दगावली आहेत. यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना काळात शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे. निपाणी तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखानाच्या वतीने लाळखुराक लस दोन महिन्यापूर्वीच देण्यात यायला पाहिजे होती. पण …
Read More »शेतकर्यांच्या पिक हानीसंदर्भात अधिवेशनात चर्चा : मुख्यमंत्री बोम्माई
बेळगाव : कोरोनामुळे गेली दोन वर्षे बेळगावात हिवाळी अधिवेशन झालेले नाही. त्यामुळे यावर्षी बेळगावच्या सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनाचा आयोजित करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील जनतेच्या महत्त्वाच्या समस्यांबरोबरच अतिवृष्टीने झालेल्या पिक हानी संदर्भात सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पत्रकार परिषदेत …
Read More »मतदान केंद्रात मोबाईल बंदी करावी : ऐवान डिसोझा यांची मागणी
चिक्कोडी : विधानसभा निवडणुका नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यातील प्रत्येक बूथवरील मतदारांवर मोबाईल बंदी घालावी, असे आवाहन काँग्रेसचे निवडणूक आयुक्त ऐवान डिसोझा यांनी केले. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. मतदारांकडे मोबाईल असल्याने ते संबंधित उमेदवाराकडे जाऊन बूथमध्ये मतदान केलेला फोटो किंवा व्हिडिओ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta