खानापूर : केसरी समर्थ युवा व महिला संघ मोहीशेत व श्री ब्राह्मणी देवी स्पोर्ट्स क्लब आक्राळी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आक्राळी ता. खानापूर येथे आयोजित केलेला हळदी कुंकू कार्यक्रम 26/01/2025 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रजा प्रभुत्व एकता आत्मनिर्भर महिला व युवा यांना प्रेरणा देण्यासाठी सदरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात थाटात …
Read More »श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला शनिवारपासून प्रारंभ
बेळगाव : वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा शनिवार दि. 8 ते मंगळवार दि.11 फेब्रुवारी या दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. उत्सव काळात वरील चार दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन …
Read More »संत मीरा शाळेत जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा
बेळगाव : शरीर, मन, बुद्धी, आत्मा परमात्मा, यांचे मानसिक संतुलन चांगले असणे गरजेचे असून सूर्यनिरपेक्षितपणे काम करतो वेळेवर येतो वेळेवर जातो असेच आपल्या दैनंदिन जीवनात नेहमी योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार केल्यास शरीर निरोगी राहते असे प्रतिपादन योग धाम प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक अनिल लोकूर यांनी संत मीरा शाळेत रथसप्तमी निमित्त मार्गदर्शन …
Read More »मराठा मंडळ इंजिनीअरिंग कॉलेजतर्फे ७ फेब्रुवारीला ‘उद्योग परिषदेचे’ आयोजन
बेळगाव : मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय, बेळगाव येथे ७ फेब्रुवारी २०२५ रोजी अकादमिया-इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह म्हणजेच ‘उद्योग परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ. एकरूप कौर (आयएएस), आयटीबीटी आणि विज्ञान व तंत्रज्ञान सचिव, कर्नाटक सरकार असतील. तर एल.एस. उमेश, एसीई डिझायनर्स, बंगळूर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित …
Read More »येळ्ळूर विभाग म. ए. समितीची कार्यकारिणी लवकरच; 7 फेब्रुवारी रोजी बैठक
बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक आज सोमवार दि. 03/02/2025 रोजी सायंकाळी 8.00 वा विभाग कार्यालयात संपन्न झाली. यावेळी मागील बैठकीचा आढावा घेण्यात आला व मागील जी येळ्ळूर विभाग म. ए. समिती कार्यकारिणी 2018/19 मध्ये तयार झाली होती. त्या कमिटीचा कार्यकाळ 5 वर्षाचा होता तो मागील वर्षी …
Read More »नवहिंद महिला प्रबोधन संघातर्फे हळदी- कुंकू व महिला मेळावा
येळ्ळूर : नवहिंद महिला प्रबोधन संघातर्फे हळदी- कुंकू व महिला मेळावा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाच्या अध्यक्षा सौ. नीता नारायण जाधव या होत्या. सुरुवातीला महिलांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक सौ. प्रगती पाटील व परिचय सौ. नम्रता पाटील यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख …
Read More »तिलारी घाट दुरुस्तीच्या कारणास्तव पंधरा दिवस वाहतुसाठी बंद
चंदगड : कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या तिलारी घाटाच्या दुरुस्तीला अखेर बांधकाम विभागाला मुहूर्त मिळाला आहे. घाटातील एका वळणावर अपघातप्रवण क्षेत्र असून तिथली दुरुस्ती गरजेची असल्याच्या मुद्यावर एसटी महामंडळाचा वाहतूक विभाग ठाम राहिल्याने बांधकाम विभागाने आजपासून कामाला सुरुवात केली आहे. अपघातप्रवण जागेवर गॅबियन भिंत उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे पंधरा …
Read More »छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून महाराष्ट्रात परतले!
छत्रपती शिवरायांबाबत मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांचे वादग्रस्त वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मराठमोळ्या अभिनेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘आग्रातून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता. तर छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परत आले होते.’, असा खळबळजनक दावा अभिनेते राहुल …
Read More »हिरेबागेवाडीजवळ झालेल्या भीषण अपघातात मुडलगी येथील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील हिरेबागेवाडीजवळ आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. आशा कोळी (वय ३२ रा. सांगणेकेरी ता. मुडलगी) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. तर कारमधून प्रवास करणाऱ्यांपैकी आशा कोळी यांचे पती डॉ. भीमाप्पा …
Read More »टिळकवाडी वीर सौध योगा केंद्रातर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा
बेळगाव : येथील वीर सौध योगा केंद्र, टिळकवाडीतर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन व रथसप्तमी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी उषाताई दळवी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रार्थना व श्लोक, अग्नीहोत्र झाल्यानंतर सूर्य नमस्कार घालण्यात आले. यावेळी सदस्य वाय पी नाईक यांनी नियमितपणे सूर्य नमस्कारामुळे आपले आरोग्य निरोगी रहाते. व्यायामात सातत्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta