Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे युवकाचे डोळे निकामी; मदतीचे आवाहन

  बेळगाव : भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करताना एका युवकाचा डोळा निकामी झाल्याची दुर्दैवी घटना गेल्या रविवारी भारतनगर परिसरात घडली असून “त्या” युवकावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. त्याच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे दुसरा डोळा वाचवण्यासाठी परिसरातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. शिवा नारायण लोहार (वय ३२) राहणार नवी गल्ली, …

Read More »

“सागरा प्राण तळमळला…” सेल्युलर जेल किरण जाधव यांची भेट!

  ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचा योग ‘अंदमान, निकोबार’ ही नावे ऐकताच माझ्याच कशाला, प्रत्येक मराठी माणसाच्या मनःचक्षु समोर प्रथम कोणी येत असेल तर ते स्वा. सावरकर आणि सेल्युलर जेल, आठवण होत असेल तर ते “काळे पाणी”, आणि जिभेवर पंक्ति येत असतील तर त्या ” जयोस्तुते…जयोस्तुते..श्री महन् मंगले, शिवास्पदे शुभदे….” …

Read More »

श्री १००८ भगवान सहस्त्रफणी पार्श्वनाथ मूर्तीचा स्तवनिधीमध्ये रविवारी प्रतिष्ठापना सोहळा

  निपाणी (वार्ता) : श्री. बाहुबली ब्रह्मचर्याश्रम, बाहुबली संचलित स्तवनिधी येथील श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्य आश्रमात (गुरुकुल) रविवारी (ता.८) श्रीमद्देवादिदेव श्री १००८ भगवान सहस्त्रफणी पार्श्वनाथ नूतन मूर्ती प्रतिष्ठापना महोत्सव सोहळा होणार आहे. यावेळी परिसरातील श्रावक- श्राविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन कमिटीने केले आहे. गुरुकुल प्रणालीचे प्रवर्तक श्री २०८ गुरूदेव समंतभद्र महामुनिराज …

Read More »

कलखांब गावच्या राहुल पाटीलचे युपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा यश; 224 वा क्रमांक

  बेळगाव : बेळगाव जवळील कलखांब गावच्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर दुसऱ्यांदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) या सर्वात कठीण परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. कलखांब गावचा सुपुत्र राहुल जयवंत पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 224 वा क्रमांक मिळवत मोठे यश संपादन केले आहे. राहुल …

Read More »

रयत गल्ली विहिरीत ड्रेनेज मिश्रित पाणी; जनतेचे आरोग्य धोक्यात

  बेळगाव : ड्रेनेजचे सांडपाणी जमिनीत झिरपून रयत गल्ली, वडगाव येथील विहिरी आणि बोअरवेलचे पाणी दूषित होत आहे. परिणाम जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याबरोबरच या भागात पाण्याचे दुर्भिक्ष भासू लागले असून प्रशासनाने ड्रेनेज मिश्रित पाण्याची गंभीर समस्या त्वरेने निकालात काढावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. रयत गल्ली, वडगाव येथील …

Read More »

एमएसएमई नोंदणीकृत व्यापाऱ्यांना दंडातून सवलत देण्याची मागणी

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेकडून व्यावसायिक परवान्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या मुद्द्यावर बुधवारी ‘द बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशन’ आणि ‘ट्रेडर्स कौन्सिल’च्या शिष्टमंडळाने महापौर आणि उपमहापौरांची भेट घेत निवेदन सादर केले. सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सुमारे दीड तास चर्चा करून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. महानगरपालिका आयुक्तांना उद्देशून देण्यात आलेल्या या …

Read More »

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षांच्या सक्तमजुरीची कठोर शिक्षा सुनावली आहे. ऋतेश अनिल भोसले (वय २२, रा. कंग्राळी बुद्रुक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर अत्याचार आणि मारहाणीचा गुन्हा सिद्ध झाला आहे. काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२५ मध्ये ही …

Read More »

दागिने लांबवणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा कॉलनीतील रहिवासी निर्मला मिलिंद सावंत यांनी ४ मार्च रोजी कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली होती. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणाचा तातडीने तपास करत कॅम्प पोलिसांनी निपाणी येथील एका महिलेला अटक केली …

Read More »

मारीहाळ पोलिसांच्या कारवाईत आंतरराज्य वाहन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

  बेळगाव : मारीहाळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या वाहन चोरीच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंतरराज्य वाहन चोरांच्या टोळीला बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून ९५ लाख ५० हजार रुपये किमतीची एकूण २१ वाहने जप्त केली आहेत. शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मारीहाळ हद्दीतील निलजी क्रॉस येथून २७ …

Read More »

महिलांमुळेच घडते कुटुंबासह समाज : डॉ. रागिनी पाटील

  बोरगावमध्ये महिला दिनानिमित्त व्याख्यान निपाणी (वार्ता) : समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. आई, बहीण, पत्नीच्या रूपामध्ये ती घरातील प्रत्येकासाठी काम करून कुटुंबासह समाज घडविण्याचे काम तिच्या हातून होत असल्याचे मत डॉ. रागिणी पाटील यांनी व्यक्त केले. येथील बोरगाव शिक्षण संघाच्या के. एस पाटील माध्यमिक …

Read More »