Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

५ व्या आंतर कॉलेज निमंत्रित हॉकी स्पर्धेचा शुभारंभ

  बेळगाव : हॉकी बेळगावच्या वतीने पाचव्या आंतर कॉलेज निमंत्रित हॉकी स्पर्धेचा शुभारंभ माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांनी यांनी हॉकी गोल पोस्टमध्ये चेंडू मारून उद्घाटन केले. यावेळी हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमणी यानी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी संस्थेचा परिचय देऊन हॉकी स्पर्धेची माहिती दिली. …

Read More »

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलक खटल्यातील आरोपींचे जबाब नोंद

  बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलक प्रकरणातील दोन खटल्यांची आज बेळगावच्या दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयात सुनावणी झाली. यापैकी एका खटल्यात युक्तिवादानंतर आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले, तर दुसऱ्या खटल्यात आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण होऊन प्रकरण निकालासाठी राखीव ठेवण्यात आले. नामफलक प्रकरणाशी संबंधित खटला क्रमांक १२२/१५ आणि १२६/१५ यांची आज सुनावणी झाली. खटला …

Read More »

प्रशांत खन्नूकर ठरला ‘गोरल क्लासिक येळ्ळूर -2026’चा टायटल विजेता

  बेळगाव : मेणसे फिटनेस क्लब, येळ्ळूर यांच्यातर्फे बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित ‘गोरल क्लासिक येळ्ळूर -2026’ या बेळगाव जिल्हा पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेचे विजेतेपदाचे टायटल नेक्स्ट लेव्हल जिमच्या प्रशांत खन्नूकर याने पटकावले. त्याचप्रमाणे जीम स्तरावरील ‘मेणसे फिटनेस टॉप -5’ या शरीर सौष्ठव स्पर्धेच्या जेतेपदाचा मानकरी येळ्ळूरचा संजय …

Read More »

जारकीहोळी, जोल्ले दाम्पत्यांच्यामुळेच शादी महलसाठी निधी

  मुस्लिम समाज अध्यक्ष फिरोज अफराज ; इतरांनी विकास कामाचे श्रेय घेऊ नये निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शादी महल बांधकामास पालकमंत्री सतीश जारकीहोळी बंधूसह माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले दाम्पत्यांच्या प्रयत्नामुळेच १ कोटीचा भरीव निधी मिळाला असल्याची माहिती बोरगाव मुस्लिम समाज आणि भाजपा अध्यक्ष फिरोज अफराज यांनी …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 7 मार्च 2026 रोजी सदिच्छा समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘पाखरांनो घ्या उंच भरारी’या प्रेरणा गीताने केली. यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी सान्वी मंडोळकर हिने केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

तारांगण, जननी ट्रस्टतर्फे १४ रोजी कर्तृत्ववान महिलांचा गौरव

बेळगाव : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजात स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी तारांगण व जननी ट्रस्टतर्फे १४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता ‘कर्तृत्वाचा कौतुक सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. महिलांच्या जिद्द, परिश्रम आणि सामाजिक बांधिलकीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित …

Read More »

आरोग्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आवश्यक

  प्राचार्य डॉ. किरण मुत्नळी; बागेवाडी महाविद्यालयातर्फे आरोग्य शिबिर निपाणी (वार्ता) : आधुनिक तंत्रज्ञान आणि कामांच्या धावपळीमुळे प्रत्येकाला वेळ अपुरा पडत आहे. परिणामी वेळेत आरोग्यासाठी जेवण, व्यायामाकडे दुरुस्त होत आह. परिणामी विविध प्रकारचे आजार जडत आहेत. त्यावर हजारो रुपयांचा खर्च केला जात आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीयांना फटका बसत आहे. ही …

Read More »

संत मीरा शाळेत बालहक्क कायदा कार्यक्रम उत्साहात

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत बालहक्क कायदा कार्यक्रम उत्साहात पार पडला. संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात प्रमुख पाहुणे शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, राजा लखनगौडा लॉ कॉलेजच्या राजश्री पुरोहित संचिता पाटील या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती ओमकार भारत माता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करण्यात …

Read More »

निपाणी मतदारसंघाचे नंदनवन करू : खासदार प्रियांका जारकीहोळी

  निपाणी भागात विविध कामांचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून लोकसभा निवडणुकीत निवडून दिले आहे. त्यामुळे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली निपाणी मतदारसंघात विकासगंगा पोहोचवण्याचे कार्य करीत आहोत. मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून दळणवळणासह विकासकामे राबविण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या पुढील काळातही नागरिकांनी आपल्या पाठीशी राहून गावागावातील समस्या …

Read More »

‘मराठी सन्मान यात्रे’ला अवचारहट्टीचा एकमुखी पाठिंबा

  येळ्ळूर : येत्या रविवार दि. 15 मार्च रोजी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या “मराठी सन्मान यात्रे”ला अवचारहट्टी गावचा एकमुखी पाठिंबा व्यक्त करण्यात आला. येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या जागृती बैठकीत माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. धाकलू करविनकोप यांनी पाठिंबा जाहीर करून प्रचंड संख्येने सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केल …

Read More »