Sunday , September 20 2026
Breaking News

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरूण मंडळातर्फे नागरी सत्कार

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरूण मंडळातर्फे न्यु संभाजी नगर मधील सुपुत्र आदित्य अरूण बुरूड याने भारतीय सैन्य दलामधील प्रशिक्षण पुर्ण करून देशसेवेच्या पवित्र कार्यासाठी स्वताला समर्पित केले आहे. या यशाबद्दल त्याचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरूण मंडळातर्फ नागरी सत्कार करूण भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरूण मंडळचे अध्यक्ष दिपक खापे, उपाध्यक्ष सुनिल दळवी, सेक्रेटरी अशोक हजारे, खजीनदार सुरज चौगुले, पांडूरंग रावण, गजानन लोहार, सोमनाथ वरदाई, आदित्य केसरकर, दिगंबर पारळे, प्रभाकर बांभुरे, जोतीराम बोंगार्डे, अनिल शिंदे, दिलीप कागीनकर, श्रीशैल वरदाई, चव्हाण मामा, बाळासाहेब कोठावळे, पतके मामा, शितल गंथडे यांच्यासह स्थानिक महीलाही उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *