संयुक्त अधिवेशनात अभूतपूर्व गदारोळ बंगळूर : राज्य विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनात आज अभूतपूर्व राजकीय नाट्य पाहायला मिळाले. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सरकारने तयार केलेले भाषण पूर्णपणे न वाचता, स्वतः तयार केलेल्या काहीच ओळी वाचून सभागृहातून बाहेर पडल्याने मोठा गदारोळ झाला. यामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधक भाजप-धजद यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली …
Read More »येळ्ळूर विभाग म. ए. समितीकडून मराठी सन्मान यात्रेस पाठिंबा
बेळगाव : येळ्ळूर विभाग म ए समितीकडून मराठी सन्मान यात्रेचे प्रमुख नेते शुभम शेळके यांचे जल्लोषत स्वागत येळ्ळूर येथील शिवसेना चौक येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा व बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी येळ्ळूर विभाग …
Read More »महिला आयोगाच्या अध्यक्षा कोल्हापूरात; “सक्षमा” महिलांविषयक कायदे, जाणीव-जागृती कार्यक्रम
कोल्हापूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर शुक्रवारी कोल्हापूर मध्ये आहेत महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “सक्षमा” महिलांविषयक कायदे, जाणीव-जागृती व अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण या क्षमता बांधणी कार्यक्रम शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठ्या …
Read More »डीजीपी रामचंद्र राव यांची हकालपट्टी करा: भाजप महिला मोर्चाची मागणी
बेळगाव : अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डीजीपी रामचंद्रराव यांना केवळ निलंबित न करता सेवेतून थेट बडतर्फ करावे, या मागणीसाठी आज भाजप महिला कार्यकर्त्यांनी शहरातील राणी चन्नम्मा चौकातून सुरू झालेली ही निषेध रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आज सकाळी जमलेल्या भारतीय जनता पक्ष बेळगाव …
Read More »सांगलीत माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांच्या वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार
सांगली : मागील महापालिका निवडणुकीत जादूटोण्याचा प्रकार समोर आले आहेत. आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीत माजी मंत्री व आमदार जयंत पाटलांचे वडील दिवंगत राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार करण्यात आला आहे. या प्रकाराने सांगलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील …
Read More »हलगा-मच्छे बायपासच्या कामाला शेतकऱ्यांचा पुन्हा विरोध
बेळगाव : शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळून सुरू असलेले हलगा-मच्छे बायपासचे काम तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बेळगावमध्ये या बायपासच्या कामावरून शेतकरी आणि कंत्राटदार यांच्यात जोरदार वादावादी झाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगावमध्ये हलगा-मच्छे बायपासच्या कामाला शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कडाडून विरोध दर्शवला …
Read More »वैश्यवाणी समाज महिला मंडळाचा वर्धापन दिन व हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न
बेळगाव : येथील वैश्यवाणी समाज महिला मंडळाच्या वतीने मंडळाचा वर्धापन दिन व हळदीकुंकू कार्यक्रम तसेच नवीन कार्यकारणी स्थापना सोहळा असा संयुक्त कार्यक्रम गोवावेस येथील श्री राजाराम मठात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी 2026-28 सालाकरिता वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. वर्षा सटवाणी, उपाध्यक्षा सौ. शुभांगी देवलापूरकर तर सचिवपदी सौ. मंजुषा …
Read More »सुसज्ज क्रीडांगण निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यापर्यंत प्रयत्न करणार
बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे ; डॉ. आंबेडकर क्रीडांगणच्या फलकाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशवासीयांना यांना न्याय दिला आहे. या त्यांच्या नावे निपाणीत सुज्ज क्रीडांगण करण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून होती. आता त्याच्या पूर्ततेसाठी खासदार, पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे मत बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी …
Read More »बोरगाव येथील सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पालखी मिरवणुक; विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शहराचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा भक्तीभावाने आणि अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवाउद्योजक अभिनंदन पाटील व सहकार रत्न उत्तम पाटील यांनी यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांनी सिद्धेश्वर चरणी नतमस्तक होऊन बोरगाव शहराची …
Read More »मायक्रो फायनान्सच्या विरोधात बेळगावात शेतकरी संघटना आक्रमक
बेळगाव : मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ येथील महिलेने आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ आज बेळगावात शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ येथील महिलेने फायनान्स कंपन्यांच्या छळामुळे तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हसीरू सेनेच्या वतीने आज बेळगाव जिल्हाधिकारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta