माजी विद्यार्थी संघटना, एल्गार-प्रगतिशील, दमशी मंडळ बीके-ज्योती, वायसीएमयू, जेसीयेतर्फे विषेश व्याख्यान आणि वन महोत्सव साजरा बेळगाव : जनतेला कोरोना नंतर जागी करण्याची पुन्हा एकदा नितांत गरज आहे. अनेक घटकांमुळे जगभरात बदल घडून आले हे समजून घेऊन वागायला हवे. निसर्गाचा ऱ्हास झाल्यास मानवाचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही यासाठी आज पर्यावरण …
Read More »बेळगावात उद्या अर्धा दिवस शाळा
बेळगाव (प्रतिनिधी) : दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो. योगा दिवसानिमित्त मंगळवारी कर्नाटकातील शाळांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच येत्या शनिवारी (25 जून) दिवसभर दिवस शाळा सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिवस स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येत …
Read More »कपिलेश्वर रेल्वे गेट पादचाऱ्यांना पूर्णपणे बंद
बेळगाव : आधीच बंद असलेल्या कपिलेश्वर रेल्वे गेटच्या म्हणजे फाटकाच्या ठिकाणी पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी खुली ठेवण्यात आलेली जागा आता सिमेंटचे पिलर घालून बंद करण्यात आल्यामुळे समस्या निर्माण झाली असून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कपिलेश्वर रेल्वे फाटक येथे उड्डाणपूल झाल्यानंतर तेथील गेट बंद करण्यात आले आहे. तथापि स्थानिक नागरिकांच्या …
Read More »पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयात श्वेता चौगुले प्रथम
बेळगाव : शहापूर येथील विश्व भारत सेवा समितीच्या पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयातून बारावीच्या परीक्षेत कु. श्वेता शिवाजी चौगुले वाणिज्य विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून तिला 548 (91%) गुण मिळाले आहेत. तर सानिका परशराम बाळेकुंद्री 532 (89%) हिने द्वितीय आणि नयन भैरव बाळेकुंद्री 479 (80%) गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांक …
Read More »मायबाप सरकारला नदी काठच्या लोकांची फिकीरच नाही : मुस्तफा मकानदार
संकेश्वर (महंमद मोमीन) : मायबाप सरकारला नदी काठच्या लोकांची फिकीर नसल्याचे संकेश्वर घटक काॅंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष मुस्तफा मकानदार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, संकेश्वर हिरण्यकेशी नदी काठचे लोक पावसाळा सुरु झाल्यामुळे काळजीत दिसत आहेत. कारण यंदा पाऊस जादा कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्य …
Read More »सौदलगा येथे योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांची जागृती
सौदलगा : सौदलगा येथील सरकारी मराठी/ कन्नड मुला-मुलींनी शिक्षकांच्या बरोबर जागतिक योग दिनाची जागृती फेरी मोठ्या उत्साहात गावातून काढली. यावेळी 21जून घरोघरी योग, आनंदी जीवन – चांगले जिवन, झाडे लावा – ऑक्सिजन वाढवा, योग करा – आयुष्य वाढवा, आशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळेनी योगाविषयी माहिती दिली. …
Read More »भाजपच्या डॉ. सरनोबत यांच्याकडून खानापूर वारकरीना वस्त्राचे वाटप
खानापूर (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारीला खानापूर तालुक्यातुन अनेक वारकरी पंढरपूरला रवाना होतात. यंदाच्या आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या हभप वारकऱ्यांना भाजपच्या नेत्या व खानापूर भाजप महिला प्रमुख सौ. डाॅ. सोनाली सरनोबत यांच्यावतीने विविध पोषाख वस्त्राचे वितरण पंढरपूरला हभप विठ्ठल पाटील (किरहलशी) यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी रमेश पाटील …
Read More »खानापूरजवळील कौंदल येथील ट्री पार्कचे वनमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराजवळील कौंदल येथील वनखात्याच्या ट्री पार्कचे उद्घाटन सोमवारी दि. २० रोजी राज्याचे वन मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते करण्यात आले. गेल्या बऱ्याच वर्षांपासून खानापूर वनखात्याच्यावतीने कंरबळ येथे ट्री पार्कचे आयोजन करण्यात आले. या ट्री पार्कमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी जंगलातील विविध वनऔषधी झाडाची माहिती मिळावी. नवनवीन पक्षी व इतर …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज परिपत्रके मराठीतुन मिळावीत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले की, सीमाभागात 27 जून रोजी होणाऱ्या मोर्चासंबंधी जनजागृती सुरू आहे. प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा अंतर्भाव हवा सरकारी कागदपत्रे मराठीतूनच मिळावीत या मागणीसाठी समिती …
Read More »म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा संशयास्पद मृत्यू
मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु सर्वांचा मृत्यू हा विषबाधेने झाला की त्यांनी आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही. म्हैसाळ येथे पशुवैद्यकीय डॉक्टर कुटुंबासहित वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी उशिरा पर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta