संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर रोलर स्केटिंग अकॅडमीच्यावतीने देशाचा 73 प्रजासत्ताक दिन तासभर नॉनस्टाफ स्केटिंग उपक्रमाने उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये अकॅडमीच्या 40 स्केटिंगपटूंनी आपला सहभाग दर्शविला. येथील राणी चन्नम्मा मार्केट यार्डमध्ये तासभर नॉनस्टाफ स्केटिंग उपक्रमाला संकेश्वर पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, एपीएमसी संचालक नंदू मुडशी यांनी चालना दिली. स्केटिंगपटूंनी भारत …
Read More »संकेश्वरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर परिसरात देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सरकारी निमसरकारी कार्यालय, शाळा-महाविद्यालय सहकारी संघ-संस्थांनी महात्मा गांधीजी, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजनाने, प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण केले. संकेश्वर पालिका, टपाल कचेरी, शासकीय रुग्णालय, पोलिस स्टेशन अशा सर्वच कार्यालयावर तिरंगा डौलाने फडकतांना …
Read More »जमीन संपादनासह शेतकर्यांच्या समस्या सोडवू
प्रांताधिकारी संतोष कामगौडा : रयत संघटनेने घेतली भेट निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी परिसरात सहा पदरी रस्त्याचे काम व काही ठिकाणी औद्योगिक वसाहतीसाठी जागा दिली जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे ही बाब लक्षात घेऊन तळ्यात संघटनेतर्फे वर्षभरापासून आंदोलन मोर्चे काढून निवेदन दिले जात …
Read More »बोरगाव येथे ऊसतोड मजुराची गळफास घेऊन आत्महत्या
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शिरदवाडे मळा येथे झाडाला गळफास घेऊन ऊसतोड मुजराने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. चंद्रसेन बाजीराव भावली (वय 38 रा. धनगरवाडी मंजरथ ता. माजलगाव) असे आत्महत्या केलेले ऊसतोड मजुराचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दीड महिन्यापूर्वी आपल्या कुटुंबीयांसमवेत चंद्रसेन भावली बोरगाव …
Read More »ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. अनिल अवचट यांचे निधन
पुणे (वार्ता) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यविश्वातील प्रसिद्ध लेखक आणि मुक्तागंण व्यसनमुक्तीचे केंद्राचे संचालक डॉ. अनिल अवचट यांचे आज सकाळी पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. दीर्घ आजाराने त्यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी …
Read More »शबनम बानू गुलाम शब्बिर पठाण यांचा सन्मान
माणगांव (नरेश पाटील) : दि. 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त अलिबाग येथे माणगांवच्या शबनम बानू गुलाम शब्बिर पठाण यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान निवडणूक डेटा ऑपरेटर म्हणून मतदार यादी उत्कृष्ठरित्या केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन हा सन्मान करण्यात आला सादर सन्मान डॉ. महेंद्र कल्याणकर जिल्हाअधिकारी रायगड तसेच डॉ. अनिल …
Read More »प्रजासत्ताकदिनी विद्यार्थ्यांनी हाती घेतला अभिनव उपक्रम
मास्क आणि हेल्मेट वापरासंदर्भात जनजागृती बेळगाव : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज विद्यार्थ्यांनी अभिनव कार्यक्रम हाती घेतला होता. यावेळी त्यांनी मास्क आणि हेल्मेट वापरासंदर्भात जनजागृती केली. शहापूर पोलीस ठाण्यासमोरील मार्गावर हे जनजागृती अभियान राबविण्यात आले. दुचाकी वाहन चालविताना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करा आणि कोरोना व ओमायक्रोनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क …
Read More »आमदार बसवराज यत्नाळांना लवकरच मिळणार मंत्रिपद : उमेश कत्ती
बेळगाव (वार्ता) : प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नूतन जिल्हा पालकमंत्री उमेश कत्ती यांनी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना लवकरच मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उमेश कत्ती म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत किंवा बदलाबाबत मंत्रिमंडळात कोणतीही चर्चा होत नाही. हि चर्चा केवळ …
Read More »गर्लगुंजी प्राथ. मराठी मुलीच्या शाळेत पालक मेळावा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेमध्ये एस्.डी.एम्.सी. व पालक मेळावा सोमवार दि. २४ रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती एस. वाय. सोनार होत्या. कार्यक्रमाला शाळा सु़धारणा समितीचे सदस्य आणि पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी पालकांचे स्वागत करून सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची …
Read More »महामेळावा प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या म. ए. समिती कार्यकर्त्यांना जामीन मंजूर
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महावेळाव्या वेळी अनाधिकृतरित्या रस्त्यावर व्यासपीठ उभारले आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडवणूक केल्या प्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या प्रकरणी समिती नेते व कार्यकर्ते अशा 29 जणांना नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. आज 26 जानेवारी रोजी नेताजी जाधव, रणजित चव्हाण पाटील, रेणू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta