शिवानंद महाविद्यालयात मराठी विभाग आणि मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा कागवाड : साहित्य म्हणजे वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडील प्रतिभेचा प्रवास हा साहित्य निर्मितीचा इतिहास असतो. सुखाचा त्याग, दुःखाचा भोग, विसंगतीचा योग खऱ्या प्रतिभेला जाग आणत असतात. माणसाला दुःख अटळ आहे. ते कुणालाही चुकलेले नाही. …
Read More »खानापूर तालुक्यातील माचाळी येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; सुदैवाने प्राणहानी टळली
खानापूर : खानापूर तालुक्यातील माचाळी येथे आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास गावातील नागरिक बाबल खंडेकर यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात त्यांना काही दुखापत झाली असली तरी सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, बाबल खंडेकर हे सकाळच्या वेळी जंगल परिसरात गेले असताना अचानक समोर आलेल्या अस्वलाने …
Read More »आत्मविश्वासाने परीक्षा दिला तर यश नक्कीच मिळेल : सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रदीप काकडे
बेळगाव : आजचे विद्यार्थी हे देशाचे आधारस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच संस्कारक्षमही झाले पाहिजेत, कारण संस्कारक्षम विद्यार्थी हेच देशाचे भूषण आहेत. विद्यार्थ्यांनी होऊ घातलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी अभ्यास करून आत्मविश्वासाने परीक्षेला गेलात तर नक्कीच यश मिळेल, असे विचार लातूर येथील सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रदीप काकडे यांनी व्यक्त केले. मनगुत्ती (ता.हुक्केरी) येथील …
Read More »राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभ
खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रम श्री. रायाप्पा कालमनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. यानंतर सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले व श्री. जोतिबा नावलकर व मुख्याध्यापक सी एस कदम …
Read More »भारत सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता; अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा
अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारतीय क्रिकेटने नवा इतिहास रचला. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, टीम इंडियाने सलग दोन टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला आहे. न्यूझीलंडसमोर 256 धावांचा डोंगर …
Read More »नृत्याच्या ठेक्यावर निपाणीत जल्लोषात साजरी झाली रंगपंचमी
दुपारनंतर आंघोळीसाठी नदी विहिरीवर गर्दी; आकर्षक टोप्या आणि मुखवट्यांचे आकर्षण निपाणी (वार्ता) : निपाणी शहर परिसरात सोमवारी (ता.८) गल्लीबोळासह चौका चौकात रंगपंचमी जल्लोषात साजरी करण्यात आली. रंगपंचमी निमित्ताने आबालवृद्धांनी सप्तरंगांची उधळण केली. रंगपंचमीचे औचित्य साधून शहर उपनगरांतील चौकाचौकांत असलेल्या सार्वजनिक मंडळाच्या कार्यकत्यासह उपनगरे, कॉलनी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी ध्वनी यंत्रणा …
Read More »मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने होणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
बेळगाव : मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने आता होऊ घातलेल्या दहावीच्या वार्षिक परीक्षेत मराठी माध्यमातील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन एका खास कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. यामध्ये बेळगाव शहरातील गुणानुक्रमे पाहिले दहा विद्यार्थी, बेळगाव ग्रामीण भागातील गुणानुक्रमे पाहिले दहा विद्यार्थी आणि खानापूर तालुक्यातील गुणानुक्रमे पाहिले दहा …
Read More »५ व्या आंतर कॉलेज निमंत्रित हॉकी स्पर्धा : अॕस्ट्रोटर्फ मैदानाचे स्वप्न पूर्ण करु : खासदार शेट्टर
संगोळी रायण्णा व आर पी डी विजते : आरपीडी व संगोळी रायण्णा उपविजेते बेळगाव : बेळगावमधून हाॕकीने देशाला ऑलिम्पिकवीर दिले असून हॉकी बेळगावचे अॕस्ट्रोटर्फ मैदानाचे स्वप्न माझ्या कार्यकिर्दीत पूर्ण करीन असे भरीव आश्वासन खासदार जगदीश शेट्टर यांनी आज आपल्या भाषणात दिले. हॉकी बेळगावच्या वतीने पाचव्या आंतर महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी …
Read More »अकोळ विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाच्या नूतन इमारतीचा उद्या उद्घाटन सोहळा
निपाणी (वार्ता) : संघाचे सभासद, ग्राहक ठेवीदार, पदाधिकारी हितचिंतकांच्या सहकार्याने अकोळ विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाची नवीन इमारत बांधली आहे. त्याचा उद्घाटन समारंभ आणि शताब्दी पुर्ती महोत्सव सोहळा सोमवारी (ता.९) सकाळी १०.१५ वाजता आयोजित होणार आहे. सोहळ्याचे उद्घाटन माजी खासदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे जेष्ठ …
Read More »रंगपंचमीच्या दिवशी मलप्रभा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
खानापूर : रंगपंचमीच्या दिवशी खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी घाटाजवळ एक दुर्दैवी घटना घडली असून गर्लगुंजी येथील एका तरुणाचा नदीत बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्लगुंजी येथील संतोष सातेरी बिर्जे (वय 24 वर्षे) हा तरुण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta