बेंगळुरू : कर्नाटक विधानसभेत हनी ट्रॅप प्रकरणावरून शुक्रवारी मोठा गदारोळ झाला. भाजपचे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये शिरले आणि त्यांनी अध्यक्षांच्या खुर्चीसमोर कागदपत्रे फाडली आणि भिरकावली. या गोंधळामुळे कर्नाटक विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, या गोंधळातच राज्य सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले. भाजपने हा …
Read More »आनंदनगर दुसऱ्या क्रॉसमध्ये पाण्यासाठी महिलांची भटकंती..
बेळगाव : आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव येथे ठराविक घरांना पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. इतरांच्या नळाला जसा पाणीपुरवठा सुरळीत होतो त्याचप्रमाणे आमच्या देखील नळाला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा अशा प्रकारची मागणी आनंदनगर भागातील महिला वर्गांनी केली आहे. आनंदनगर दुसरा क्रॉस येथील मोजक्या सात-आठ घरांच्या नळांना …
Read More »ग्राहकाना वीज दरवाढीचा शॉक; प्रति युनिट ३६ पैसे दरवाढ
पुढील दोन वर्षात अनुक्रमे ३५ व ३४ पैसे दरवाढीस मंजूरी बंगळूर : बस भाडे आणि मेट्रो भाडे यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्यानंतर कर्नाटक वीज आयोगाने (केईआरसी) ग्राहकांना विजेचा शॉक दिला आहे. वीजदरात प्रति युनिट ३६ पैसे वाढ करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. सुधारित दर एक एप्रिलपासून लागू …
Read More »कर्नाटक बंद पुकारण्याची गरज नव्हती : डी. के. शिवकुमार
बेंगळुरू : कर्नाटक राज्यातील विविध कन्नड संघटनांनी 22 मार्च रोजी कर्नाटक बंदची हाक देण्याची गरज नव्हती. त्यांच्या मागण्यांबाबत ते सरकारशी चर्चा करू शकले असते. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विधान परिषदेत सांगितले की, बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर काय पावले उचलली जातील याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाईल. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते …
Read More »पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात पतीला सशर्त जामीन
बेळगाव : शारीरिक व मानसिक छळ करून पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवत अटक करण्यात आलेल्या पतीला बेळगाव पाचव्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव मारुती फकीरा जोगानी (रा. सांबरा) असे आहे. या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, मूळची राकसकोप …
Read More »सुशिक्षितांच्या मनात आजही अस्पृश्यता ही एक शोकांतिकाच : विचारवंत संतोष यांची खंत
बेळगाव : पूर्वी अस्पृश्यता आचरणात होती, आज अस्पृश्यता आचरणात नसली तरी ती सुशिक्षितांच्या मनात आहे, ही एक शोकांतिका आहे, असे विचारवंत भीमपुत्र संतोष यांनी म्हटले. बेळगावमधील डॉ. आंबेडकर उद्यान येथे कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद यांच्यावतीने शोषितांचा संघर्ष दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शोषितांच्या संघर्ष दिन कार्यक्रमात ते …
Read More »विविध मागण्यांसाठी अंगणवाडी, आशा कार्यकर्त्यांचा मोर्चा
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरदार हायस्कूल मैदानावरून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित या …
Read More »ब्रह्मलिंग हायस्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा आणि पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
बेळगाव : सुळगा (हिं) येथील शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित ब्रह्मलिंग हायस्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा आणि पारितोषिक वितरण असा संयुक्त सोहळा पार पडला. मुख्याद्यापक श्री. आर. ए. गुगवाड यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष श्री. देवाप्पा ठाणू पाटील, उपाध्यक्ष श्री. भाऊराव आण्णाप्पा गडकरी, आणि उपस्थित …
Read More »मराठीचा आग्रह धरणाऱ्या युवकाचा सत्कार
बेळगाव : किणये गावातील तिपाण्णा डुकरे हा युवक गावची समस्या घेऊन पंचायतमध्ये गेला असताना तेथील ग्रामपंचायत अधिकारी यांना मराठी येत असून सुद्धा मराठी बोलले नाहीत, त्यामुळे गावच्या समस्यां विषयी अधीच वैतागलेला तिपाण्णा डुकरे याने मराठीत बोलण्याचा आग्रह धरला, पण अधिकाऱ्याराला मराठी येत असताना त्यांनी मराठी न बोलता आपल्या कामाच्या …
Read More »उद्यापासून एसएसएलसी परीक्षेला प्रारंभ; शिक्षण खाते सज्ज….
बेळगाव : कर्नाटक शालांत परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ बेंगलोर यांच्या आदेशानुसार दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2025 सालची एसएसएलसी परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील परीक्षा उद्या 21 मार्चपासून 4 एप्रिल 2025 पर्यंत घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी मोहम्मद रोशन यांनी दिलेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta