बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची धगधगती शौर्यगाथा दर्शविणारे प्रा. वसंत कानेटकर लिखित शिवगणेश प्रोडक्शन निर्मित “इथे ओशाळला मृत्यू” या ऐतिहासिक नाटकाचे दोन प्रयोग महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. या नाटकात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भेमिकेत गणेश ठाकूर, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत डॉ.सोनाली लेले तर …
Read More »स्पेशल चिल्ड्रन्स जलतरण शिबिराची सांगता; आबा क्लबचा स्तुत्य उपक्रम
बेळगाव : गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात संपन्न झालेल्या डिसेबल चिल्ड्रन साठी तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत जलतरण शिबिराचे आयोजन आबा स्पोर्ट्स क्लबतर्फे करण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसापासून चालू झालेल्या या शिबिरामध्ये 50 मुला-मुलीने भाग घेतला होता. या शिबिराचा संपूर्ण खर्च आबा क्लब तसेच दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने संपन्न केला …
Read More »हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या फॅशन डिझायनर महिलेला टिळकवाडी पोलिसांकडून अटक; ३२ लाख ८६ हजार रुपयांच्या वस्तू जप्त
बेळगाव : बेळगाव शहरातील श्रीमंत लोकांना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या फॅशन डिझायनर महिलेला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर येथील रहिवासी दीपा अवतगी (३३) ही अटक केलेली आरोपी आहे, तर तिचा मित्र शिवानंद मठपती फरार आहे. शिवानंद बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते. तो दीपाला …
Read More »कॅन्टोन्मेंट प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात
बेळगाव : शिक्षणामुळे महिलांसाठी विविध क्षेत्रात असंख्य संधी उपलब्ध झाल्या असून मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज बनली आहे असे विचार समाजसेवक संतोष दरेकर यांनी मांडले. कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत आयोजित महिला दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. …
Read More »शहरातील रस्त्यावरील उघड्यावरील गटारींचा पादचाऱ्यासह वाहनधारकांना अपघाताचा धोका
निपाणी (वार्ता) : शहरातील अनेक रस्त्यावरील गटारे तुटलेली, झाकणांशिवाय उघडी पडलेली असल्याने पादचाऱ्यासह वाहनधारकांना धोका होण्याची शक्यता आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या परिसरात तर अशा प्रकारचे अनेक उघड्या गटारी असल्याने नागरिकांसह ग्राहक आणि व्यापाऱ्यांना येजा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यावर …
Read More »खानापूर आगाराला ‘शक्ती’ योजनेतून १.७२ कोटी : पंचहमी हमी योजना बैठकीत विविध योजनांचा आढावा
खानापूर : तालुका पंचहमी हमी योजनांची मासिक बैठक शनिवारी (ता. ७) तालुका पंचायत सभागृहात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचहमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. यावेळी पंचहमी योजनांच्या विविध विभागीय अधिकाऱ्यांकडून योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. शक्ती योजनेबाबत खानापूर आगाराचे नियंत्रक दुर्गाई यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात शक्ती योजनेंतर्गत ६,०६,६३२ …
Read More »खुल्या कवी संमेलनात मराठी भाषा आणि स्त्रीमनाचा भावस्पर्शी जागर
मराठी भाषा गौरव दिन व जागतिक महिला दिनानिमित्त शब्दगंध कवी मंडळ संघाचा उपक्रम बेळगाव : मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक महिला दिनाच्या दुहेरी औचित्य साधत शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे आयोजित खुले कवी संमेलन उत्स्फूर्त प्रतिसादात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले. येथील मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात भरलेल्या या काव्यमहोत्सवात मराठी …
Read More »जिल्हा क्रीडा संकुलात जागतिक महिला दिन उत्साहात
बेळगाव : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बेळगावच्या जिल्हा क्रीडा संकुलात युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागातर्फे रविवारी दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महिलांमधील आत्मविश्वास, सक्षमीकरण आणि आरोग्यविषयक जागृती वाढवण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात महिला आणि तरुणींचा उत्साह ओसंडून वाहत होता. महिलांनी क्रीडा आणि …
Read More »कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा अन्यथा पिरनवाडी पट्टण पंचायतीवर मोर्चा; ग्रामस्थांचा इशारा
बेळगाव : पिरनवाडी येथे ठिकठिकाणी कचरा साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे पिरनवाडी पट्टण पंचायतीने कचरा गाड्यांचा वापर करून वेळेत कचरा उचल करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी पट्टण …
Read More »भावाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला 30 वर्षांची शिक्षा
खानापूर : भावाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस विशेष पोक्सो न्यायालयाने 30 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय विठ्ठल बैलूर (वय 36, रा. डोरी, ता. अळनावर, जि. धारवाड) याने स्वतःच्या मोठ्या भावाची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta