गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक; दहावी विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र निपाणी (वार्ता) : दहावीच्या परीक्षांना केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या वेळापत्रकासह इतर कामांची लगबग सुरू झाली आहे. वार्षिक परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात भीती, तणाव आणि दडपणाची भावना निर्माण होते. परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, तर स्वतःच्या …
Read More »बोरगावमधील तलवार मळ्यात म्हसोबा यात्रा
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील तळवार मळ्यातील श्री म्हसोबा देवाची यात्रा पार पडली. त्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त सकाळी म्हसोबा मूर्तीस अभिषेक घालून पूजा करण्यात आली. त्यानंतर नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी सहकाररत्न उत्तम पाटील यांनी मंदिराला भेट देऊन देवदर्शन घेतले. यावेळी म्हसोबा मंदिर कमिटीतर्फे त्यांचा सत्कार …
Read More »कुन्नुरमधील पाणी योजना बंद करण्याचा घाट
प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध ग्रामस्थांचा यल्गार : योजना बंद केल्यास उपोषणाचा इशारा निपाणी (वार्ता) : कुन्नुर (ता.निपाणी) येथील सध्या अस्तित्वात असलेल्या आणि गावाला पिण्याचा मुबलक पाणीपुरवठा करणारी योजना बंद करण्याचा घाट प्रशासकीय पातळीवर सुरू झाला आहे त्याला ग्रामस्थांनी विरोध केला असून बहु ग्राम पाणीपुरवठा योजना कधी पूर्ण होणार? त्याचे पाणी ग्रामस्थांना …
Read More »देण्यामुळे एकमेकांतील सहयोग व सामाजिक संबंधांची भावना वाढत जाते : सौ. आरती भंडारी
बिजगर्णी : सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून कार्य केल्यानं आनंद होतो. इतरांना समजून घ्या. समस्या जाणून घेऊन सहकार्य करणं हीच माणुसकी आहे इतरांना देत रहा, तुम्ही मोठे व्हाल. दिल्यामुळे कृतज्ञतेची भावना व्यक्त होते. जिल्ह्यातील पंचाहत्तर शाळांना भेटी देऊन, पाणी उपलब्ध करून देणे, प्लॅस्टिक मुक्त अभियान राबविणे हा संदेश आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत …
Read More »राजहंसगड ते येळ्ळूर मराठी सन्मान यात्रेचा पहिला टप्पा
बेळगाव : मराठी सन्मान यात्रेच्या संदर्भात पुढील नियोजनासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागची बैठक आज मराठा मंदिर येथे पार पडली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष शुभम शेळके हे होते. बैठकीच्या सुरुवातीला कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश सांगितला व २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी …
Read More »बोरगाव येथील पी. एम. श्री. मराठी शाळेत ‘अभ्यास जत्रा ‘उपक्रम
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील पी.एम. श्री. सरकारी मराठी प्राथमिक शाळेत बोरगाव सी. आर. सी. पातळीवरील ‘अभ्यास जत्रा’ उपक्रम पार पडला.बोरगाव सी.आर.सी. प्रमुख राजू कोकणे, मुख्याध्यापक आर. एम. पकाले शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष. शिवाजी भोरे, उपाध्यक्षा स्वाती शिंगेव मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलाने कार्यक्रमाचे उदघाटन झाले. राजू कोकणे यांनी, म्हणाले, अभ्यास …
Read More »संत मीरा इंग्रजी शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ उत्साहात
बेळगाव : अनगोळ येथील जनकल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ उत्साहात पार पडला. शाळेच्या माधव सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून बिंदन पाटील, स्वामिनी प्रज्ञानंदजी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, शाळा सुधारणा समिती सदस्य …
Read More »कन्नड भाषेच्या आग्रहाखातर बँक कर्मचारी वेठीस!
बेळगाव : बँक ऑफ बडोदा उद्यमबाग शाखेत एक महिला बँक कर्मचारी केरळ वरून मागील वर्षी बदलीनिमित रुजू झाली असून तिला फक्त मल्याळम भाषा अवगत आहे, त्या महिलेला कन्नड भाषा येत नाही या कारणाने कन्नड संघटनेच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात आंदोलन करत कन्नड भाषा बोलण्याची आणि शिकण्याची सक्ती केली. आणि संपूर्ण …
Read More »महाशिवरात्री महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री कपिलेश्वर ट्रस्टकडून परिसरात पाहणी
बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने यावर्षी महाशिवरात्री महोत्सव निमित्त पूर्व तयारीचा पाहणी दौरा करण्यात आला. येणाऱ्या शिवभक्तांना गैरसोय होऊ नये म्हणून हा पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी खडेबाजार पोलीस स्टेशनचे मुख्य अधिकारी महांतेश दामणावर, एक्स्ट्रीम सिक्युरिटीचे रघुनाथ देसाई व त्यांचे सहकारी तसेच महानगरपालिकेचे आनंद पिंपळे व …
Read More »बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्या; मंत्री गडकरींना निवेदन
बेळगाव : बेळगाव – वेंगुर्ला रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे या राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी नगरसेविका निलिमा पावशे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नीलिमा पावशे यांनी भेट घेतली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta