नवी दिल्ली : ज्ञानवापीसंदर्भात सगळ्यात मोठी बातमी हाती आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालय करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ज्ञानवापीचा खटला हस्तांतरित करण्यात आलाय. हे प्रकरण प्रथम जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यात आलंय. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायाधीश करणार आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशीद प्रकरणी तीन …
Read More »ताराराणी हायस्कूलची विद्यार्थीनी तालुक्यात दहावीच्या मराठी विभागातून प्रथम व व्दितीय
खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच दहावीचा निकाल लागला असून खानापूर येथील मराठा मंडळ संस्थेच्या ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थीनी कुमारी संजना नारायण घाडी हिने मराठी विभागातून 621 गुण (99.36) तालुक्यात प्रथम तर कु. अर्चना एन. पाटील हिने 608 गुण घेऊन व्दितीय आली आहे. कन्नड माध्यमची विद्यार्थीनी कु. प्रियांका पी. देवलतकर हिने 617 गुण …
Read More »कॅनडा संसदेत कन्नडमध्ये भाषण
बेंगळुर : मूळचे कर्नाटकातील चंद्र आर्य यांनी कॅनडा संसदेत कन्नड भाषेत भाषण केले आहे. कन्नड संस्कृती आणि मातृभाषेचा अभिमान बाळगत त्यांनी आपले मनोगत कन्नड भाषेत कॅनडा येथील संसदेत मांडले आहे. कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील शिरा या तालुक्यातील द्वाराळू या गावातील चंद्र आर्य हे कॅनडास्थित आहेत. कॅनडामधील संसदेत त्यांनी आपल्या मातृभाषेतून म्हणजेच …
Read More »मुसळधार पावसाने शेतकर्यांच्या भाजीपाल्यासह रब्बीचेही नुकसान
बेळगाव : गेल्यावर्षी खरिप हंगाम लांबल्याने रब्बीची पेरणी पुढे गेली त्यात खराब हवामानाने तसेच अवकाळी पावसाने रब्बी पीकंही गेली. या भागातील प्रसिद्ध मसूर पीकं तर सपशेल गेली त्यात खरबूस, काकडी, दोडकी इतर वेलवर्गीय पीकंही कोमेजून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला. अनेक शेतकर्यांनी तिसरी पीकं कोथिंबीर, मेथी, लालभाजी, भेंडी, कोबिज, टोमॅटो, बीट, …
Read More »टिम इंडियाच्या कोचिंग कॅम्पकरिता बेळगाव जिल्ह्यातील 3 स्केटिंगपटूंची निवड
बेळगाव : पंचकुल आणि पटियाला (पंजाब) येथे दिनांक 15 ते 30 जून 2022 या दरम्यान होणार्या जागतिक स्केट गेम्स 2022 या स्केटिंग स्पर्धेकरिता रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने स्केटिंगपटूंसाठी शिबिर आणि निवड चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील मंजुनाथ मंडोळकर, यशपाल पुरोहित आणि भक्ती हिंडलगेकर या तिघां इनलाईन …
Read More »मिरची उत्पादक शेतकर्यांनी योग्य दरासाठी केले आंदोलन
बेळगाव : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मिरचीचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांना सध्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने या शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली. तसेच या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांच्या नावे सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल खानापूर आणि …
Read More »मिनी ऑलम्पिकमध्ये बेळगावच्या ज्युडोपटूंचे सुयश
बेळगाव : युवा सक्षमीकरण आणि क्रीडा खाते बेळगावच्या ज्युडो खेळाडूंनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय 2 र्या मिनी ऑलिंपिक गेम्स -2022 मधील ज्युडो क्रीडा प्रकारात 11 सुवर्णपदकांसह एकूण 15 पदकांची कमाई करत स्पृहणीय यश संपादन केले. क्रीडा खात्यातर्फे बेंगलोर येथे गेल्या 18 व 19 मे रोजी कर्नाटक राज्यस्तरीय …
Read More »पावसामुळे झालेल्या समस्यांचा आमदार अभय पाटील यांनी घेतला आढावा
बेळगाव : बेळगावात गुरुवारी सायंकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसाने सखल भागात अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे. बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी आज सकाळी अशा भागांना भेट देऊन पाहणी केली. बेळगाव शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी कालपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे …
Read More »बेळगाव जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन
बेळगाव : बेळगाव शहरासह जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. बेळगावात तर काल सायंकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावून शहरवासीयांना चिंब करून सोडले आहे. बेळगाव शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी सायंकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात गुरुवारी रात्रभर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे शहरातील व्यवसाय गुरुवारी सायंकाळी लवकरच बंद करण्यात …
Read More »लालू यादव यांच्या पुन्हा अडचणी वाढल्या, सीबीआयकडून 17 ठिकाणी छापेमारी
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या 15 ठिकाणी सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी छापे टाकले. शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर एक टीम 10 सर्कुलर रोड इथंही पोहोचली आहे. जे राबडी देवी यांचे अधिकृत निवासस्थान आहे. तिथेही पथक तपास करत असल्याची माहिती आहे. राबडी निवासस्थानी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta